• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Paresh Rawal Clears No Creative Disagreement With Hera Pheri 3 Film Maker

‘Hera Pheri 3’ सोडण्याच्या निर्णयावर परेश रावल यांनी केला मोठा खुलासा, काय म्हणाला अभिनेता ?

सर्जनशील मतभेदांमुळे 'हेरा फेरी ३' सोडल्याच्या वृत्तांवर परेश रावल यांनी आपले मौन सोडले आहे. या अभिनेत्याने जगाला त्याच्या निर्णयामागील सत्य सांगितले आहे. आणि आता अभिनेता नक्की काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: May 18, 2025 | 01:44 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अलीकडेच बहुप्रतिक्षित कॉमेडी ॲक्शन चित्रपट ‘हेरा फेरी ३’ बद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. परेश रावल यांनी ‘हेरा फेरी’च्या सिक्वेलपासून स्वतःला दूर केले आहे. ही बातमी येताच चाहत्यांचे मन दुखावले. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या आयकॉनिक जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. अशा परिस्थितीत, करार झाल्यानंतर परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेतल्याने प्रेक्षकांना त्रास होत आहे. तसेच आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपट सोडण्याच्या निर्णयावर परेश रावल यांनी मोठा खुलासा केला आहे. अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

आधी स्टार किड्सना केले टार्गेट, आता अभिनयातून स्वतः घेतला ब्रेक; नक्की बाबिल खानचे चालले तरी काय ?

परेश रावल यांनी कारण सांगितले
दरम्यान, आता परेश रावल यांनी या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. अभिनेत्याचे ताजे विधान समोर आले आहे. जेव्हा परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ ला निरोप दिल्याची बातमी समोर आली, तेव्हा याचे कारण सर्जनशील मतभेद असल्याचे सांगण्यात आले. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की परेश रावल यांचे निर्मात्यांशी सर्जनशील मतभेद आहेत आणि म्हणूनच ते आता चित्रपट करण्यास नकार देत आहेत. मात्र, आता परेश रावल यांनी या अफवांवर मोठा खुलासा केला आहे.

I wish to put it on record that my decision to step away from Hera Pheri 3 was not due to creative differences. I REITERATE THAT THERE ARE NO CREATIVE DISAGREEMENT WITH THE FILM MAKER . I hold immense love, respect, and faith in Mr. Priyadarshan the film director. — Paresh Rawal (@SirPareshRawal) May 18, 2025

चित्रपट निर्मात्यासोबतच्या सर्जनशील मतभेदांवर अभिनेत्याची प्रतिक्रिया
परेश रावल यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून ट्विट केले आहे आणि त्यांच्या निर्णयाबद्दल बोलताना चाहत्यांचे सर्व गैरसमज दूर केले आहेत. परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘हेरा फेरी ३ सोडण्याचा माझा निर्णय सर्जनशील मतभेदांमुळे नव्हता हे मी नोंदवू इच्छितो. मी पुन्हा एकदा सांगतो की चित्रपट निर्मात्याशी कोणतेही सर्जनशील मतभेद नाहीत. चित्रपट दिग्दर्शक श्री. प्रियदर्शन यांच्याबद्दल मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे.’ असे अभिनेत्याने या पोस्टमध्ये स्पष्ट सांगितले आहे.

Mithun Chakraborty: बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना पाठवली नोटीस; बेकायदेशीर बांधकाम संबंधित प्रकरण!

‘हेरा फेरी ३’ सोडण्याचे कारण उघड झाले नाही
आता परेश रावल यांनी त्यांच्या वक्तव्याद्वारे स्पष्ट केले आहे की त्यांनी चित्रपट निर्मात्यांशी असलेल्या सर्जनशील मतभेदांमुळे ‘हेरा फेरी ३’ चित्रपट सोडला नाही. तथापि, अभिनेत्याने अद्याप हे उघड केलेले नाही की त्याच्या निर्णयामागील खरे कारण काय आहे? तो या चित्रपटात का काम करत नाहीये? आता चाहत्यांनाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे. तसेच आता परेश रावल यांना चित्रपटामध्ये पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपुरी राहणार आहे. आणि यासाठीच चाहते निराश झाले आहे.

Web Title: Paresh rawal clears no creative disagreement with hera pheri 3 film maker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 01:44 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 15, 2026 | 09:16 PM
Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Feb 15, 2026 | 08:57 PM
IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

Feb 15, 2026 | 08:48 PM
IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल

IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल

Feb 15, 2026 | 08:46 PM
उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

Feb 15, 2026 | 08:27 PM
Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

Feb 15, 2026 | 08:20 PM
Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Feb 15, 2026 | 08:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.