Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला शिकवू नका…’, पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बिग बींना दिले उलट उत्तर; युजर्स म्हणाले ‘द्या थोबाडीत वाजवून’

'कौन बनेगा करोडपती'चा प्रत्येक सीझन प्रेक्षकांची मने जिंकत आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या आकर्षक शैलीने शो आणखी मनोरंजक बनला आहे. यावेळी त्यांच्या विरुद्ध होस्ट सीटवर इशित भट दिसला. जो पाचवीत शिकत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 13, 2025 | 12:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बिग बींना दिले उलट उत्तर
  • बिग बींचे चाहते संपातले
  • पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर केली टीका

यावेळी, इशित भट्ट अमिताभ बच्चन यांच्या “कौन बनेगा करोडपती” या क्विझ शोच्या “केबीसी ज्युनियर” या विशेष विभागात दिसला. पाचवीत शिकणारा तो शोमध्ये प्रत्येक संधीवर बिग बींशी गैरवर्तन करताना दिसला. हा एपिसोड पाहिल्यानंतर वापरकर्ते संतापले आहेत. इशित गुजरातमधील गांधीनगरमध्ये राहतो. शोमध्ये येण्यापूर्वी कोणीही कल्पना केली नव्हती की तो इतका बिघडलेला आणि वाईट उद्धट मुलगा असेल. या मुलाचे अमिताभ बच्चनसोबतचे वर्तन पाहून प्रत्येकजण त्याच्या पालकांना प्रश्न विचारत आहे. या मुलाची कृती पाहून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. बिग बींनी स्वतः या मुलाची पोस्ट शेअर केली आहे.

‘गैरसमज निर्माण झाले…’, अरिजीत सिंगसोबतच्या भांडणावर सलमान खानने अखेर सोडले मौन; म्हणाला…

मुलाने बिग बींना दिले उलट उत्तर
शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन हे त्यांच्या शांत स्वभावासाठी, संयमी स्वभावासाठी आणि शिष्टाचारासाठी ओळखले जातात. परंतु, त्यांचा अलिकडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाचवीत शिकणारा एक मुलगा वाईट पद्धतीने वागताना दिसत आहे ज्यामुळे लोकांना संताप आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, वापरकर्ते संतापले आणि सोशल मीडियावर कंमेंटचा वर्षाव होत आहे. तो मुलगा वारंवार अमिताभ बच्चन यांना बोलताना थांबव आहे, हसताना मजेदार कमेंट करतो आणि “बिग बी अंकल, तुम्हीही चुका करता, बरोबर?” असे म्हणताना दिसत आहे.

 

Karma knows its address…. pic.twitter.com/GdbvSKA3vS — Shivani (@Astro_Healer_Sh) October 12, 2025

वापरकर्त्यांनी मुलावर जोरदार टीका केली
संपूर्ण दृश्यात अमिताभ बच्चन हे खूपच शांत दिसत आहे. आणि ते हसत त्या मुलाशी तर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिग बी हे शोचे वातावरण हलके ठेवताना दिसत असले तरी प्रेक्षकांना त्या मुलाचे वागणे आवडत असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “त्या मुलाला दोनदा मुस्काटीत द्यायला हवी होती जेणेकरून तो शिस्त शिकू शकेल.”

‘कोकण कोहिनूर’ ची घरवापसी! ओंकार भोजने पुन्हा दिसणार हास्यजत्रेत, केली शूटींगला सुरुवात

दुसऱ्याने म्हटले, “या नवीन पिढीच्या मुलांना प्रौढांशी कसे बोलावे हे देखील माहित नाही.” व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यावरून हे देखील सिद्ध झाले की अमिताभ बच्चन यांना प्रत्येक परिस्थितीत संयम आणि प्रतिष्ठा कशी राखायची हे माहित आहे. त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की खरा अभिनेता तोच असतो जो स्वतःच्या वागण्याने इतरांसाठी उदाहरण ठेवतो, अगदी लहान मुलाशी सामना करतानाही अभिनेता त्याच्याशी नम्रपणे होताना दिसत आहे.

Web Title: Kaun banega crorepati 17 amitabh bachchan kid ishit bhatt takling big b rudely video viral on socail media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

Manish Malhotra Diwali Party: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत चमकले बॉलीवूड सितारे, ग्लॅमर लूकने वेधले लक्ष
1

Manish Malhotra Diwali Party: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत चमकले बॉलीवूड सितारे, ग्लॅमर लूकने वेधले लक्ष

‘कोकण कोहिनूर’ ची घरवापसी! ओंकार भोजने पुन्हा दिसणार हास्यजत्रेत, केली शूटींगला सुरुवात
2

‘कोकण कोहिनूर’ ची घरवापसी! ओंकार भोजने पुन्हा दिसणार हास्यजत्रेत, केली शूटींगला सुरुवात

‘गैरसमज निर्माण झाले…’, अरिजीत सिंगसोबतच्या भांडणावर सलमान खानने अखेर सोडले मौन; म्हणाला…
3

‘गैरसमज निर्माण झाले…’, अरिजीत सिंगसोबतच्या भांडणावर सलमान खानने अखेर सोडले मौन; म्हणाला…

Bigg Boss 19 :  सलमान खानच्या फटकारामुळे या 5 स्पर्धकांचा खेळ बदलणार? घरात मोठे बदल होण्याची शक्यता
4

Bigg Boss 19 : सलमान खानच्या फटकारामुळे या 5 स्पर्धकांचा खेळ बदलणार? घरात मोठे बदल होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.