Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hollywood News :वॉर्नर ब्रदर्स’ डीलला मोठा ट्विस्ट! पॅरामाउंटचा 12 अमेरिकन राज्यांशी करार

Hollywood News :  पॅरामाउंट स्कायडान्सने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या 110 अब्ज डॉलरच्या अधिग्रहणाला विरोध करणाऱ्या कॅलिफोर्नियासह 12 अमेरिकन राज्यांशी समझोता केला आहे. CNN आणि CBS Newsसाठी स्वतंत्र एडिटोरियल बोर्ड तसेच दरवर्षी 30 चित्रपट रिलीज करण्याची अट या करारात आहे. त्यामुळे डीलसमोरील मोठा कायदेशीर अडथळा दूर झाला आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 21, 2026 | 10:27 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • CNN आणि CBS Newsसाठी स्वतंत्र एडिटोरियल बोर्ड
  • वर्षाला 30 सिनेमे, नाहीतर मोठा दंड
  • हॉलीवूडच्या मीडिया गेममध्ये मोठा बदल
Hollywood News : पॅरामाउंट स्कायडान्स आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्यातील तब्बल 110 अब्ज डॉलरच्या अधिग्रहणाला मोठा कायदेशीर अडथळा निर्माण झाला होता. ही डील रोखण्यासाठी कॅलिफोर्नियासह 12 अमेरिकन राज्यांनी विरोध केला होता. आता पॅरामाउंटने या राज्यांशी समझोता केल्याने हॉलीवूडमधील या महाकाय मीडिया डीलच्या पुढील प्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे.

world News: आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

CNN आणि CBS Newsसाठी स्वतंत्र एडिटोरियल बोर्ड

या समझोत्यातील सर्वात महत्त्वाच्या अटींपैकी एक म्हणजे CNN आणि CBS Newsसाठी स्वतंत्र एडिटोरियल बोर्ड तयार करण्याची तरतूद. पॅरामाउंट आणि वॉर्नर ब्रदर्स एकत्र आल्यानंतर दोन्ही न्यूज नेटवर्कच्या संपादकीय स्वातंत्र्यावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे न्यूज कव्हरेज आणि संपादकीय निर्णयांमध्ये स्वतंत्रता राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार आहे.

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

वर्षाला 30 सिनेमे, नाहीतर मोठा दंड

पॅरामाउंटने दरवर्षी किमान 30 चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचे आश्वासन दिले आहे. या लक्ष्यापेक्षा एखादा चित्रपट कमी पडल्यास प्रत्येक कमी पडलेल्या चित्रपटासाठी तब्बल 30 दशलक्ष डॉलरचा दंड लागू होऊ शकतो. याशिवाय कॅलिफोर्नियातील चित्रपट आणि टीव्ही निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक करण्यासह स्टुडिओच्या मालमत्तेबाबतही काही अटी चर्चेत होत्या.

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

हॉलीवूडच्या मीडिया गेममध्ये मोठा बदल

पॅरामाउंट आणि वॉर्नर ब्रदर्स एकत्र आल्यास Warner Bros., HBO, CNN, CBS यांसारख्या मोठ्या मनोरंजन आणि न्यूज ब्रँड्सचे नियंत्रण एका समूहाकडे येईल. त्यामुळे ही डील हॉलीवूडमधील सर्वात मोठ्या मीडिया व्यवहारांपैकी एक ठरणार आहे. राज्यांशी झालेल्या समझोत्यामुळे मोठा कायदेशीर अडथळा दूर झाला असला तरी Writers Guild of America (WGA) कडून या अधिग्रहणाला विरोध कायम आहे. त्यामुळे व्यवहाराची अंतिम प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

 

 

Web Title: Hollywood news major twist in the warner bros deal paramount signs agreement with 12 us states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 10:27 PM

Topics:  

  • America news
  • film news
  • Hollywood News
  • marathi newss

संबंधित बातम्या

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
1

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
2

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
3

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका
4

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.