Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुसऱ्यांदा बाबा होणार ‘जवान’ दिग्दर्शक! पत्नीसह फोटो शेअर करत चाहत्यांना दिली Good News; पाहा फोटो

शाहरुख खानच्या "जवान" चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे समोर आले आहे. अ‍ॅटली यांनी त्यांची पत्नी प्रियासह आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या जोडप्यांचे चाहते आता अभिनंदन करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 20, 2026 | 01:32 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • दुसऱ्यांदा बाबा होणार ‘जवान’ दिग्दर्शक
  • अ‍ॅटली आणि प्रियाने चाहत्यांना दिली Good News
  • सेलिब्रिटींनीही केला प्रेमाचा वर्षाव
 

‘जवान’चे दिग्दर्शक अ‍ॅटली पुन्हा एकदा दुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. चाहत्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी अ‍ॅटलीने त्याची पत्नी प्रियासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये प्रिया तिच्या क्युट बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तसेच त्यांचा पहिला मुलगा देखील अ‍ॅटली आणि त्याच्या पत्नीसोबत फोटोमध्ये दिसत आहे. समांथा रूथ प्रभू यांनी प्रियाच्या प्रेग्नन्सी पोस्टवर कमेंट केली आहे आणि या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

घटस्फोटाच्या एका महिन्यानंतर, आलिशान कार आणि आता मुंबईत घर केलं खरेदी; माही विजची नव्या आयुष्याला सुरुवात

दिग्दर्शकाने शेअर केली पोस्ट

अ‍ॅटली आणि प्रियाने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अ‍ॅटली आणि प्रिया त्यांच्या पहिल्या मुलासोबत दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये अ‍ॅटली आणि प्रिया एकमेकांकडे प्रेमाने पाहत असल्याचे दिसत आहे. प्रिया तिच्या बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या जोडप्याने फोटोंना कॅप्शन दिले आहे, त्यांनी लिहिले “आमच्या घरात एका नवीन सदस्याच्या आगमनाने वातावरण आणखी आनंदी होणार आहे. हो, आम्ही पुन्हा पालक होणार आहोत. आम्हाला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि प्रार्थनांची आवश्यकता आहे.”

 

सेलिब्रिटींनी अभिनंदन केले

अ‍ॅटली आणि प्रियाच्या पोस्टसाठी चाहते कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सेलिब्रिटी देखील अ‍ॅटली आणि प्रियाला त्यांच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. समंथा रूथ प्रभू लिहिले, “खूप सुंदर! माझ्या प्रिय आईचे अभिनंदन.” कीर्ती सुरेश यांनी लिहिले, “माझ्या सुंदर जोडप्याला खूप खूप शुभेच्छा. नाईक आणि केनीकडून खूप खूप प्रेम.” कल्याणी प्रियदर्शन यांनीही प्रेमाचे इमोजी शेअर केले आहे.

” एखाद्याच्या चारित्र्यावर…”, सोनाली पाटीलचा अनुश्रीवर संताप, राकेश बापटला पाठिंबा देत म्हणाली, ” या दीडशहाण्या पोरी..”

अ‍ॅटली आणि प्रियाचे लग्न कधी झाले?

अ‍ॅटलीने २०१४ मध्ये प्रियाशी लग्न केले. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचा पहिला मुलगा मीर याचे स्वागत केले. दोघांनीही इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. अ‍ॅटली हा चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने शाहरुख खानचा “जवान” चित्रपटही दिग्दर्शित केला आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर ११ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त कमाई केली आहे.

Web Title: Jawan director atlee and wife priya announces second pregnancy shares photos on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

घटस्फोटाच्या एका महिन्यानंतर, आलिशान कार आणि आता मुंबईत घर केलं खरेदी; माही विजची नव्या आयुष्याला सुरुवात
1

घटस्फोटाच्या एका महिन्यानंतर, आलिशान कार आणि आता मुंबईत घर केलं खरेदी; माही विजची नव्या आयुष्याला सुरुवात

Border 2 Advance Booking: अवघ्या २४ तासांत ५३,००० तिकिटांची विक्री, चित्रपटाची धमाकेदार सुरुवात
2

Border 2 Advance Booking: अवघ्या २४ तासांत ५३,००० तिकिटांची विक्री, चित्रपटाची धमाकेदार सुरुवात

Bigg Boss Marathi 6: कॅप्टन्सीच्या खेळात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा; घरच्यांच्या विरोधात एकटी लढली दिव्या
3

Bigg Boss Marathi 6: कॅप्टन्सीच्या खेळात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा; घरच्यांच्या विरोधात एकटी लढली दिव्या

‘Dhurandhar’ चा सिक्वेल ‘Dhurandhar 2 – The Revenge’  धमक्यासाठी सज्ज; टीझरला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र
4

‘Dhurandhar’ चा सिक्वेल ‘Dhurandhar 2 – The Revenge’ धमक्यासाठी सज्ज; टीझरला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.