Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Idol: शिबानी दांडेकरने केली डोंबिवलीच्या अंशिकाची स्तुती म्हणाली, ”तूच बँड लीडर..”

इंडियन आयडॉलचा हा नवीन सीझन सातत्याने उत्कृष्ट टॅलेंट, मनाला भिडणारे क्षण आणि भारताच्या उदयोन्मुख तारकांच्या स्वप्नांना उजाळा देत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 14, 2025 | 04:26 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन आयडॉलच्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना प्रतिभा, जुन्या आठवणी आणि प्रेरणेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या एपिसोडमध्ये फरहान अख्तर यांच्या २५ वर्षांच्या करिअरचा सोहळा साजरा करण्यात आला. अभिनेता, गायक, लेखक आणि फिल्ममेकर अशा अनेक रूपांत बहुगुणी कलाकार म्हणून त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.

या विशेष सेलिब्रेशनसाठी शोच्या मंचावर पोहोचल्या शिबानी अख्तर, आपल्या पती फरहान यांच्या गौरवासाठी. परफॉर्मन्सदरम्यान ज्या एका स्पर्धकाने त्यांचे लक्ष सर्वाधिक वेधून घेतले ती म्हणजे डोंबिवलीची दमदार गायिका अंशिका — जी या सीझनमध्ये तिच्या रॉ टॅलेंट आणि आग्रही स्टेज प्रेझेन्समुळे अनेक सेलिब्रिटींच्या कौतुकाची धनी ठरली आहे.

अंशिकाच्या धमाकेदार परफॉर्मन्सने प्रभावित होऊन शिबानी हसत म्हणाल्या, “जर रॉक ऑन पुन्हा कधी बनला, तर तूच होशील बँड लीडर!”
शिबानींचे हे वक्तव्य खासही वाटले आणि थोडे गूढही त्यांनी खरंच नवीन रॉक ऑन चित्रपटाचा संकेत दिला का? हे सहज कौतुक होते की विनोदाने केलेली टिप्पणी होती, हे काहीही असो, पण त्यामुळे अंशिका आणि प्रेक्षक दोघांच्याही मनात उत्साह निर्माण झाला.

हा विशेष एपिसोड फक्त फरहान अख्तर यांच्या प्रवासाचा उत्सव नव्हता, तर त्यांच्या कामाने भारताच्या संगीत आणि चित्रपट संस्कृतीवर सोडलेला प्रभाव किती खोल आहे याची जाणीव करून देणारा क्षण होता. दिल चाहता है पासून रॉक ऑन!! पर्यंत फरहान नेहमीच युवा, आवड आणि क्रिएटिव फ्रीडमच्या कथा सांगणारे चेहरा राहिले आहेत. त्यामुळे इंडियन आयडॉलच्या मंचावर साजरा झालेला हा माईलस्टोन भावनांचा उधाण घेऊन आला, ज्याने स्पर्धकांना आपलं सर्वोत्कृष्ट देण्यासाठी प्रेरित केलं.

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट

अंशिका ही या सीझनमधील सर्वात डायनॅमिक परफॉर्मर म्हणून पुढे आली आहे. तिची कच्ची ऊर्जा आणि दमदार आवाज यामुळे ती जज आणि सेलिब्रिटी गेस्ट यांची आवडती बनली आहे. इतक्या महत्त्वाच्या एपिसोडमध्ये शिबानींची टिप्पणी ऐकल्यावर लोकांमध्ये एखाद्या म्युझिकल रीयुनियन किंवा रीबूटची शक्यता याबद्दल उत्सुकता वाढलेली दिसते.

रॉक ऑनचा नवा भाग बनो अथवा न बनो, हा क्षण अंशिकासाठी एक मोठा माईलस्टोन ठरला आहे, जी दर आठवड्याला प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. शिबानी आणि टेरेंस लुईस यांसारख्या सेलिब्रिटींकडून मिळणारे कौतुक तिच्या प्रवासाला अधिक प्रेरणादायी बनवते. इंडियन आयडॉलचा हा नवीन सीझन सातत्याने उत्कृष्ट टॅलेंट, मनाला भिडणारे क्षण आणि भारताच्या उदयोन्मुख तारकांच्या स्वप्नांना उजाळा देत आहे.

Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा

Web Title: In the indian idol weekend episode shibani dandekar praised anshika

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Bollywood singer
  • Entertainemnt News
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट
1

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट

दुहेरी ॲक्शन आणि ड्रामा, थिएटरनंतर ‘निशांची’ आता OTTवर; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार
2

दुहेरी ॲक्शन आणि ड्रामा, थिएटरनंतर ‘निशांची’ आता OTTवर; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

मराठी मनाचा कन्नड रत्न कविश शेट्टी आफ्टर OLC’मध्ये अवतरणार, चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल
3

मराठी मनाचा कन्नड रत्न कविश शेट्टी आफ्टर OLC’मध्ये अवतरणार, चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल

Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा
4

Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.