Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : आता हिटलर गाजवणार बिग बॉसचे घर? राकेश बापट उर्फ AJ लवकर घेणार ग्रँड एंट्री

बिग बॉस मराठी ६ या पर्वासाठी नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेता राकेश बापट याच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 07, 2026 | 07:11 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • बिग बॉस मराठी ६ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
  • बिग बॉस मराठी ६ मध्ये अभिनेता राकेश बापट दिसणार?
  • सोशल मीडियावर काही नावांची रंगली चर्चा
 

बिग बॉस मराठी ६ या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सीझन सुरू होण्यासाठी काहीच दिवस बाकी राहिले आहेत. लवकरच बिग बॉस मराठी ६ ची दारं उघडणार आहेत. या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरून पहिल्या स्पर्धकाचा प्रोमोही शेअर करण्यात आला आहे. तर सोशल मीडियावर काही नावांची चर्चा देखील रंगू लागली आहे. नुकतच एका स्पर्धकाचे नाव कन्फर्म झालं आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ मध्ये अभिनेता राकेश बापट दिसणार असल्याची माहिती मिळत आहे.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील मुख्य अभिनेता राकेश बापट बिग बॉस मराठी ६ मध्ये दिसणार आहे. राकेश बापटची एन्ट्री कन्फर्म करण्यात आली आहे. राकेशची निवड जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या अभिनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. यापूर्वी राकेश हिंदी बिग बॉसमध्येही दिसला होता. त्यांनतर त्याने नवरी मिळे हिटलरला या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. अद्याप राकेशच्या टीमने किंवा स्वत:अभिनेत्याने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे
हा शो नक्की प्रेक्षकांचं मनोरंजन दुप्पट करणार आहे.‘बिग बॉस’ मराठीचं यंदाचं घर हे सोपं नसणार आहे. यावेळी ‘स्वर्ग आणि नर्क’ अशी थक्क करणारी थीम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


दरम्यान,११ जानेवारीपासून बिग बॉस मराठी ६ हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये राकेश बापटसह सागर कारंडे, दिपाली सय्यद, अनुश्री माने, राधा मुंबईकर, संकेत पाठक, प्राजक्ता शुक्रे, रसिका जामसुदकर या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यापैकी कोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतात हे लवकरच कळेल.

Happy Patel Movie: “दहा वर्ष त्यांच्याशी बोललोही नाही…” आमिर खानला सिनेमासाठी असे केले राजी; निर्मात्याने सांगितला किस्सा

Web Title: Actor rakesh bapat famous for navri mile hitlerla is likely to be seen in bigg boss marathi season 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Yash Toxic Poster: आग-धूर आणि हातात गन…,‘टॉक्सिक’मधील यशचा जबरदस्त लूक प्रदर्शित; वाढदिवशी मिळणार मोठं सरप्राईज
1

Yash Toxic Poster: आग-धूर आणि हातात गन…,‘टॉक्सिक’मधील यशचा जबरदस्त लूक प्रदर्शित; वाढदिवशी मिळणार मोठं सरप्राईज

फॅशनच्या जगातील सुंदरी, कोण आहे ‘ती’, बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या स्पर्धकाचा Promo प्रदर्शित
2

फॅशनच्या जगातील सुंदरी, कोण आहे ‘ती’, बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या स्पर्धकाचा Promo प्रदर्शित

गोला, काजू नंतर किशमिश पण येणार? Bharti Singhने तिसऱ्या मुलाबद्दल स्पष्टपणे सांगिलते, म्हणाली…
3

गोला, काजू नंतर किशमिश पण येणार? Bharti Singhने तिसऱ्या मुलाबद्दल स्पष्टपणे सांगिलते, म्हणाली…

ज्याने लग्न मोडलं, तोच ६ महिन्यानंतर परतला अन्, नीना गुप्ता यांनी केला मोठा खुलासा, म्हणाल्या…
4

ज्याने लग्न मोडलं, तोच ६ महिन्यानंतर परतला अन्, नीना गुप्ता यांनी केला मोठा खुलासा, म्हणाल्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.