• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • National Space Day 2024 List Of Movies Based On Space From Mission Mangal To Rocketry

National Space Day 2024:अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’पासून ते ‘रॉकेट्री’पर्यंत ‘हे’ चित्रपट पहाच

आज 23 ऑगस्ट 2024 रोजी देशभरात पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला जात आहे. गेल्या वर्षी चांद्रयान-३ च्या यशानंतर याची घोषणा करण्यात आली होती. अशा परिस्थितीत बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे स्पेसवर बनले आहेत. या यादीत अभिनेता अक्षय कुमारचा मिशन मंगल ते अभिनेता वरुण तेजच्या रॉकेट्रीचा समावेश आहे. काही प्रेक्षकांना स्पेसवर आधारित असलेले चित्रपट खूप आवडतात. त्यांनी हे चित्रपट नक्की पहा.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 23, 2024 | 01:22 PM
National Space Day 2024

National Space Day 2024

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस (राष्ट्रीय अंतराळ दिवस 2024) आज 23 ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जात आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोचे चांद्रयान-3 चे विक्रम रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर हा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला आता त्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये स्पेस दाखवण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येक खास सणावर, किस्से, कथांवर चित्रपट बनवले गेले आहेत हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. परंतु, स्पेसवर आधारित ‘कोई मिल गया’ ते ‘मिशन मंगल’ पर्यंतचे चित्रपट बनवले गेले आहेत, जे तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर सहज पाहू शकता.

‘कोई… मिल गया’
2003 मध्ये रिलीज झालेल्या राकेश रोशन दिग्दर्शित ‘कोई… मिल गया’ या चित्रपटात हृतिक रोशन, प्रीती झिंटा आणि रेखा मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट रोहित नावाच्या मुलाभोवती फिरतो, जो त्याच्या दिवंगत वडिलांची वैज्ञानिक उपकरणे शोधून काढतो आणि परक्या ग्रहाशी संलग्न होतो. हा चित्रपट Zee5 वर पाहता येईल.

अंतरिक्षम 9000 KMPH
वरुण तेज आणि अदिती राव हैदरी 2018 साली प्रदर्शित झालेल्या अंतरिकम 9000 kmph या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट संकल्प रेड्डी यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला, जर हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही तो OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

मिशन मंगल
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारही अंतराळ मोहिमेवर एक चित्रपट घेऊन आला आहे. त्याचा मिशन मंगल हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आला. ‘मिशन मंगल’ हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.

हे देखील वाचा- ‘धूम 4’मध्ये शाहरुख नाही तर रणबीर साकारणार खलनायक, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राच्या भूमिकेत बदल!

रॉकेट्री: नंबी इफेक्ट
आर माधवन स्टारर चित्रपट ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ 2022 साली रिलीज झाला आहे, तो देखील अंतराळ मोहिमेवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्याने इस्रोचे वैज्ञानिक नंबी नारायण यांची भूमिका साकारली होती. अभिनेत्याचा हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा आणि प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

Web Title: National space day 2024 list of movies based on space from mission mangal to rocketry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 01:21 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सोन्याचे दर १,१०,००० रुपयांवर…! सोनं आणि चांदीत गुंतवणूक करायची की नाही? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

सोन्याचे दर १,१०,००० रुपयांवर…! सोनं आणि चांदीत गुंतवणूक करायची की नाही? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Asia cup 2025 : UAE विरुद्ध भारत करणार आपल्या मोहिमेला सुरुवात, जाणून घ्या टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड 

Asia cup 2025 : UAE विरुद्ध भारत करणार आपल्या मोहिमेला सुरुवात, जाणून घ्या टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड 

बापरे! साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब! जसलोक रुग्णालयातील घटना

बापरे! साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब! जसलोक रुग्णालयातील घटना

Breaking: सियाचीन ग्लेशियरमध्ये भीषण हिमस्खलन; दोन अग्निवीरांसह तीन लष्करी जवान शहीद, बचावकार्य सुरू

Breaking: सियाचीन ग्लेशियरमध्ये भीषण हिमस्खलन; दोन अग्निवीरांसह तीन लष्करी जवान शहीद, बचावकार्य सुरू

Nepal Crisis : नेपाळच्या अर्थमंत्र्यांना रस्त्यावर पळवून मारताच राऊतांचे ट्वीट; म्हणाले, “कोणत्याही देशात हा…”

Nepal Crisis : नेपाळच्या अर्थमंत्र्यांना रस्त्यावर पळवून मारताच राऊतांचे ट्वीट; म्हणाले, “कोणत्याही देशात हा…”

‘शांत व्हा, तुमच्या मारेकराचा राजीनामा आला आहे’ ; पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर बालेंद्र शाहची पहिली प्रतिक्रिया

‘शांत व्हा, तुमच्या मारेकराचा राजीनामा आला आहे’ ; पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर बालेंद्र शाहची पहिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Mumbai : फूड पॉइझनिंग प्रकरण संशयास्पद, पोलिसांची फॉरेन्सिक चौकशी सुरू

Mumbai : फूड पॉइझनिंग प्रकरण संशयास्पद, पोलिसांची फॉरेन्सिक चौकशी सुरू

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.