Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर एकमेकांचे झाले नुपूर आणि स्टेबिन, अडकले लग्नबंधनात; बहिणीला वधूच्या रूपात पाहून क्रिती भावुक, पाहा Video

क्रिती सेननची बहीण नुपूर गायक स्टेबिन बेनसोबत लग्न बंधनात अडकली आहे. पण त्याआधी त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 11, 2026 | 08:42 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर एकमेकांचे झाले नुपूर आणि स्टेबिन
  • नुपूर आणि स्टेबिन अडकले लग्नबंधनात
  • बहिणीला वधूच्या रूपात पाहून क्रिती भावुक
 

उदयपूरमध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेननची बहीण नुपूर सेननचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. लग्नापूर्वी संगीत आणि हळदीचे समारंभही झाले होते. लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शनिवारी रात्री आणखी काही व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये नुपूर ख्रिश्चन वधूच्या लग्नाच्या पोशाखात दिसली. व्हिडिओ पाहून असे दिसते की नुपूर आणि स्टेबिन बेन यांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे. तसे, त्यांच्या लग्नाचा आणखी एक कार्यक्रम आज, म्हणजे ११ तारखेला होणार आहे.

घटस्फोटाच्या जखमाही अजून ताज्या मात्र माही विज प्रेमात? ‘I Love You’ म्हणत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

बहिणीला वधूच्या रूपात पाहून क्रिती सेनन भावूक होताना दिसली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये क्रिती सेननची बहीण नुपूर पांढऱ्या लग्नाचा गाऊन परिधान केलेली दिसत आहे. तिने स्टेबिन बेनसोबत केक कापला आणि दोघेही आनंदात दिसले. यावेळी क्रिती खूप भावुक दिसत होती. क्रितीसह कुटुंब आणि मित्र स्टेबिन आणि नुपूरचे कौतुक करताना दिसले.

 

क्रिती सॅनन तिच्या बहिणीसाठी ब्राइड मेड बनली

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, क्रिती सेनन तिच्या बहिणीसाठी ब्राइड मेड बनली. ख्रिश्चन लग्नाच्या रीतिरिवाजांमध्ये, ब्राइड मेड म्हणजे अशी महिला जी प्रत्येक कामात वधूला साथ देते. क्रिती नुपूरसाठी ब्राइड मेड बनून तिच्या बहिणीच्या जबाबदाऱ्याही पूर्ण केल्या. नुपूरच्या लग्नात क्रिती सेननचा लूकही खूपच सुंदर दिसत होता.

Mardaani 3 Release Date: हातात बंदूक आणि निर्भिड चेहरा घेऊन पुन्हा येणार शिवानी शिवाजी रॉय, ‘मर्दानी ३’चा पहिला लूक रिलीज

क्रिती सेननप्रमाणेच नुपूर सेननही बॉलीवूडचा एक भाग

नुपूर सेननने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारसोबत “फिलहाल” या संगीत अल्बममध्ये काम केले होते. नंतर ती “फिलहाल २” मध्ये दिसली. अक्षय कुमारसोबतच्या तिच्या संगीत अल्बमनंतर नुपूर सेननला लोकप्रियता मिळाली. परंतु, तिला हिंदी चित्रपटांमध्ये संधी मिळाली नाही. परिणामी, ती वेब सिरीज आणि दक्षिण भारतीय चित्रपटांकडे वळली. २०२३ मध्ये, नुपूर “पॉप कौन” या वेब सिरीजमध्ये दिसली. तिने रवी तेजाच्या दक्षिण भारतीय चित्रपट “टायगर नागेश्वर राव” मध्ये नायिका म्हणूनही काम केले. ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत “नूरानी चेहरा” या चित्रपटात दिसणार आहे. अभिनयाव्यतिरिक्त, नुपूर एक व्यावसायिक महिला देखील आहे. तिने तिच्या आईसोबत एक फॅशन ब्रँड देखील सुरू केला आहे.

Web Title: Kriti sanon sister nupur and singer stebin ben christian marriage ceremony video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Bollywood Wedding
  • entertainment
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत
1

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
2

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
3

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
4

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.