Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन; जाणून घ्या त्यांचे कुटुंब किती मोठे? मुलगा आणि सून लोकप्रिय अभिनेते

अभिनेते पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक निधनाने चाहते हैराण झाले आहेत. इंडस्ट्रीमध्येही शोककळा पसरली आहे. तसेच आता त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब खूप दुःखी झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 15, 2025 | 03:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन
  • जाणून घ्या अभिनेत्याचे संपूर्ण कुटुंब?
  • मुलगा आणि सून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय

बीआर चोप्रांच्या रामायण या मालिकेत कर्णाची भूमिका करणारे अभिनेते पंकज धीर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता राजा मुराद यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की पंकज यांच्या शरीराच्या अनेक भागात कर्करोग पसरला असल्याने त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. तसेच त्यांच्या या उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंकज यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब खूप दुःखी आणि शोक व्यक्त करत आहेत. पंकज यांचा मुलगा आणि सूनही या क्षेत्रात सक्रिय आहेत. तसेच त्यांचा मुलगा हा लोकप्रिय अभिनेता आहे. पंकज धीर यांच्या पत्नीचे नाव अनिता धीर आहे, त्या एक कॉस्च्युम डिझायनर आहे. तसेच, पंकज यांच्या भावाचे नाव सतलज धीर आहे, तो एक चित्रपट निर्माती आहे, जी इक्के पे इक्का आणि मेरा सुहाग सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.

तेजश्री प्रधानने सांगितल्या दिवाळीच्या खास आठवणी; म्हणाली,”मी फुलबाजीसारखी झगमगती, चिवड्यासारखी हेल्दी”

पंकज धीर यांचा मुलगा आणि सून लोकप्रिय अभिनेते
पंकज धीर यांच्या मुलाचे नाव निकितिन धीर आहे, जो एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. त्यांनी जोधा अकबर या चित्रपटातून पदार्पण केले. निकितिन चेन्नई एक्सप्रेसमधील थंगाबली या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे आजवर अनेक चित्रपटामध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. निकितिन मिशन इस्तंबूल, रेड्डी, दबंग 2, कांचे, हाऊसफुल 3, फ्रीकी अली, मिस्टर शेरशाह, सूर्यवंशी, अंतीम: द फायनल ट्रुथ, खिलाडी, सर्कस आणि हाऊसफुल 5 यांसारख्या चित्रपटांमध्ये खास भूमिकेत दिसला. तो शेवटचा पंजाबी चित्रपट अकाल: द अनकॉन्क्वर्डमध्ये दिसला आहे.

Pankaj Dheer Death: ‘कर्ण’ भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन, इंडस्ट्रीमध्ये पसरली शोककळा

पंकज धीर यांची सून, कृतिका सेंगरचे प्रसिद्ध शो
पंकज यांच्या सुनेबद्दल बोलायचे झाले तर तिचे नाव कृतिका सेंगर आहे. कृतिका सेंगरने टीव्ही जगतात प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री आहे. पुनर विवाह या शोद्वारे तिला ओळख मिळाली, ज्यामध्ये तिने गुरमीत चौधरी सोबत भूमिका केली होती. कृतिकाने तिच्या करिअरची सुरुवात क्यूंकी सास भी कभी बहू थी या शोमधून केली होती. कसौटी जिंदगी की, क्या दिल में है, कौन जीतेगा बॉलिवूड का टिकट, एक वीर स्त्री की कहानी – झांसी की रानी, ​​आहत, देवों के देव महादेव, सर्विस वाली बहू, कसम तेरे प्यार की, आणि छोटी सरदारनी यांसारख्या शोमध्ये ती दिसली आहे.

Web Title: Pankaj dheer death mahabharat karna family son nikitin dheer thangabali bahu kratika sengar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • entertainment

संबंधित बातम्या

प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका
1

प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका

“बाबांनी हे मृत्युपत्र…”, संजय कपूर यांचे मृत्युपत्र खरोखरच बनावट ? करिष्माच्या मुलांचा कोर्टाला जबाब
2

“बाबांनी हे मृत्युपत्र…”, संजय कपूर यांचे मृत्युपत्र खरोखरच बनावट ? करिष्माच्या मुलांचा कोर्टाला जबाब

‘कपडे घालून बोल…’, ‘बिग बॉस १९’ मध्ये मालती चहरने ओलांडल्या सर्व मर्यादा, नेहलबद्दल केली अश्लील कंमेंट
3

‘कपडे घालून बोल…’, ‘बिग बॉस १९’ मध्ये मालती चहरने ओलांडल्या सर्व मर्यादा, नेहलबद्दल केली अश्लील कंमेंट

सलमान खानने मित्राच्या फॅशन शोमध्ये पहिल्यांदाच केला रॅम्प वॉक, काळ्या शेरवानीमध्ये ‘भाईजान’चा दिसला स्वॅग
4

सलमान खानने मित्राच्या फॅशन शोमध्ये पहिल्यांदाच केला रॅम्प वॉक, काळ्या शेरवानीमध्ये ‘भाईजान’चा दिसला स्वॅग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.