Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज बाजपेयींनी 11 वर्षांपूर्वीचे आलिशान अपार्टमेंट कोट्यावधींना विकले, 6.40 कोटी होती किंमत!

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने मिनर्व्हा रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये 2013 मध्ये पत्नीसह 11 वर्षांपूर्वी 6.40 कोटी रुपयांना हे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते, जी आता या जोडप्याने विकले आहेत. मनोजच्या महालक्ष्मी परिसरात असलेले हे अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी खरेदीदाराने ५४ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 23, 2024 | 10:51 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता मनोज बाजपेयी यांनी 1973 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमधील छोट्या भूमिकांद्वारे सुरुवात केली. 55 वर्षीय अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये काही फ्लॉप आणि काही सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटामधून त्याचे अभिनय कौश्यल पाहून चाहत्यांच्या तो आवडता अभिनेता बनला आहे. त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला आणि मुंबईत अनेक मालमत्ताही खरेदी केल्या. अशा परिस्थितीत गुरुवारी एक बातमी समोर आली. मनोज बाजपेयी यांनी त्यांचे एक आलिशान अपार्टमेंट विकले अशी चर्चा सुरु झाली.

अभिनेत्याने 11 वर्षे जुने घर विकले
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याने आता त्याची पत्नी शबाना बाजपेयी यांच्यासोबत २०१३ मध्ये खरेदी केलेले घर विकले आहे. या जोडप्याने हे घर 6.4 कोटींना खरेदी केले होते आणि आता 11 वर्षांनंतर ते 9 कोटींना विकले आहे. त्या काळात अभिनेत्याने ५४ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरून हे घर खरेदी केले होते.

 

हे अपार्टमेंट 1,247 स्क्वेअर फूटमध्ये बांधले होते
मनोज आणि शबाना यांनी विकलेले अपार्टमेंट महालक्ष्मी टॉवरमध्ये आहे, ज्याचे क्षेत्रफळ 1,247 स्क्वेअर फूट आहे. यात एकूण 240 चौरस फूट आहे आणि त्यात दोन कार पार्किंगचाही समावेश आहे. तसेच, मनोज आणि शबाना यांचे २००६ साली लग्न झाले होते. दोघेही एका मुलीचे पालक आहेत. अभिनेता अनेकदा सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करताना दिसत असतो.

हे देखील वाचा- मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सान्या मल्होत्राच्या “मिसेस” चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन!

बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी आणि त्यांची पत्नी शबाना बाजपेयी या दोघांनी ही त्यांची विकत घेतलेला हे आलिशान अपार्टमेंट का विकले हे अद्यापही स्पष्ट झाले नाही आहे. तसेच, हे अपार्टमेंट विकून हे कुटूंब कुठे स्थानिक होणार आहे हे देखील समजले नाही आहे.

अभिनेत्याचा आगामी चित्रपट
अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. याआधी तो ‘भैय्या जी’मध्ये दिसला होता. जे पडद्यावर जास्त कमाई करू शकला नाही. या वर्षात आतापर्यंत त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यात ‘सायलेन्स 2’ आणि ‘द फेबल’ यांचा समावेश आहे. तसेच अभिनेता लवकरच नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे.

Web Title: Manoj bajpayee sold his luxury apartment for 6 40 crores which he bought 11 years ago

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 10:50 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.