Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravi Dubey चा दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; Ramayana मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत

‘रामायण’ या आगामी चित्रपटासाठी रवि दुबेने अत्यंत कठोर परिश्रम केले आहे. अभिनेत्याने नुकतेच त्याचे ट्रान्सफॉर्मेशन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 04, 2026 | 02:02 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रवि दुबेचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत
  • ‘रामायण’ मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत
  • रवि दुबेचे चाहत्यांनी केले कौतुक
 

अभिनेता रवि दुबेने आपल्या दमदार फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची झलक शेअर करत सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या शर्टलेस फोटोमध्ये ते फोकस्ड बॉक्सिंग स्टान्समध्ये दिसत असून त्यांचा चिझल्ड फिजिक, सुबक मसल्स आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. “Rising Up” या कॅप्शनसह आणि पार्श्वभूमीला वाजणाऱ्या ‘Eye of the Tiger’ या आयकॉनिक ट्रॅकमुळे पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी कठोर शारीरिक ट्रेनिंग घेतल्याचे या फोटोवरून स्पष्ट दिसते आहे.

Dhurandhar 2 च्या भीतीने Toxic च्या निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट; चाहत्यांना ३ महिने करावी लागणार प्रतीक्षा

रवि दुबे यांचा हा ट्रान्सफॉर्मेशन लूक विशेष चर्चेत आहे, कारण अभिनेता या नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचा पहिला भाग आधीच शूट झाला असून, त्यांच्या दमदार ट्रान्सफॉर्मेशननंतर अभिनेता या योद्ध्याच्या भूमिकेसाठी किती समर्पित आहेत, हे स्पष्ट होते. आपल्या लूक आणि तयारीबाबत अभिनेत्याने फारसे तपशील जाहीर केले नसले तरी सोशल मीडियावरून दिसणाऱ्या झलकांवरून त्यांनी या आयकॉनिक भूमिकेसाठी कडक शिस्त, सातत्यपूर्ण वर्कआउट आणि फिटनेस कमिटमेंट पाळल्याचे जाणवते.

 

पोस्ट शेअर होताच चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या मेहनतीचे आणि जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनचे कौतुक करण्यात आले. अनेकांनी हा लूक लक्ष्मणासारख्या पराक्रमी आणि शिस्तप्रिय योद्ध्यासाठी परफेक्ट असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

अभिनयासोबतच रवि दुबे पडद्यामागेही आपली भक्कम ओळख निर्माण करत आहेत. पत्नी आणि अभिनेत्री सरगुण मेहता सोबत त्याने ड्रीमियाटा एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली आहे. या बॅनरखाली अनेक यशस्वी टीव्ही आणि डिजिटल प्रोजेक्ट्स साकारले गेले आहेत. अभिनय आणि निर्मिती या दोन्ही क्षेत्रांत सक्रिय राहून रवि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपला प्रभाव सातत्याने वाढवत आहेत.

Web Title: Ravi dubey body transformation for ramayana movie lakshman role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • entertainment

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
1

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?
2

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
3

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Mirzapur The Movie Review: मुन्ना भैयावर प्रेक्षक फिदा; ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा लुटली महफिल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
4

Mirzapur The Movie Review: मुन्ना भैयावर प्रेक्षक फिदा; ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा लुटली महफिल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.