Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mouni Roy आणि Suraj Nambiar ने घेतला वेगळे होण्याचा निर्णय! Media ला हात जोडत पुन्हा केली विनंती

चार वर्षांच्या नात्यानंतर Mouni Roy आणि Suraj Nambiar यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. Mouni च्या सोशल मीडिया पोस्टमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आलं होतं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 14, 2026 | 08:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • Mouni Roy आणि Suraj Nambiar ने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
  • Mouni च्या कालच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले होते.
  • या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे Mouni ने सांगितले असून अशी विनंतीदेखील केली आहे.
अभिनेत्री Mouni Roy गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अगदी कालच तिने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर पोस्ट करत Media ला विनंती केली होती की “प्लिज, आम्हाला एकटं सोडा आणि अफवा पसरवू नका.” दरम्यान, तिचा हा पोस्ट सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय ठरत होता. इतक्यात, अभिनेत्रीने आणखीन एक मोठा धक्का तिच्या चाहत्यांना दिला आहे. चार वर्षांच्या नात्यानंतर Mouni Roy ने तिच्या पतीपासून लांब होण्याचं ठरवलं आहे. Mouni Roy आणि Suraj Nambiar ने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचसंबंधित पोस्टही शेअर केली आहे.

Zee Marathi Serial : नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट, पाहा प्रोमो

काय म्हणते पोस्ट?

Mouni Roy आणि Suraj Nambiar ने दोघांनी Collabe करून सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “माध्यमांतील काही घटकांकडून आमच्या खासगी आयुष्याबाबत होत असलेल्या अनावश्यक आणि अतिरेकी चर्चेमुळे आम्हाला निराशा वाटत आहे. आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा काळ शांततेत व खासगीपणे हाताळण्यासाठी आम्ही स्वतःला वेळ देत आहोत. आमच्या नात्याबाबत अनेक काल्पनिक कथा आणि चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, त्या गोष्टी आमच्या नात्याची खरी बाजू मांडत नाहीत. आयुष्यातील बदलत्या प्राधान्यांचा विचार करून आम्ही परस्पर आदर आणि समजुतीने स्वतंत्र मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आम्ही हा टप्पा संयमाने आणि गोपनीयतेने पार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. पुढील काळातही आमच्यातील मैत्री कायम राहावी, अशी आमची इच्छा आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि या काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो – मौनी आणि सूरज”

तसेच पोस्टखाली Mouni ने कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये तिने Media ला हात जोडून विनंती करत नमूद केले आहे की, “या कठीण काळात आम्हाला आमची गोपनीयता आणि सन्मान जपण्याची संधी द्यावी, ही नम्र विनंती. माझ्याबद्दल किंवा सूरजबद्दल कोणत्याही खोट्या कथा आणि अफवा पसरवू नयेत. सर्वांनी आमच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, अशी अपेक्षा आहे. तसेच सर्व माध्यम संस्थांना हात जोडून विनंती आहे की, कृपया या विषयावर अनावश्यक चर्चा आणि अफवा थांबवाव्यात. – सूरज आणि मौनी”

Box Office वर ‘वादळ’ येणार! NTRNeel च्या निर्मात्यांनी प्रदर्शित केली नवी झलक! ‘त्या’ फोटोने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

चर्चेला आले होते उधाण!

Mouni च्या कालच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले होते. अनेकांना माध्यमांनी तर असे जाहीर केले होते की, “Mouni चा पती Suraj Nambiar ( दुबई स्थित भारतीय व्यावसायिक) मौनीच्या प्रसिद्धीचा आणि पैशांचा आजवर वापर करत आला आहे, त्यामुळे त्या दोघांच्यात खटके उडत आहेत. परंतु, या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे Mouni ने सांगितले असून अशी विनंतीदेखील केली आहे.

Web Title: Mouni roy is going to divorce suraj nambiar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Divorce
  • Mouni Roy
  • Suraj Nambiar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.