Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिपाशा नंतर आता मृणाल ठाकूरने अनुष्का शर्मावर साधला निशाणा? म्हणाली ‘आता ती काम नाही करत…’

प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर युजर्स तिला ट्रोल करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मृणाल अशा चित्रपटांबद्दल बोलत आहे जे तिने केले नाहीत आणि इतर अभिनेत्रींनी केले.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 02, 2025 | 11:03 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • मृणाल ठाकूरने अनुष्का शर्मावर साधला निशाणा?
  • अभिनेत्रीचा इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल
  • काय म्हणाली अभिनेत्री?
टीव्ही इंडस्ट्रीतील असूनही, मृणाल ठाकूर चित्रपट जगतावर राज्य करत आहे. या अभिनेत्रीने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘सन ऑफ सरदार २’ मधील मृणालची व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना खूप आवडली. त्याच वेळी, ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. बिपाशा बसूवर टीका करणारा व्हिडिओ अजून शांत झाला नव्हता की मृणालचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. सोशल मीडिया वापरकर्ते त्याचा संबंध अनुष्का शर्माशी जोडत आहेत, ज्यामुळे मृणालला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या व्हिडीओमध्ये आता अभिनेत्री नक्की काय बोली आहे आणि लोकं तिला ट्रोल का करत आहेत जाणून घेऊयात.

Bigg Boss 19 : पहिल्या आठवड्यातील टॉप स्पर्धक कोणते? टॉप रँकिंगमध्ये ही 6 नावे आली समोर

काय म्हणाली मृणाल ठाकूर?
खरंतर सलमान खानच्या सुलतान चित्रपटासाठी अनुष्का शर्माऐवजी मृणाल ठाकूरची निवड करण्यात आली होती, परंतु नंतर अनुष्का शर्माने ही भूमिका खूप चांगली साकारली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता मृणालने मुलाखतीत याबद्दल सांगितले आणि म्हटले की तिने स्वतः काही चित्रपट नाकारले कारण ती तयार नव्हती. तिच्या मते, त्या चित्रपटाने अभिनेत्रीला उंची दिली पण जर तिने हे चित्रपट केले असते तर ती स्वतःला गमावले असते.

 

Which film is Mrunal Thakur talking about?
byu/One-Collection1418 inBollyBlindsNGossip

अनुष्कावर मृणालने साधला निशाणा?
मृणाल म्हणाली की, ‘ती सध्या काम करत नाहीये, पण मी खूप काम केले आहे. हा माझा विजय आहे. मला लगेच नाव आणि लोकप्रियता नको आहे, कारण लवकर मिळवलेल्या गोष्टीही लवकर निघून जातात.’ असे अभिनेत्री म्हणाली आहे. तसेच आता सोशल मीडिया वापरकर्त्यांना असे वाटते की मृणालने अनुष्का शर्मावर टीका करण्यासाठी हे म्हटले आहे.

शाहरुखची लेक सुहाना खानच्या वाढल्या अडचणी? एका व्यवहारामुळे आली कायद्याच्या कचाट्यात

व्हायरल व्हिडीओ आला चर्चेत
मृणालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. अनुष्का शर्माचे चाहते मृणालला खूप ट्रोल करत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते रेडिटवर व्हिडिओखाली कमेंट करत आहेत, ‘स्वतःला उंचावण्यासाठी इतरांना खाली का दाखवायचे? हे पूर्णपणे चुकीचे आहे.’ तसेच, मृणालने मुलाखतीत कोणत्याही अभिनेत्रीचे नाव घेतलेले नाही.

Web Title: Mrunal thakur taunts on anushka sharma after bipasha basu video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • Anushka Sharma
  • entertainment
  • Mrunal Thakur

संबंधित बातम्या

Sandokan ला 50 वर्षे पूर्ण; कबीर बेदी यांनी ‘सॅनरेमो म्युझिक फेस्टिव्हल’ मध्ये साजरा केला खास क्षण
1

Sandokan ला 50 वर्षे पूर्ण; कबीर बेदी यांनी ‘सॅनरेमो म्युझिक फेस्टिव्हल’ मध्ये साजरा केला खास क्षण

‘धर्म पाहून काम दिलं जात नाही’; सलीम मर्चंट यांनी आता ए.आर. रहमानच्या वक्तव्यावर साधला निशाणा, म्हणाले…
2

‘धर्म पाहून काम दिलं जात नाही’; सलीम मर्चंट यांनी आता ए.आर. रहमानच्या वक्तव्यावर साधला निशाणा, म्हणाले…

स्वयंपाकघरात उतरली ‘तिघी’ची टीम; ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम
3

स्वयंपाकघरात उतरली ‘तिघी’ची टीम; ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

Jana Nayagan ची रिलीज डेट ढकलली पुढे? थलापती विजय पुन्हा CBI समोर हजर; नव्या पुराव्यांसह होणार चौकशी
4

Jana Nayagan ची रिलीज डेट ढकलली पुढे? थलापती विजय पुन्हा CBI समोर हजर; नव्या पुराव्यांसह होणार चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.