Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lock Upp 2’मध्ये मिड-वीक डबल एलिमिनेशनचा ट्विस्ट; सूफी मोतीवाला आणि माधुरी ग्रोवर होणार बाहेर?

'लॉक अप २'मध्ये मिड-वीक डबल एलिमिनेशनची चर्चा रंगली आहे. सुफी मोतीवाला आणि माधुरी ग्रोव्हर शोमधून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रितेश देशमुखच्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 12, 2026 | 04:27 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप: ट्रुथ ऑर सजा’ हा रिअॅलिटी शो सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा शोमधून बाहेर पडल्याची चर्चा रंगली होती. आता या शोमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे समोर आले आहे. आठवड्याच्या मध्यात होणाऱ्या डबल एलिमिनेशनच्या वृत्तामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फॅशन कॉमेंटेटर सुफी मोतीवाला आणि ‘शार्क टँक इंडिया’चे माजी जज अशनीर ग्रोव्हर यांची पत्नी माधुरी ग्रोव्हर यांना शोमधून बाहेर पडावे लागू शकते. या वृत्तानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकतेसोबतच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये होस्ट रितेश देशमुख स्पर्धकांना मोठा धक्का देताना दिसत आहे. प्रोमोमध्ये तुरुंगातील सदस्यांची अदलाबदल झाल्यानंतर नवीन टास्क जाहीर केला जातो. त्यानंतर रितेश हा ‘जजमेंट डे’ असल्याची घोषणा करत या आठवड्यात डबल एलिमिनेशन होणार असल्याचे सांगतो. ही घोषणा ऐकताच घरातील स्पर्धकांनाही धक्का बसल्याचे दिसते.

 

‘अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला अन्..’; रोहित चंदेलने न्यायालयात आरोप मान्य केल्याची पोलिसांची माहिती, POCSO प्रकरणाला नवं वळण

सोशल मीडियावरील विविध फॅन पेजेस आणि एंटरटेनमेंट पोर्टल्सवर व्हायरल होत असलेल्या वृत्तांनुसार, मिड-वीक एलिमिनेशनमध्ये सुफी मोतीवाला आणि माधुरी ग्रोव्हर यांचा प्रवास संपल्याची चर्चा आहे. सुफी आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक मतांमुळे सतत चर्चेत राहिला होता, तर माधुरी ग्रोव्हर ही श्रेया कालरासोबतच्या मैत्रीमुळे प्रेक्षकांच्या नजरेत आली होती.

मात्र, या एलिमिनेशनबाबत शोच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सुफी आणि माधुरी खरोखरच शोमधून बाहेर पडले आहेत की नाही, याबाबत अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे. आगामी भागात या चर्चांवर पडदा उठण्याची शक्यता असून, प्रेक्षकांचे लक्ष आता ‘लॉक अप २’च्या पुढील एपिसोडकडे लागले आहे.

Dhamaal 4 Box Office Collection Day 2: ‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्याच दिवशी अजय देवगणच्या चित्रपटाची तुफान कमाई

Web Title: Lock upp 2 gets a mid week double elimination twist will sufi motiwala and madhuri grover be evicted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.