Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Citadel Season 2 : प्रियांका चोप्रा नादियाच्या भूमिकेत परतणार, ‘सिटाडेल सीझन 2’ कधी रिलीज होणार जाणून घ्या

सध्या प्रियांका चोप्रा तिच्या आगामी ॲक्शन ड्रामा वेब सीरिज सिटाडेल सीझन २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेतून प्रियांका पुन्हा एकदा नादियाच्या भूमिकेत परतणार आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार आणि तुम्ही हा कुठे पाहू शकता जाणून घ्या.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 01, 2024 | 12:45 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

प्रियांका चोप्रा जोनास लवकरच तिच्या ‘सिटाडेल’ या स्पाय ॲक्शन सीरिजच्या नवीन सीझनद्वारे चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या सिरीजचा पहिला सीझन 2023 साली आला आणि त्याने काही वेळातच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. या मालिकेत ॲक्शन, ड्रामा आणि बुद्धिमत्व यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळाला. ती OTT वर सर्वाधिक पहिल्या स्थानावर असलेली सिरीज होती. आता ‘सिटाडेल सीझन 2’ सोबतही तीच जादू कायम ठेवण्यात यशस्वी होईल असे आपण म्हणू शकतो. येत्या सीझनमध्ये तुम्हाला नवीन काय पाहायला मिळणार आहे जाणून घ्या.

कथेचे कथानक काय असेल?
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, आगामी सीझनमध्ये सस्पेन्स कायम ठेवण्यासाठी निर्मात्यांनी अद्याप कथेबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती दिलेली नाही. जर तुम्ही ‘सिटाडेल’ चे चाहते असाल तर तुम्हाला माहित असेल की पहिल्या सीझनमध्ये अनेक रहस्ये होती ज्यांची उत्तरे चाहत्यांना मिळाली नाहीत आणि अनुत्तरित राहिली, त्यापैकी एक मेसनची खरी ओळख होती. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘सिटाडेल 2’ मध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे.

कोणते कलाकार आहेत?
प्रियांका चोप्रा जोनास सीझन 2 मध्ये नादिया सिंगच्या भूमिकेत परतणार आहे. अभिनेत्रीचा सहकलाकार रिचर्ड मॅडेन हा मेसन केन/काईल कॉनरॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय स्टॅनले टुसी, लेस्ले मॅनविले, ॲशले कमिंग्स, रोलँड मोलर, निक्की अमुका-बर्ड आणि मोइरा केली हे इतर कलाकार दिसणार आहेत.

हे देखील वाचा- अभिनेता मकरंद अनासपुरे बालपणीच्‍या भितीला उजाळा देत म्‍हणाले, ”मानवत मर्डर्स’ने आमच्‍या जीवनाला…”

कधी रिलीज होणार?
आत्तापर्यंत, सिटाडेल सीझन 2 साठी कोणत्याही प्रकाशन तारखेची पुष्टी केलेली नाही. पुढील दोन महिन्यांत दोन स्पिन-ऑफ रिलीज होतील (सिटाडेल: डायना, 10 ऑक्टोबरला आणि सिटाडेल: हनी बनी, 7 नोव्हेंबरला) रिलीज होणार आहे. त्यानुसार पुढील वर्षी दुसरा सीझन रिलीज होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये प्राइम व्हिडिओवर सिक्वेल रिलीज होणार आहे. तसेच, जो रुसो सिटाडेल सीझन 2 चे सर्व भाग दिग्दर्शित करणार आहेत.

Web Title: Priyanka chopra starrer citadel season 2 release date cast and other details all you need to know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood News
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
1

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
2

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
3

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
4

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.