Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karan Kundrra ने Tejasswi Prakash वर अनोख्या पद्धतीने केला प्रेमाचा वर्षाव; चाहते थक्क, व्हिडिओ व्हायरल

अभिनेता करण कुंद्रा याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्याने अभिनेत्री तेजस्वीसाठी एक खास गोष्ट केली आहे

  • By अमृता यादव
Updated On: Feb 25, 2026 | 05:19 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध जोडी अभिनेता करण कुंद्रा आणि मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सर्वात प्रिय आणि चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. हे दोघेएकमेकांवर प्रेम करण्याची एकही संधी हे जोडपे सोडत नाही. आता, करणने तेजस्वीसाठी असे काही केले आहे जे चर्चेचा विषय बनले आहे.

करण कुंद्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईत रमजानमध्ये झालेल्या इफ्तार पार्टीचा आहे. या कार्यक्रमादरम्यान करणने त्याची प्रेयसी तेजस्वी प्रकाशचा छातीवरचा टॅटू पापाराझींना दाखवला. यामुळे त्याचे चाहते आणि पापाराझी दोघेही आश्चर्यचकित झाले.

या अभिनेत्याने त्याच्या छातीच्या उजव्या बाजूला त्याची प्रेयसी तेजस्वीचा चेहरा टॅटू काढला आहे.पण हा टॅटू कायमचा आहे की तात्पुरता आहे हे त्याने स्पष्ट केले नाही. जांभळ्या कुर्ता परिधान केलेला करण हसत हसत त्याचा टॅटू दाखवताना दिसला. करणचा हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे.

Bigg Boss Marathi 6: मला हात लावू नकोस…! ‘या’ सदस्याने परवानगीशिवाय राखीला उचललं; राखीने दिली शेवटची वॉर्निंग, Promo पाहा

या घटनेबद्दल बझुका स्पॉटलाइटशी बोलताना करणने खुलासा केला की तेजस्वीसाठी हे एक आश्चर्य होते. तो म्हणाला, “तिची पहिली ओटीटी मालिका प्रदर्शित होत आहे आणि तिचे नाव सायको सैयां आहे. पण आपणच तिचा सायको सैयां असल्याचे करणने म्हटलं आहे.करणचा टॅटू पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.तेजस्वीने अजून ते पाहिलेले नाही, पण मी घरी पोहोचेपर्यंत व्हिडिओ तिच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल.”

Vijay Deverakonda-Rashmika Mandannaच्या लग्नाचे PM मोदींना निमंत्रण, पंतप्रधानांनी या दोघांसाठी लिहिलं खास पत्र

करण आणि तेजस्वी यांची भेट बिग बॉस १५ दरम्यान झाली. त्यांची सुरुवातीची मैत्री लवकरच प्रेमात बदलली. त्यांनी शोमध्ये एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आणि तेव्हापासून ते एकत्र आहेत. ते काही काळापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. अलिकडेच, एल्विश यादवच्या पॉडकास्टवरील संभाषणादरम्यान, करणने खुलासा केला की ते या वर्षी लग्न करण्याचा विचार करत आहेत.

Web Title: Karan kundrra showered tejasswi prakash with love in a unique way fans are stunned and the video has gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • karan kundra
  • tejasswi prakash

संबंधित बातम्या

Shilpa Shetty Ganesh Chaturthi: शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन; जयघोषात केलं गणरायाचं स्वागत, VIDEO व्हायरल
1

Shilpa Shetty Ganesh Chaturthi: शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन; जयघोषात केलं गणरायाचं स्वागत, VIDEO व्हायरल

Mary Kom Statement : मैरी कॉमच्या ‘त्या’ कमेंटवरून वाद; सानिया मिर्झा-सायना नेहवालवर बोलणं पडलं महागात, टीमने मागितली माफी
2

Mary Kom Statement : मैरी कॉमच्या ‘त्या’ कमेंटवरून वाद; सानिया मिर्झा-सायना नेहवालवर बोलणं पडलं महागात, टीमने मागितली माफी

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
3

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
4

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.