Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navnindra Behl Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, नवनींद्र बहल यांचे निधन; वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लेखिका नवनिंद्र बहल यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे

  • By अमृता यादव
Updated On: Mar 16, 2026 | 06:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लेखिका नवनिंद्र बहल यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांचे चाहते खूप दुःखी आहेत. नवनिंद्र यांचा मुलगा कनु बहल यांनी एका पोस्टमध्ये त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली. मुलगा कनु बहलने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करून ही बातमी शेअर केली. ही बातमी कळताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली.
अभिनेत्री आहाना कुमरा आणि हर्षवर्धन कपूरसह अनेक स्टार आणि चाहते सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्रीचा मुलगा आणि दिग्दर्शक-पटकथालेखक कानू बहल याने त्याच्या आईला निरोप दिला. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, “माझी ताकद. माझा विश्वास. माझा प्रेम. माझा मार्गदर्शक. माझा गुरु. माझे हृदय. निरोप, आई. जोपर्यंत तू मला पुन्हा जन्म देत नाहीस. माझे डोळे नेहमीच त्या हास्याच्या, त्या गोड हास्याच्या, त्या उत्सुक डोळ्यांच्या शोधात असतील. नेहमीच तेजस्वी. माझ्या आत्म्याला उजळवल्याबद्दल धन्यवाद.”


Bigg Boss Marathi 6 : आता दारं नाही नशीबाचा गेम पालटण्यासाठी खिडक्या उघडणार! कधी संकट येणार तरी कधी पाहुणे…

नवनींद्र बहल या अभिनेत्री, लेखिका आणि कला मार्गदर्शक म्हणून तिच्या योगदानासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी कंगना राणौतच्या “क्वीन” चित्रपटात एक छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्या “ओये लकी लकी ओये”, “माचिस” आणि “द प्राइड” आणि “द गुरू” या हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले होते. याव्यतिरिक्त, अभिनेत्रीने “इश्कबाज”, “दिल बोले ओबेरॉय” आणि “सदा-ए-वादी” या लोकप्रिय टीव्ही शोद्वारे प्रसिद्धी मिळवली.

नितेश तिवारींच्या ‘रामायण’मध्ये ‘पंचायत’मधील ‘या’ अभिनेत्याची एंट्री; कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार, यशसोबत जबरदस्त अ‍ॅक्शन सीन!

Web Title: Navnindra behl passed away breathed her last at the age of 76

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Death
  • Kangana Ranaut

संबंधित बातम्या

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Moushumi Chatterjee: “बॉयफ्रेंड असेल तर ठीके, पण त्याच्याशीच लग्न करावं असं नाही”; मुलीला लग्नाबाबत अभिनेत्रीचा खास सल्ला
2

Moushumi Chatterjee: “बॉयफ्रेंड असेल तर ठीके, पण त्याच्याशीच लग्न करावं असं नाही”; मुलीला लग्नाबाबत अभिनेत्रीचा खास सल्ला

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
4

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.