Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 18: चौथ्या आठवड्यात या बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

आता आजच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामधील सदस्यांना नॉमिनेशनचा शॉक देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या सदस्यांना घरातले सदस्य नॉमिनेट करणार आहेत त्यांना हाताला बांधलेल्या मशीनमधून शॉक लागणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 29, 2024 | 02:45 PM
फोटो सौजन्य - Jio Cinema

फोटो सौजन्य - Jio Cinema

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस १८ नॉमिनेशन : बिग बॉस १८ हा चौथा आठवडा आहे, स्पर्धकांना बिग बॉस रोज नवनवे काम देऊन धक्का देत आहेत. अनेक बिग बॉसच्या घरांमधील सदस्यांचे कडाक्याचे भांडण देखील पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक आठवड्याला अनेक नॉमिनेशन टास्क दिला जातो यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला सांगितले जाते की त्याचा ना आवडता स्पर्धकांना त्यांनी नॉमिनेट करायचे आहे. नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमधील रविवारच्या विकेंडच्या वॉरला प्रेक्षकांच्या कमी मतामुळे घराबाहेर काढले जाते. मागील तीन आठवड्यामध्ये तीन स्पर्धक बाहेर झाले आहेत. यामध्ये सदावर्ते गुणरत्ने यांना त्याच्या वैयक्तिक कारणामुळे घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये हेमाला प्रेक्षकांच्या कमी मतामुळे बाहेर काढण्यात आले होते. मागील आठवड्यामध्ये डबल एव्हिक्शन करण्यात आले होते. यामध्ये एका स्पर्धकांना बिग बॉसच्या घरामधील सदस्यांनी बाहेर केले होते तर दुसरा सदस्याला प्रेक्षकांच्या मतामुळे घराबाहेर काढण्यात आले.

नॉमिनेशनची तलवार

आता आजच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामधील सदस्यांना नॉमिनेशनचा शॉक देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या सदस्यांना घरातले सदस्य नॉमिनेट करणार आहेत त्यांना हाताला बांधलेल्या मशीनमधून शॉक लागणार आहे. यासंदर्भात बिग बॉसच्या सोशल मीडियावर एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये आता घरातील स्पर्धकांनी एकमेकांना नॉमिनेट केले आहेत. श्रुतिका अर्जुनने अविनाश मिश्रा आणि शिल्पा शिरोडकर या दोघे स्पर्धकांना नॉमिनेट केले आहे. ईशा सिंहने चाहत पांडे आणि करणवीर मेहरा याना नॉमिनेट केले आहे. चाहत पांडेने इशा सिंह नॉमिनेट केले आहे.

Kaun kar raha hai accept aur kaun deny, iss baat ko lekar huyi Karan aur Avinash ke beech ladaayi. 👀 Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.#BiggBoss18 #BiggBoss #BB18 @ChahatPofficial @THE_SHEHZADA @KaushikAlice… pic.twitter.com/nkuvqRKrqm — Bigg Boss (@BiggBoss) October 29, 2024

करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यात बाचाबाची

चाहत पांडेला काल रात्रीच्या भागामध्ये अविनाश मिश्रा, ईशा सिंह, व्हिव्हियन डिसेना आणि एलिस कौशिक हे रात्री तिला बिग बॉसच्या घरामधील कामाच्या संदर्भात वाद झाले त्यामुळे ते त्रास देत होते. यावर करणवीरने अविनाश मिश्राला प्रश्न केले की, तू केलं आहेस का ते की त्या तिघांनी केलं आहे. यावर अविनाश मिश्रा करणंला म्हणतो की मी काहीच केलं नाही. यावर करणं एलिस कौशिकला म्हणतो त्याने केलं नाही त्याने मला सांगितले आहे. तुम्ही केलं आहे का? यावर शिल्पा म्हणते की हे सगळेच गोंधळ घालत होते. यावर करणं म्हणतो की जेव्हा चाहत पांडेने त्याच्यावर पाणी फेकले होते तेव्हा तिने स्वतः कबुली दिली होती. परंतु ते चोरासारखे लपत आहेत.

Kaun kar raha hai accept aur kaun deny, iss baat ko lekar huyi Karan aur Avinash ke beech ladaayi. 👀 Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.#BiggBoss18 #BiggBoss #BB18 @ChahatPofficial @THE_SHEHZADA @KaushikAlice… pic.twitter.com/nkuvqRKrqm — Bigg Boss (@BiggBoss) October 29, 2024

चौथ्या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेले सदस्य

Nominated Contestants for this week ☆ Shrutika Arjun
☆ Shilpa Shirodkar
☆ Arfeen Khan
☆ Shehzada Dhami
☆ Avinash Mishra
☆ Alice Kaushik
☆ Eisha Singh
Comments – Who will EVICT? — #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 29, 2024

Web Title: In the fourth week of bigg boss this bigg boss 18 members nominate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • entertainment

संबंधित बातम्या

Rihanna: गायिका रिहानाने केले तिसऱ्या बाळाचे स्वागत, गोंडस मुलीसोबत फोटो केला शेअर
1

Rihanna: गायिका रिहानाने केले तिसऱ्या बाळाचे स्वागत, गोंडस मुलीसोबत फोटो केला शेअर

‘नाळ २’ अभिनेत्याला किंग खानने मारली मिठी, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील तो VIDEO व्हायरल
2

‘नाळ २’ अभिनेत्याला किंग खानने मारली मिठी, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील तो VIDEO व्हायरल

‘जेव्हा जोडीदार खूप जवळ…’ सलमान खानला बनायचं आहे बाबा? नेमकं काय आहे प्रकरण?
3

‘जेव्हा जोडीदार खूप जवळ…’ सलमान खानला बनायचं आहे बाबा? नेमकं काय आहे प्रकरण?

‘दशावतार’नंतर सिद्धार्थ मेनन गाण्यातून करणार धमाका, ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित
4

‘दशावतार’नंतर सिद्धार्थ मेनन गाण्यातून करणार धमाका, ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.