Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”मी भीक मागते..”; १०० हून अधिक TV Show मध्ये काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने ग्लॅमर सोडला अन् थेट…

या अभिनेत्रीने PMC बँक घोटाळा, आई आणि बहिणीचा मृत्यू या घटनांमुळे संसार सोडण्याचा निर्णय घेतला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 31, 2025 | 07:57 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अफाट प्रसिद्धी आणि ओळख मिळवली आहे, परंतु एक वेळ अशी आली जेव्हा त्यांनी या ग्लॅमरस जगाला निरोप दिला आणि स्वतःला पूर्णपणे देवाच्या उपासनेसाठी समर्पित केले. असेच एक नाव टेलिव्हिजनच्या जगात आहे. अभिनेत्री नुपूर अलंकार ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’ या मालिकांमधील भूमिका साठी ओळखली जाते. नुपूरने २०२२ मध्ये संसाराचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. तिने १५० हून अधिक टीव्ही शोमध्ये तिच्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आणि तिच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले. तिने दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे.

 

नुपूर म्हणाली की, अभिनय क्षेत्रात असतानाही ती शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक जीवन जगत होती, पण काही घटनांनी तिला संन्यास घेण्यास प्रवृत्त केलं. PMC बँक घोटाळा, आई आणि बहिणीचा मृत्यू या घटनांमुळे तिने संसार सोडण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले, “माझ्या आयुष्यात जे काही घडले, ते सगळं गुगलवर सापडेल. हे सगळं PMC बँक घोटाळ्यापासून सुरू झालं. त्या घटनेनंतर आयुष्याचं कठोर वास्तव समोर आलं. या घोटाळ्यानंतर माझी आई आजारी पडली, तिच्या उपचारासाठी आर्थिक समस्या आल्या. याचदरम्यान माझ्या आईचा आणि बहिणीचा मृत्यू झाला. हेच निमित्त ठरलं. असाही मला सांसारिक जीवनात रस उरला नव्हता. त्यामुळे मी माझ्या पतीची परवानगी घेऊन आध्यात्मिक मार्गावर निघाले.मी या भौतिक जगापासून दूर गेल्यानंतर आयुष्य सोपं झालं. आधी वीजबिलं, लाइफस्टाइलचे खर्च, डायट्स — सगळं जपावं लागायचं. आता माझा महिन्याचा खर्च १०-१२ हजार आहे.”

Rohit Arya Encounter : “जेव्हा फ्री असशील तेव्हा…”, रोहित आर्यचा ‘या’ मराठी अभिनेत्रीला जाळ्यात ओढण्याचा होता डाव?

वीण ही दोघांतली.. मालिका स्वानंदी सोडणार?, तेजश्री प्रधानची नवी सुरूवात, Video शेअर करत दिली आनंदाची बातमी

2022 मध्ये अभिनेत्रीने अभिनयाच्या दुनियेतून दूर जाऊन अध्यात्माकडे वळले. तिने स्वत:ला पूर्णपणे देवाच्या भक्तीत लीन केले. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये ती भिक्षा मागताना दिसते, आणि हे फोटो तिच्या संन्यास घेण्याआधीच्या पहिल्या दिवशीचे आहेत. या फोटोमध्ये तिला सहा लोक भिक्षा देताना दिसत आहेत.आता अभिनेत्री आपला पूर्ण वेळ देवाची आराधना करत घालवते आणि भिक्षा मागून आपला भूक भागवते.

Web Title: Nupur alankar begs for food live in caves she lost everything in pmc bank scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Hindi Actress

संबंधित बातम्या

वीण ही दोघांतली.. मालिका स्वानंदी सोडणार?, तेजश्री प्रधानची नवी सुरूवात, Video शेअर करत दिली आनंदाची बातमी
1

वीण ही दोघांतली.. मालिका स्वानंदी सोडणार?, तेजश्री प्रधानची नवी सुरूवात, Video शेअर करत दिली आनंदाची बातमी

Dharmendra Hospitalised : धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली! रुग्णालयात दाखल होताच चाहत्यांमध्ये खळबळ
2

Dharmendra Hospitalised : धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली! रुग्णालयात दाखल होताच चाहत्यांमध्ये खळबळ

लोकप्रिय हिंदी शो ‘इंडियन आयडॉल’ला या मराठमोळ्या अभिनेत्रींचा प्रतिसाद, व्हिडीओ शेअर करून दिल्या शुभेच्छा
3

लोकप्रिय हिंदी शो ‘इंडियन आयडॉल’ला या मराठमोळ्या अभिनेत्रींचा प्रतिसाद, व्हिडीओ शेअर करून दिल्या शुभेच्छा

Ikkis trailer out: ‘Ikkis’चा ऑफिशियल Trailer प्रदर्शित, जवानांच्या शौर्याची दमदार झलक, अमिताभ बच्चन यांचा नातू मुख्य भूमिकेत
4

Ikkis trailer out: ‘Ikkis’चा ऑफिशियल Trailer प्रदर्शित, जवानांच्या शौर्याची दमदार झलक, अमिताभ बच्चन यांचा नातू मुख्य भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.