Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartik Aaryan: कार्तिकचा वाढला भाव; ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ चित्रपटासाठी मागितली एवढी फी!

अलीकडेच धर्मा प्रॉडक्शनने जाहीर केले आहे की कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी 'तू मेरी में तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता बातमी आहे की, कार्तिक या चित्रपटासाठी भरघोस फी घेत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 27, 2024 | 04:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कार्तिक आर्यनला सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मागणी आहे. तो यशाच्या शिखरावर पोहचला आहे. याचे कारण म्हणजे 2024 साली कार्तिकने ‘भूल भुलैया 3’ हा हिट चित्रपट दिला आहे. कार्तिकने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळेच त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. त्यातीलच एक धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ अभिनेता दिसणार असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक धर्मा प्रोडक्शनच्या या चित्रपटासाठी खूप जास्त फी घेत असल्याचे समजले आहे.

कार्तिकने त्याची फी वाढवली आहे
‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट हिट झाल्यानंतर कार्तिक आर्यनने त्याची फी वाढवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये फी घेत आहे. धर्मा प्रोडक्शनचे प्रसिद्ध अभिनेत्यांना एवढी फी देतात. या बातमीने चकित करून टाकले आहे. अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीमधील अनेक हिट चित्रपट दिले आहे. आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजनदेखील केले आहे. आता याचदरम्यान अभिनेता यशाच्या पुढच्या पायरीवर आहे. अभिनेत्याने आगामी चित्रपटासाठी खूप जास्त फी घेण्याचे ठरवले आहे.

कार्तिकने दुजोरा दिलेला नाही
कार्तिक आर्यनने 50 कोटी रुपये फी घेतल्याच्या प्रकरणाला अद्याप दुजोरा दिलेला नाही. धर्मा प्रोडक्शनच्या करण जोहरनेही यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे हे कितपत खरे आहे हे अद्यापही समोर आलेले नाही आहे.

Bigg Boss 18 : सलमान खान दबंग मोडमध्ये, घेणार कशिश कपूरची शाळा! तर सारा खानला केलं घराबाहेर

यापूर्वीही चित्रपट करणार होते
कार्तिक आर्यनही काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या प्रोडक्शनसोबत ‘दोस्ताना 2’ हा चित्रपट करणार होता. मात्र परस्पर मतभेदांमुळे कार्तिकने करणचा हा चित्रपट केलेला नाही. आता दोघेही ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. समीर विद्वांस या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तसेच या चित्रपटाबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे.

श्रीलाला कार्तिकची नायिका होणार आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा 2’मध्ये आयटम डान्स करणारी श्रीलाला ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. श्रीलालाच्या नृत्याने प्रेक्षक प्रभावित झाले आहेत, आता अभिनेत्री बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार असल्याचे समजले आहे. या दोघांची जोडी पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक झाले आहे.

VD 12: विजय देवराकोंडाचा ‘VD 12’ दोन भागात करणार रिलीज; निर्मात्यांचा चित्रपटसंबंधित मोठा खुलासा!

कार्तिकचा चित्रपट
अनीस बज्मी दिग्दर्शित, ‘भूल भुलैया 3’ ला त्याच्या विनोद आणि भयपटाच्या परिपूर्ण मिश्रणासाठी प्रशंसा मिळाली आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर 417.51 ​​कोटी रुपयांची कमाई करून बॉक्स ऑफिस हलवून टाकले आहे. तसेच अभिनेत्याच्या या चित्रपटाने जबदस्त कमाई केल्यानंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Kartik aaryan fees for karan johar dharma production film tu meri main tera main tera tu meri is 50 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 04:38 PM

Topics:  

  • dharma production
  • Kartik Aaryan

संबंधित बातम्या

‘Meesho ची दीपिका…’, अनन्याचा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांचा संताप; कार्तिक आर्यनलाही केले ट्रोल
1

‘Meesho ची दीपिका…’, अनन्याचा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांचा संताप; कार्तिक आर्यनलाही केले ट्रोल

Kartik Aaryan च्या आनंदाला नाही उरला पारावार, खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाला…
2

Kartik Aaryan च्या आनंदाला नाही उरला पारावार, खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाला…

तु मेरी झिंदगी है… कार्तिक आर्यन पडला श्रीलीलाच्या प्रेमात ? फोटो पाहून नेटकरी बुचकळ्यात
3

तु मेरी झिंदगी है… कार्तिक आर्यन पडला श्रीलीलाच्या प्रेमात ? फोटो पाहून नेटकरी बुचकळ्यात

‘चंदू चॅम्पियन’मधील भूमिकेसाठी अभिनेता कार्तिक आर्यनला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित!
4

‘चंदू चॅम्पियन’मधील भूमिकेसाठी अभिनेता कार्तिक आर्यनला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.