Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BO Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ ची तुफान कमाई, लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील

'कांतारा चॅप्टर १' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची चांगली कमाई सुरु असून, आता हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी किती दूर आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 12, 2025 | 08:32 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘कांतारा चॅप्टर १’ ची तुफान कमाई
  • चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील
  • ‘कांतारा’ चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन

ऋषभ शेट्टीचा “कांतारा चॅप्टर १” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने रेकॉर्ड तोडत आहे. हा चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. चित्रपटाने आतापर्यंत सैयारा सारख्या अनेक चित्रपटांनाही मागे टाकले आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवर चित्रपट नवनवीन रेकॉर्ड बनवत आहेत. ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी हा चित्रपट एवढाच दूर आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाचे आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झाले आहे.

कांताराचे १० व्या दिवशीचे कलेक्शन
सॅकनिल्कच्या मते, कांताराने दुसऱ्या शनिवारी म्हणजेच १० व्या दिवशी ३७ कोटी रुपये कमावले. चित्रपटाच्या दुसऱ्या शनिवारी कलेक्शनचे अधिकृत आकडे अद्याप उपलब्ध नाहीत. परंतु, जर चित्रपटाने १० व्या दिवशी ३७ कोटी रुपये कमावले तर त्याचे एकूण कलेक्शन ३९६.६५ कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

बिग बींच्या वाढदिवसानिमित्त शिल्पा शिरोडकरची खास पोस्ट; म्हणाली, “लहानपणी त्यांच्याशी लग्न…”

हा चित्रपट ४०० कोटी क्लबपासून फक्त एक इंच दूर आहे. चित्रपटाने सैयारा (३२९.२ कोटी), वॉर २ (२३६.५५ कोटी) आणि कुली (२८५ कोटी) सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. हा चित्रपट आता छावाचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे, ज्याने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून नवा रेकॉर्ड बनवला आहे. छावा वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

‘कांतारा’ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘कांतारा’ने पहिल्या दिवशी ६१.८५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी ४५ कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी ५५ कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी ६३ कोटी रुपये कमावले. पाचव्या दिवशी ३१.५ कोटी रुपये कमावले. सहाव्या दिवशी ३४ कोटी रुपये, सातव्या दिवशी २५.२५ कोटी रुपये आणि आठव्या दिवशी २१.१५ कोटी रुपये कमावले. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३३७.४ कोटी रुपये कमावले. नवव्या दिवशी २२.२५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धबधबा सुरूच आहे.

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन

‘कांतारा’ चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले आहे, तसेच अभिनेत्याने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. यात रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांच्याही भूमिका आहेत. हा २०२२ च्या ब्लॉकबस्टर ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वल आहे. बॉक्स ऑफिसवर ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ चित्रपटाशी त्याची टक्कर होत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत आहेत. परंतु, त्याचा कांतारवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Web Title: Kantara chapter 1 box office collection day 10 rishab shetty film box office record inches closer 400 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • entertainment
  • Rishabh Shetty
  • tollywood movie

संबंधित बातम्या

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल
1

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट
2

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट

अखेर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला कोर्टाकडून हिरवा कंदील, आजपासून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित
3

अखेर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला कोर्टाकडून हिरवा कंदील, आजपासून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित

Rekha Birthday: ‘चांदनी’ ते ‘उमराव जान’ पर्यंत, रेखाचे ‘हे’ ५ प्रतिष्ठित पात्र जे अजूनही आहेत सुपरहिट
4

Rekha Birthday: ‘चांदनी’ ते ‘उमराव जान’ पर्यंत, रेखाचे ‘हे’ ५ प्रतिष्ठित पात्र जे अजूनही आहेत सुपरहिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.