Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी पोलिसांनी नोंदवला राज कुंद्राचा जबाब, लवकरच करणार कारवाई

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी त्याने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. आता पोलीस लवकरच चौकशी करण्यास सुरुवात करणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 16, 2025 | 09:26 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचा जबाब
  • लवकरच पोलीस सुरु करणार कारवाई
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) त्यांना समन्स पाठवले होते. त्यांना १५ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. यापूर्वी राज कुंद्रा १० सप्टेंबर रोजी हजर राहणार होते. परंतु, त्यांनी हजर राहण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. आता लवकरच या प्रकरणी पोलीस चौकशी सुरु करणार आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी

शिल्पा-कुंद्रा विरोधात लूकआउट सर्क्युलर
EOW ने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या प्रवासाची माहिती मिळविण्यासाठी त्यांच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केले होते. EOW च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) च्या ऑडिटरलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

 

Mumbai Police’s Economic Offences Wing records Actress Shilpa Shetty’s husband Raj Kundra’s statement today in a case related to cheating a businessman of Rs 60 crore. The next interrogation may take place next week. However, statements of more witnesses are yet to be… https://t.co/ZRMlxGkPm4 — ANI (@ANI) September 15, 2025

शिल्पाच्या वकिलाचा युक्तिवाद
तक्रारदार दीपक कोठारी यांचे वकील जैन श्रॉफ यांनी सांगितले की त्यांच्या क्लायंटने पुराव्यांसह पैसे गुंतवले होते. कंपनीने त्यांची दिशाभूल केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उलट, शिल्पा शेट्टी यांचे वकील प्रशांत पाटील यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाली की तक्रारदार स्वतः कंपनीत भागीदार होते. त्यांच्या मुलाला संचालक बनवण्यात आले होते. जर कंपनीला नफा झाला असता तर तो दोघांमध्ये विभागला गेला असता.

Bobby Hart: प्रसिद्ध गीतकार बॉबी हार्ट यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरं तर, मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात कुंद्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक म्हणतात की २०१५ ते २०२३ दरम्यान त्यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या कंपनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ६०.४८ कोटी रुपये गुंतवले होते. शिल्पा आणि राज यांनी हे पैसे कंपनीत गुंतवण्याऐवजी स्वतः खर्च केले असा त्यांचा आरोप आहे.

 

Web Title: Police record statement of raj kundra in mumbai in rs 60 crore cheating case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Shilpa Shetty

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.