Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज बाजपेयीच्या ‘Inspector Zende’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

सोमवारी, निर्मात्यांनी मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'इन्स्पेक्टर झेंडे' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता अ‍ॅक्शनसोबतच विनोदी शैलीतही दिसत आहे. तसेच आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 25, 2025 | 02:18 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘इन्स्पेक्टर झेंडे’ झाला ट्रेलर रिलीज
  • चित्रपट कधी होणार प्रदर्शित ?
  • मनोज बाजपेयी यांनी चित्रपटाबद्दल मांडले मत
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी यावेळी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यांच्या आगामी ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे आणि हा चित्रपट तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता हे आपण जाणून घेणार आहोत.

Photo : बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय टास्क, कोर्टरूमपासून ते टॉर्चर टास्कपर्यंत! प्रेक्षकांचे केले भरपूर मनोरंजन

हा चित्रपट एका सत्य घटनेवर प्रेरित
मनोज बाजपेयी यांचा ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर प्रेरित आहे, ज्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे ३२ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये एक सामान्य पोलिस अधिकारी त्याच्या धाडसाने आणि जुगाडाने अशक्य वाटणारा खटला कसा सोडवण्याचा प्रयत्न करतो हे दाखवले जाणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की चित्रपटात ॲक्शन आणि कॉमेडी दोन्हीचे चांगले मिश्रण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

मनोज बाजपेयी म्हणाले ‘ही एक प्रेरणादायी कथा’
मनोज बाजपेयी म्हणाले की, ‘इन्स्पेक्टर झेंडे’ चित्रपटाबद्दल मला सर्वात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे तो कधीही प्रसिद्धीच्या मागे धावला नाही. तो फक्त त्याचे काम करत राहिलेला व्यक्ती आहे. तरीही त्याने सर्वात कुख्यात गुन्हेगारांपैकी एकाला दोनदा पकडले. त्याचे धाडस, विनोद आणि मुंबईची अनोखी शैली त्याचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी बनवते. त्याला भेटून असे वाटले की मी एखाद्या कथेच्या पुस्तकात पाऊल ठेवत आहे, जिथे आयुष्यभराच्या कथा आहेत. त्याची भूमिका साकारल्याने मला अशा जगात जाण्याची संधी मिळाली जी जितकी मनोरंजक आहे तितकीच कठीण आहे. ट्रेलर फक्त एक झलक आहे, चित्रपट तुम्हाला थेट त्याच्या केंद्रस्थानी घेऊन जातो. मला आनंद आहे की त्याची कहाणी अखेर तिला हवी असलेली प्रसिद्धी मिळत आहे.’ असे म्हणून अभिनेत्याने चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे.

लग्नाच्या दोन वर्षानंतर परिणीती होणार आई, एका भावुक पोस्टसह दिली आनंदाची बातमी

चित्रपट कधी आणि कुठे होणार प्रदर्शित
चिन्मय डी. मांडलेकर दिग्दर्शित हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. जय शेवक्रमणी आणि ओम राऊत यांनी त्याची निर्मिती केली आहे. तसेच या चित्रपटामध्ये अनेक कलाकार काम करताना दिसणार आहेत.

Web Title: Manoj bajpayee film inspector zende trailer released know when and where you can watch this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Netflix India

संबंधित बातम्या

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य
1

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
2

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
4

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.