Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणताही गाजावाजा न करता…, प्रभासच्या साधेपणाने पुन्हा जिंकलं प्रेक्षकांचं मनं, खऱ्या आयुष्यातही ठरला हिरो

बाहुबली म्हणून ओळखला जाणारा प्रभास देशातील देशातील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक मानला जातो. मात्र त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते ती गोष्ट म्हणजे जबाबदारपणा आणि मनापासून कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेण्याची त्याची वृत्ती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 13, 2026 | 12:05 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • प्रभास देशातील देशातील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक
  • बाहूबलीच्या व्यक्तिरेखेसाठी आयुष्याची तब्बल ५ वर्ष
  • प्रभासने केलेली कृती कौतुकास्पद
Prabhas helped athletes chase their dreams: बाहुबली म्हणून ओळखला जाणारा प्रभास देशातील देशातील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक मानला जातो. त्याने आपल्या कामातून प्रेक्षकांची मनं तर जिंकली पण त्याचा स्वभावाच्याही बरेच जण प्रेमात आहेत.  साधेपणासाठी आणि कामाप्रती असलेल्या समर्पणासाठी त्यांचे नेहमीच कौतुक केले जाते. मात्र त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते ती गोष्ट म्हणजे जबाबदारपणा आणि मनापासून कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेण्याची त्याची वृत्ती.

सत्ता विरुद्ध न्यायाचा संघर्ष, System चा दमदार ट्रेलर, चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

बाहूबलीच्या व्यक्तिरेखेसाठी आयुष्याची तब्बल ५ वर्ष

प्रभासने आपल्या अभिनयातून सगळ्याचं मन जिंकलं. विशेष म्हणून बाहुबली चित्रपटामधील त्याची भूमिका कौतुकास्पद होती. पण सगळ्या मागे त्याचे बरेच परिश्रम होते.  बाहुबलीसाठी स्वतःला तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या आयुष्यातील तब्बल पाच वर्षे त्या व्यक्तिरेखेसाठी दिली. त्यासाठी त्याने आपल्या घरालाच जीम बनवलं होतं.  प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या घरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यायाम साहित्य आणि विशेष प्रशिक्षण व्यवस्था उभारण्यात आली होती. जेणेकरून भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात तगडी व्यक्तिरेखा साकारताना त्यासाठी आवश्यक शारीरिक बदल तितक्याच आकर्षक रित्या मांडण्यासाठी परिश्रम फार महत्त्वाचे होते.

प्रभासने केलेली कृती कौतुकास्पद

बहुबलीसाठी त्याने घेतलेले श्रम हे इतकंच कौतुकास्पद नव्हतं.  संपूर्ण प्रवासाला आणखी प्रेरणादायी बनवणारी बाब म्हणजे बाहुबली २ चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याने केलेलं कृत्य पाठीवर थाप देऊन जाणारं होतं.  वृत्तांनुसार, आपल्या उदार स्वभावासाठी ओळखले जाणारे प्रभास यांनी या पाच वर्षांच्या तयारीदरम्यान वापरलेले सर्व विशेष व्यायाम साहित्य एका स्थानिक संस्थेला दान केलं. ही संस्था अशा होतकरू खेळाडू आणि शरीरसौष्ठवपटूंना मदत करते, ज्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा परवडत नाहीत.

प्रभासच्या साधेपणावरच लोकांचं प्रेम

प्रभास त्याच्या याच स्वभावासाठी ओळखला जातो.त्यामुळे लोक त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. जगातील मोठ्या कलाकारांमध्ये गणना होत असूनही प्रभास नेहमीच आपल्या साधेपणासाठी आणि गाजावाजा न करता लोकांना मदत करत असतो. यासगळ्यात त्याने कधीही आपल्या चांगुलपणाचे प्रदर्शन केले नाही, तो नेहमी इतरांच्या मदतीला वेळोवेळी धावून आला.

बाहुबलीसारखा ऐतिहासिक यशस्वी चित्रपटानंतर आता ते सालार २ – शौर्यांग पर्वम, कल्कि २८९८ एडी, स्पिरिट आणि फौजी यांसारख्या बहुप्रतीक्षित चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. प्रत्येक नव्या चित्रपटासोबत प्रभास सतत नव्या उंची गाठत आहेत आणि देशातील सर्वात लोकप्रिय आदरणीय कलाकारांपैकी एक असल्याचं त्यांनी या अशा कृत्यातून वेळोवेळी सिद्ध केलं आहे.

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी

Web Title: Prabhas baahubali gym equipment donation heartwarming gesture hero in real life marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Actor Prabhas
  • bollywod news
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.