Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रात जवां है’ दिग्‍दर्शक सुमीत व्‍यास पदार्पणाबाबत झाले व्यक्त, म्हणाले ”मला कलाकारांना जबरदस्‍तीने… “

सोनी लिव्‍हवर लवकरच सुमीत व्‍यास 'रात जवां है' ही सिरीज चाहत्यांच्या भेटीस घेऊन येणार आहे. ही नवीकोरी सिरीज येत्या ११ ऑक्‍टोबरला सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे, याचदरम्यान दिग्‍दर्शक सुमीत व्‍यास यांनी पदार्पणाबद्दल आपले मत मांडले आहे. त्यांच्या कामाबाबत त्यांनी चाहत्यांनासह संवाद साधला आहे. त्यांना कोणत्याही कलाकारांना जबरदस्‍तीने काम सांगणे आवडत नाही असे देखील ते म्हणाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 01, 2024 | 11:40 AM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

प्रख्‍यात अभिनेते सुमीत व्‍यास सिरीज ‘रात जवां है’सह दिग्‍दर्शक म्‍हणून पदार्पण करत आहेत. ही सिरीज ११ ऑक्‍टोबरपासून सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होत आहे. सुमीत यांनी या सिरीजमधील कथानकामध्‍ये नवीन आणि लक्षवेधक दृष्टीकोन आणला आहे, जो तीन मित्रांच्‍या सर्वोत्तम, विनोदी आणि संबंधित अनुभवांना सादर करतो, जेथे हे तीन मित्र पालकत्‍वाच्‍या धमाल आणि गोंधळपूर्ण गुंतागूंतींमधून जातात. ते म्‍हणाले की, त्‍यांनी दिग्‍दर्शनाप्रती सौम्‍य व संवेदनशील दृष्टीकोनाचा अवलंब केला आहे. त्‍यांचा दृढ विश्‍वास आहे की, उत्‍स्‍फूर्तता उत्तमरित्‍या काम करते. त्‍यांचा कथानकाला उत्‍साहित करणारे आनंददायी, वास्‍तविक क्षण कॅप्‍चर करण्याचा मनसुबा या सिरीजमध्ये दिसणार आहे.

दिग्‍दर्शक म्‍हणून पदार्पणाबाबत सुमीत व्‍यास म्‍हणाले, ”मला कलाकरांना जबरदस्‍तीने सीन्‍स करायला लावणे आवडत नाही. मी त्‍याप्रती विचारशील आणि सर्वोत्तम दृष्टीकोनाचा अवलंब करतो आणि प्रत्‍येक कलाकाराच्‍या अद्वितीय क्षमतांवर लक्ष केंद्रित करतो. मी अनेकवेळा रिटेक घेणे टाळतो, ज्‍याद्वारे उत्‍स्‍फूर्ततेच्‍या माध्‍यमातून वास्‍तविक क्षणांना कॅप्‍चर करण्‍याचा प्रयत्‍न करतो. सेटवर, मी शिस्‍तबद्धतेला प्राधान्‍य देतो, शांतमय वातावरणाची खात्री घेतो, ज्‍यामुळे कलाकारांना शांतपणे प्रोजेक्‍टबाबत विचार करता येईल, प्रयोग करण्‍यास वेळ मिळतो आणि सुरक्षित असल्‍यासारखे वाटते. मी आशा करतो की, या सिरीजच्‍या कलाकारांसोबत मी केलेल्‍या धमालीप्रमाणे त्‍यांना देखील माझ्यासोबत काम करायला आवडले असेल.” असे त्यांनी सांगतले.

तसेच, ते पुढे म्‍हणाले, ”काहीतरी भावूक व सर्वोत्तम गोष्‍टींना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याचा अनुभव उत्‍साहवर्धक होता, जे मी केलेल्‍या किंवा भाग असलेल्‍या प्रखर कथानकांपेक्षा वेगळे होते. मी आशा करतो की, पालकत्‍वावरील हे हलके-फुलके कथानक त्‍याचे चित्रीकरण करताना आम्‍ही केलेल्‍या धमालीप्रमाणे प्रेक्षकांना देखील आवडेल.” असे दिग्दर्शकाने सांगितले.

हे देखील वाचा- आशा भोसले यांच्या नावाने सुरू आहे सोशल मीडियावर बनावट हँडल, टीमने चाहत्यांना केले अलर्ट!

यामिनी पिक्‍चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित या सिरीजचे लेखन आणि निर्मिती ख्‍याती आनंद- पुथरन यांनी केले आहे आणि अत्‍यंत प्रतिभावान सुमीत व्‍यास यांनी दिग्‍दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्‍ये बरूण सोबती, अंजली आनंद आणि प्रिया बापट यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. फक्‍त आठ एपिसोड्ससह ‘रात जवां है’ पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्‍यामध्‍ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण आणि हृदयस्‍पर्शी तसेच संबंधित कथानकाचा समावेश यामध्ये आहे.

Web Title: Raat jawaan hai director sumeet vyas speaking about his debut said i dont like forcing work on actors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • entertainment
  • Sony Liv

संबंधित बातम्या

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
1

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
2

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
3

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
4

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.