Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘War 2’ चा ट्रेलर रिलीज, हृतिक आणि ज्युनियर एनटीआरची दिसली जबरदस्त केमिस्ट्री

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर २' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये दोन्ही स्टार्समधील जबरदस्त टक्कर चाहत्यांना दिसून आली आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 25, 2025 | 11:01 AM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे आणि हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील जोरदार टक्कर दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की चित्रपटात दोघांमध्ये उच्च दर्जाची अ‍ॅक्शन पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो आता सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागला आहे. तसेच या दोन अभिनेत्याची केमिस्ट्री पाहण्यात मज्जा येणार आहे.

स्वप्नील जोशी आणि अभिषेक जावकर एकत्र येऊन थ्रिलर चित्रपटाची करणार निर्मिती, लवकरच करणार घोषणा

संपूर्ण कलाकारांची झलक दिसली
‘वॉर २’ च्या ट्रेलरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआरसह चित्रपटातील संपूर्ण कलाकारांची झलक दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, आता चित्रपटाबद्दल लोकांचा उत्साह आणखी वाढला आहे. तसेच संपूर्ण स्टारकास्ट प्रेक्षकांचं भन्नाट मनोरंजन करणार आहे.

 

ज्युनियर एनटीआरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण
ज्युनियर एनटीआर ‘वॉर २’ मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. ज्युनियर एनटीआर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. ट्रेलरमध्ये त्याची शैली आणि मजबूत व्यक्तिरेखा पाहून असे दिसते की ‘वॉर २’ हा ज्युनियर एनटीआरसाठी बॉलीवूडमध्ये सुरुवात करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तसेच ज्युनियर एनटीआरचे चाहते त्याचे बॉलीवूड पदार्पण पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

“… त्यामुळे मनात भिती होती” अभिनेता क्षितीश दातेचा ‘मिस्ट्री’ वेबसीरीजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?

कधी होणार चित्रपट प्रदर्शित
‘वॉर २’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. ‘वॉर २’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘वॉर’चा पुढचा भाग आहे. ‘वॉर’ मध्ये टायगर श्रॉफ हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. यावेळी, ज्युनियर एनटीआर ‘वॉर २’ मध्ये हृतिक रोशनसोबत टक्कर देताना दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Hrithik roshan junior ntr starrer war 2 trailer release fans excited to watch these two superstars clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Hrithik Roshan

संबंधित बातम्या

ब्लॉकबस्टर चित्रपट ‘महावतार नरसिंह’ २०२६ च्या ऑस्करसाठी नामांकित, ३४ चित्रपटांमधून निवड
1

ब्लॉकबस्टर चित्रपट ‘महावतार नरसिंह’ २०२६ च्या ऑस्करसाठी नामांकित, ३४ चित्रपटांमधून निवड

‘कंडोम खरेदी करताना कचरतात…’ नॅशनल शोमध्ये हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा? VIDEO VIRAL
2

‘कंडोम खरेदी करताना कचरतात…’ नॅशनल शोमध्ये हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा? VIDEO VIRAL

‘ही मॅन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘जय- वीरू’ पुन्हा झळकणार पडद्यावर; ‘Sholay’ होणार री- रिलीज
3

‘ही मॅन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘जय- वीरू’ पुन्हा झळकणार पडद्यावर; ‘Sholay’ होणार री- रिलीज

महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी? ‘आई तुळजाभवानी’चा पहा महा एपिसोड
4

महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी? ‘आई तुळजाभवानी’चा पहा महा एपिसोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.