Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? अभिनेत्रीने स्वतःच ‘या’ अफवांवर सोडले मौन, म्हणाली ‘मी जिवंत आहे… ‘

अभिनेत्री काजल अग्रवालच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, आणि ती पाहून चाहते चकीत झाले आहेत. आता अभिनेत्रीने स्वतः या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 09, 2025 | 12:48 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू?
  • ‘या’ खोट्या अफवांवर अभिनेत्रीने सोडले मौन
  • अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

अनेकदा सोशल मीडियावर सेलिब्रिटींबद्दल अफवा पसरत राहतात. याचदरम्यान आता अभिनेत्री काजल अग्रवालबद्दल अशीच एक अफवा पसरली. या अफवा काजल अग्रवालच्या अपघातात मृत्यूबद्दल आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते चिंता व्यक्त करू लागले. बातमीमध्ये असा दावा करण्यात आला होता की अभिनेत्रीचा मृत्यू रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्याने झाला आहे. या अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरू लागल्या आहेत. आता काजल अग्रवालने स्वतः या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे आणि त्या पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.

‘१५० हून अधिक चित्रपट आणि अजूनही काम सुरु…’, अक्षयने वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार

काजलने या अफवांवर दिली प्रतिक्रिया
काजल अग्रवालने तिच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट आणि इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये, अभिनेत्रीने तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि तिच्या चाहत्यांना या अफवांवर लक्ष देऊ नका असे सांगितले. काजलने सांगितले की तिची प्रकृती ठीक आहे. काजलने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मला काही निराधार बातम्या मिळाल्या आहेत ज्यामध्ये दावा केला जात आहे की माझा अपघात झाला आहे (आणि आता मी या जगात नाही.) आणि खरे सांगायचे तर, ते खूपच मजेदार आहे कारण ते पूर्णपणे खोटे आहे.’ असे म्हणून अभिनेत्रीने चाहत्यांना खरं काय आहे हे सांगितले आहे.

 

I’ve come across some baseless news claiming I was in an accident (and no longer around!) and honestly, it’s quite amusing because it’s absolutely untrue. 😄

By the grace of god, I want to assure you all that I am perfectly fine, safe, and doing very well ❤️

I kindly request…

— Kajal Aggarwal (@MsKajalAggarwal) September 8, 2025

‘मी पूर्णपणे ठीक आहे’ काजल
अभिनेत्रीने पुढे लिहिले, ‘देवाच्या कृपेने, मी तुम्हाला सर्वांना खात्री देऊ इच्छिते की मी पूर्णपणे ठीक आहे, सुरक्षित आहे आणि खूप चांगली आहे. मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा पसरवू नका. चला आपण आपली ऊर्जा सकारात्मकता आणि सत्यावर केंद्रित करूया’. असे म्हणून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.

Aishwarya Rai: दिल्ली उच्च न्यायालयात ऐश्वर्या रायने घेतली धाव, AI जनरेटेड फोटोंबाबत केली तक्रार

काजल ‘कन्नप्पा’ आणि ‘सिकंदर’ मध्ये दिसली
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, काजल अग्रवाल शेवटची विष्णू मंचूच्या ‘कन्नप्पा’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय, ती या वर्षी सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटातही दिसली होती. तसेच, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत. आता काजल कमल हासनच्या ‘इंडियन ३’ मध्येही दिसणार आहे. याशिवाय, नितेश तिवारीच्या पौराणिक महाकाव्य चित्रपट ‘रामायण’ मध्ये काजल काम करणार असल्याची चर्चा आहे. असे म्हटले जात आहे की ती या चित्रपटात रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. तसेच, रामायणातील कलाकारांबद्दल अद्याप निर्मात्यांनी सविस्तर माहिती उघड केलेली नाही. परंतु, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Kajal aggarwal reacts on her death rumours in road accident says this is baseless news i am totally fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Aishwarya Rai: दिल्ली उच्च न्यायालयात ऐश्वर्या रायने घेतली धाव, AI जनरेटेड फोटोंबाबत केली तक्रार
1

Aishwarya Rai: दिल्ली उच्च न्यायालयात ऐश्वर्या रायने घेतली धाव, AI जनरेटेड फोटोंबाबत केली तक्रार

‘१५० हून अधिक चित्रपट आणि अजूनही काम सुरु…’, अक्षयने वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार
2

‘१५० हून अधिक चित्रपट आणि अजूनही काम सुरु…’, अक्षयने वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार

Raj Kundra: शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, पोलिसांकडून समन्स; ‘या’ तारखेला राहणार हजर
3

Raj Kundra: शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, पोलिसांकडून समन्स; ‘या’ तारखेला राहणार हजर

चाहत्यांसाठी वाईट बातमी! Zakir Khan ने स्टँडअप शोपासून घेतला अचानक ब्रेक; सोशल मीडियावर म्हणाला…
4

चाहत्यांसाठी वाईट बातमी! Zakir Khan ने स्टँडअप शोपासून घेतला अचानक ब्रेक; सोशल मीडियावर म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.