• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • A School Task Is Underway Inside The Bigg Boss House During Which Rakhi Sawant And Vishal Got Into An Argument

Bigg Boss Marathi 6: मला हात लावू नकोस…! ‘या’ सदस्याने परवानगीशिवाय राखीला उचललं; राखीने दिली शेवटची वॉर्निंग, Promo पाहा

बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांची शाळा भरणार आहे. यावेळी राखी आणि विशाल एकमेकांसमोर भिडणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 25, 2026 | 04:11 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस मराठी सीझन ६ च्या घरात स्पर्धकांचा खेळ आता जोरदार रंगताना दिसत आहे.प्रत्येक जण स्वत:ला वाचवण्यासाठी नवनवीन प्रयत्न करताना दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे या सीझनमध्येही घरात सर्व स्पर्धकांची शाळा भरणार आहे. बिग बॉसच्या घरात गणिताचा तास सुरू असताना राडा झाला आहे.

कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात बिग बॉसच्या शाळेत गणिताचा तास सुरू असतो. यावेळी राखी आणि विशाल यांच्यामध्ये राडा होणार आहे.टास्कमध्ये प्रत्येकाने पाठीवरून चेंडू पुढे न्यायचा होता. यावेळी तन्वी राखीला रूचिताकडून चेंडू हिसकावून घ्यायला सांगते. राखी चेंडू घेण्यासाठी रूचिताजवळ जाणार इतक्यात मागून येऊन विशाल राखीला उचलतो आणि स्विमिंग पूल जवळ घेऊन जातो.. त्यानंतर विशाल म्हणतो, ‘अगली बार डाल दुंगा… माँ कसम…’,विशाल असं काहीतरी करेल याची राखील काहीच कल्पनाच नाही असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

विशालच्या या वागण्यामुळे राखी प्रंचड संतापते.यानंतर विशाल त्याची बाजू मांडत असतो पण, राखी त्याला म्हणते,” विशाल ही तुला शेवटची वॉर्निंग आहे. यापुढे मला हात लावू नकोस”. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Vijay Deverakonda-Rashmika Mandannaच्या लग्नाचे PM मोदींना निमंत्रण, पंतप्रधानांनी या दोघांसाठी लिहिलं खास पत्र

या व्हायरल प्रोमोवर प्रेक्षकांनी अनेक कमेंट्स केल्या असून आपला राग व्यक्त केला आहे. ” तो मुलींना स्वत:ची प्रॉपर्टी समजतो का?”अशी संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्याने दिली आहे. राखी त्या विशालच्या कानाखाली मार… त्याने अगदी चुकीचं केलंय”,” हा विशाल ओव्हर करतोय”, टास्कचा बट्ट्याबोळ कसा करायचा हे शिकून घ्या बरं…”
अशा असंख्य प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

Subedaar मधील ‘बलम सुबेदार’ हे धमाकेदार गाणं रिलीज; अनिल कपूर-खुशबू सुंदर यांची रोमँटिक केमिस्ट्रीची दिसली झलक

घडलेल्या प्रसंगानंतर आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच विशालच्या या कृतीवर रितेश भाऊच्या धक्क्यावर त्याला काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: A school task is underway inside the bigg boss house during which rakhi sawant and vishal got into an argument

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant
  • Reality Show

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: सचिन कुमावतने घराबाहेर पडताच केली ‘बिग बॉस’ची नक्कल; तर, ‘या’ स्पर्धकाला म्हटले दुतोंडी!
1

Bigg Boss Marathi 6: सचिन कुमावतने घराबाहेर पडताच केली ‘बिग बॉस’ची नक्कल; तर, ‘या’ स्पर्धकाला म्हटले दुतोंडी!

Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का
2

Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

Bigg Boss Marathi 6: प्रभू तू चोर आहेस चोर…, प्राजक्ताच्या Power Key मुळे घरात उडाला गोंधळ, डॉनने पालटला गेम, पाहा Promo
3

Bigg Boss Marathi 6: प्रभू तू चोर आहेस चोर…, प्राजक्ताच्या Power Key मुळे घरात उडाला गोंधळ, डॉनने पालटला गेम, पाहा Promo

Bigg Boss Marathi 6 : चालू भाऊच्या धक्क्यावर तुफान राडा! ‘मी काहीतरी केलं, तुम्ही फक्त लव्हलपाटा…’ राखी उठली पेटून
4

Bigg Boss Marathi 6 : चालू भाऊच्या धक्क्यावर तुफान राडा! ‘मी काहीतरी केलं, तुम्ही फक्त लव्हलपाटा…’ राखी उठली पेटून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: मला हात लावू नकोस…! ‘या’ सदस्याने परवानगीशिवाय राखीला उचललं; राखीने दिली शेवटची वॉर्निंग, Promo पाहा

Bigg Boss Marathi 6: मला हात लावू नकोस…! ‘या’ सदस्याने परवानगीशिवाय राखीला उचललं; राखीने दिली शेवटची वॉर्निंग, Promo पाहा

Feb 25, 2026 | 04:11 PM
NCERTच्या पुस्तकावरून वाद; न्यायव्यवस्थेतील ५ कोटी प्रलंबित खटल्यांवरून CJI संतापले

NCERTच्या पुस्तकावरून वाद; न्यायव्यवस्थेतील ५ कोटी प्रलंबित खटल्यांवरून CJI संतापले

Feb 25, 2026 | 04:09 PM
29 बॉलमध्ये 24 धावा, अभिषेक शर्मा ना तिलक वर्मा…; ‘हा’ फिनिशर टीम इंडियासाठी ठरतोय सर्वात मोठी डोकेदुखी?

29 बॉलमध्ये 24 धावा, अभिषेक शर्मा ना तिलक वर्मा…; ‘हा’ फिनिशर टीम इंडियासाठी ठरतोय सर्वात मोठी डोकेदुखी?

Feb 25, 2026 | 04:09 PM
Godavari Investment and Impact Conclaveचे आयोजन; नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव

Godavari Investment and Impact Conclaveचे आयोजन; नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव

Feb 25, 2026 | 04:07 PM
Buddharoid: विज्ञानाच्या जगात अध्यात्माचा शिरकाव; जपानने तयार केला ‘यांत्रिक भिक्षू’ जो करणार सर्वच शंकांचे निरसन

Buddharoid: विज्ञानाच्या जगात अध्यात्माचा शिरकाव; जपानने तयार केला ‘यांत्रिक भिक्षू’ जो करणार सर्वच शंकांचे निरसन

Feb 25, 2026 | 04:00 PM
Kriti Sanon ची लंडन फॅशन वीकमध्ये दिमाखदार एन्ट्री; Burberry लूकने वेधले लोकांचे लक्ष

Kriti Sanon ची लंडन फॅशन वीकमध्ये दिमाखदार एन्ट्री; Burberry लूकने वेधले लोकांचे लक्ष

Feb 25, 2026 | 03:58 PM
मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्व गायब? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्व गायब? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Feb 25, 2026 | 03:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.