ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सकाळपासूनच लोक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत आणि सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत.
"कांतारा चॅप्टर १" मधील "रिबेल" हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात दिलजीत दोसांझ आणि ऋषभ शेट्टी यांच्यातील एक शक्तिशाली केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. तसेच या गाण्यात दोघेही…
अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे, आणि आता ऋषभ शेट्टीच्या "कांतारा चॅप्टर १" या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
'कांतारा' हिट झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. आता निर्मात्यांनी 'कांतारा अ लेजेंड चॅप्टर १' शी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक…
मेगा बजेट चित्रपटांच्या काळात, दक्षिणेकडील दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीने 'कांतारा' हा कमी बजेटचा चित्रपट बनवून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे.
दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी त्यांच्या वाढदिवशी 'कांतारा: चॅप्टर १' मधील नव्या लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. अभिनेत्याचा लूक समोर येताच तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'कांतारा २' च्या सेटवर एकामागून एक अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. कोणी जीव गमावत आहे, तर कधी सेटवर काहीतरी वेगळंच घडत आहे. आता 'कांतारा २' च्या शूटिंगदरम्यान बोट उलटली असल्याचे…
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या आगामी 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरच्या रिलीजवर अभिनेत्याने मत मांडले आहे.
2022 मधील कांतारा चित्रपटाच्या यशानंतर आता प्रेक्षकांसाठी लवकरच 'कांतारा चॅप्टर १' रिलीज होणार आहे. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील झालेल्या घटनेवर आधारित आहे.
‘कांतारा’ने (Kantara) नुकतेच 100 दिवस पूर्ण केले असून, या क्षणाचा आनंद घेत चित्रपटाच्या टीमने सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनच्या खास प्रसंगी चित्रपटाचे लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी ‘कांतारा’च्या (Kantara…
कांताराच्या हिंदी व्हर्जनला जबरदस्त यश मिळाले आहे, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीनेही चांगला व्यवसाय केला आहे. हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या कंटाराने दोन आठवड्यांत सुमारे 40 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि तिसऱ्या आठवड्यातही…
ऋषभ शेट्टी स्टारर ‘कांतारा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कन्नड आवृत्तीला मिळत असलेला चांगला प्रतिसाद लक्षात…