Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naga Chaitanya : अश्लील कंटेंटशी नाव जोडल्यानंतर अभिनेता भडकला! सामंथाच्या Ex-Husband ची कोर्टात धाव

अभिनेता नागा चैतन्य यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या परवानगीशिवाय नाव, फोटो आणि ओळखीचा सोशल मीडियावर गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 30, 2026 | 05:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
  • नावाचा, प्रतिमेचा आणि ओळखीचा वापर करू नये अशी मागणी त्याने हायकोर्टाकडे केली आहे.
  • संपूर्ण परिणाम नागा चैतन्याच्या प्रतिमेवर होत आहे.”
दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा झेंडा गाडणारा सुप्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य सध्या दिल्ली हायकोर्टाकडे धावला आहे. ही धाव घेण्यामागचे कारण समाज माध्यम आणि त्यावर त्याच्या परवानगीशिवाय वापरण्यात येणारे त्याचे नाव आणि छायाचित्र आहेत. आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी अभिनेत्याने ही पाऊले उचलली आहेत. त्याचा आरोप आहे की त्याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटोज आणि ओळख समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वापरण्यातही येत आहे आणि त्याचा गैरवापरही होत आहे. ही याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

Pooja Bhatt : “आमिर आणि माझं नातं…” पर्सनल आयुष्यातील त्या गोष्टींमुळे अभिनेत्री चर्चेत! म्हणाली “आम्ही एकमेकांच्या प्रेमात…”

अभिनेता सांगतो की AI वापरून तयार करण्यात आलेल्या Content मध्ये, काही Illegal वस्तूंच्या विक्रीमध्ये तसेच काही अश्लील कंटेन्टमध्ये त्याची ओळख वापरण्यात येत आहे. त्याने त्याच्या Ex-Wife ला फसवल्याची बनावटी पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे, परिणामी अभिनेता मानसिक रित्या फार त्रास झेलत आहे. याच कारणाने त्याने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे आणि कोणीही Third party त्याच्या समानतीशिवाय त्याच्या नावाचा, प्रतिमेचा आणि ओळखीचा वापर करू नये अशी मागणी त्याने हायकोर्टाकडे केली आहे.

या याचिकेत त्याने अनेक आरोप केले आहेत. अभिनेता सांगतो की “अनेक जणं त्याच्या लोकप्रियतेचा त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापर करून घेत आहेत.” दरम्यान, न्यायालयात नागा चैतन्याच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले आहे की, “सोशल माध्यमांवर अनेक लोकं त्यांच्या पोस्टमध्ये अभिनेता नागा चैतन्याच्या नावाखाली आक्षेपार्ह आणि अश्लील शोधशब्द जोडत असून स्वतःची ट्राफिक वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. याचा संपूर्ण परिणाम नागा चैतन्याच्या प्रतिमेवर होत आहे.”

बॉलिवूडच्या पहिल्या महिला दिग्दर्शिका: एका निर्णयाने मोडल्या इंडस्ट्रीच्या बेड्या, मुलींनीही घडवला इतिहास

काय म्हणाले न्यायमूर्ती?

या सर्व प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्ती ज्योती सिंह म्हणाल्या की, “सार्वजनिक जीवनातील व्यक्तींना सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त आव्हानांचा सामना हा करावाच लागतो! तुम्ही सार्वजनिक जीवनाचा भाग आहात त्यामुळे इतर सामान्य लोकांपेक्षा तुम्ही जास्त असुरक्षित आहात. पण या गोष्टींनाही काही मर्यादा असल्या पाहिजेत.”

Web Title: Naga chaitanya filed a lawsuit in the delhi high court regarding the misuse of his identity on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • ai
  • Naga Chaitanya

संबंधित बातम्या

President Murmu : एआय समाधान देऊ शकतं, पण योग्य प्रश्न विचारणं आपली जबाबदारी; राष्ट्रपती मुर्मू यांच मोठे भाष्य
1

President Murmu : एआय समाधान देऊ शकतं, पण योग्य प्रश्न विचारणं आपली जबाबदारी; राष्ट्रपती मुर्मू यांच मोठे भाष्य

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा
2

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन
4

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.