Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली, Kangna Ranaut ने गुपचुप उरकलं लग्न? नवरा मुलगा आहे तरी कोण ?

Kangna Ranaut Viral Video : अभिनेत्री कंगना रणौैत सध्या मनोरंजन विश्वात चर्चेत आहे. याचं कारण देखील तसंच आहे. नुकताचं कंगनाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये कंगनाने गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली आणि हातात हिरवा चुडा असा तिचा लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 22, 2026 | 05:09 PM
kangna ranaut viral video

kangna ranaut viral video

Follow Us
Follow Us:

Kangna Ranaut Viral Video : अभिनेत्री कंगना रणौैत सध्या मनोरंजन विश्वात चर्चेत आहे. याचं कारण देखील तसंच आहे. नुकताचं कंगनाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये कंगनाने गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली आणि हातात हिरवा चुडा असा तिचा लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कंगना बाहेर जात असताना तिने फिकट गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला की, कंगना रणौतने गुपचुप लग्न उरकलं आहे का ? कंगनाने जर लग्न केलं आहे तर मग तिचा नवरा आहे तरी कोण ? यासगळ्यावरच नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊयात.

एका फिकट गुलाबी रंगाच्या कपड्यात कंगना रणौत गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली लावलेल्या लुकमध्ये स्पॉट झाली आणि त्यामुळे झालं असं की तिच्या लग्नाबाबतच्या चर्चा व्हायला लागल्य़ा. खरंतर कंगनाचा हा लुक लग्नातला असला तरी ते तिचं शुटींगमधल्या लग्नातला आहे. कंगनाचा क्विन २ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाचं शुटींग सुरु असून कंगनाचा व्हायरल होणारा लुक हा त्यातलाच आहे. सिनेमाच्या सेटवरचा तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Ekta Kapoor Birthday : एकता कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या टीव्ही इतिहास बदलणारे ५ आयकॉनिक क्षण

 

व्हायरल व्हिडीओचं सत्य काय ?

क्वीन सिनेमाने कंगना रणौैतला विशेष लोकप्रियता मिळाली होती. राणी मेहरा नावाची मुलगी जिच्या होणाऱ्या नवऱ्याने लग्न मोडलं म्हणून ती नाराज होते. पण खचून न जाता ती तिचं आयुष्य तिला हवं तसं जगाय़ला लागते. राणी एकटीच हनिमूनला पॅरिसला जाते आणि त्या सगळ्यात तिला भेटणारी माणसं आणि तिला आलेले अनुभव यातून ती आयुष्याकडे नव्याने पाहते. कंगनाच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता तिच्या या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच सिनेमाच्य़ा शुटींग दरम्यानचा तिचा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने तिच्या लग्नाची अफवा उठली आहे.

Shubhankar Tawde : अवघ्या दशकानंतर शुभंकर तावडे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर! येतेय नवीन मालिका

Web Title: Kangana ranaut married video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Kangan Ranaut

संबंधित बातम्या

Sriya Reddy Mahakali: कोण आहे श्रिया रेड्डी? ‘महाकाली’ बनून अक्षय खन्नावर पडली भारी; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची आहे लेक!
1

Sriya Reddy Mahakali: कोण आहे श्रिया रेड्डी? ‘महाकाली’ बनून अक्षय खन्नावर पडली भारी; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची आहे लेक!

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?
2

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद
3

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका
4

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.