Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय लीला भन्साळीने ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाबाबत केला मोठा खुलासा, म्हणाले “हा चित्रपट संगमचा रिमेक…”

चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत लव्ह अँड वॉर घेऊन येत आहेत. हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा असणार आहे. या चित्रपटाची कथा प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित आहे. या चित्रपटातून भन्साळी तब्बल १८ वर्षांनंतर रणबीर कपूरसोबत काम करणार आहे. आता अलीकडेच त्यांनी या चित्रपटाबाबतचे काही अपडेट्स शेअर केले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 08, 2024 | 04:34 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा नवीन चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटबाबत वेगवेगळे उपडेट समोर येत आहे. संजय लीला भन्साळी यांचा लव्ह अँड वॉर हा नवीन चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची जोडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा लव्ह ट्रँगल असणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाची खास क्रेझ सुरु झाली आहे. अलीकडेच बातम्या येत होत्या की भन्साळीचा लव्ह अँड वॉर हा राज कपूर, राजेंद्र कुमार आणि वैजयंती माला स्टारर चित्रपट संगमचा रिमेक आहे. जो 1964 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता भन्साळींनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. आणि या चित्रपटाबाबत मोठा उपडेट दिले आहे.

भन्साळींनी ‘लव्ह अँड वॉर’ला खास चित्रपट म्हटले आहे
हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले, “लव्ह अँड वॉर हा कोणत्याही चित्रपटाचा रिमेक नाही. तुम्ही शोले किंवा मदर इंडियाचा रिमेक करू शकत नाही, मग मी संगमचा रिमेक का करू? हा खूप खास चित्रपट आहे.” असे ते म्हणाले.

रणबीरसोबत १८ वर्षांनंतर काम करणार दिग्दर्शक
त्यांनी सांगितले की इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटात मोठे भव्य सेट किंवा वेशभूषा इत्यादी असणार नाहीत. तसेच, ते पुढे म्हणाले “हा एक अतिशय खास चित्रपट आहे कारण हा कोणत्याही ऐतिहासिक काळातील चित्रपट नाही. त्यात ना मोठे खांब, ना पोशाख, ना घोडे असे काही नसणार नाही आहे, हे खूप वेगळे आहे, या चित्रपटामधील संगीतही वेगळे असणार आहे. मला चित्रपट बनवताना मजा येत आहे. ‘ असे त्यांनी सांगितले. आणि पुढे रणबीरबद्दल सांगताना ते म्हणाले की, तो 18 वर्षांनी माझ्यासोबत काम करणार आहे यासाठी मी खूप उत्सुक आहे.

हे देखील वाचा- ‘सिंघम अगेन’ नंतर आता ‘भूल भुलैया 3’चा डंका, कॉमेडीने भरलेल्या चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज!

‘लव्ह अँड वॉर’ हा त्यांच्यासाठी कठीण चित्रपट असल्याने या चित्रपटाचे शूट खूप सावकाश आणि काळजीपूर्वक बनवणार असल्याचे भन्साळी यांनी सांगितले. हा चित्रपट 20 मार्च 2026 रोजी चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Love and war is not the remake of sangam sanjay leela bhansali reveals truth behind the film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Sanjay Leela Bhansali
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया
1

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
2

मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

कतरिना कैफने स्वतःच केली प्रेग्नंसीची घोषणा, गोड बेबी बंपसोबत शेअर केला फोटो
3

कतरिना कैफने स्वतःच केली प्रेग्नंसीची घोषणा, गोड बेबी बंपसोबत शेअर केला फोटो

Lokah: अक्षय कुमारसोबत आलिया भट्टने ‘लोका’चे केले कौतुक, चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल व्यक्त केला आनंद
4

Lokah: अक्षय कुमारसोबत आलिया भट्टने ‘लोका’चे केले कौतुक, चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल व्यक्त केला आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.