Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राधिका मर्चंटने अनंत अंबानींचा वाढदिवस खास करण्यासाठी कोणतीही सोडली नाही कसर; सरप्राइज एन्ट्री व्हिडिओने जिंकली मनं

अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील सर्वात खास क्षण समोर आला आहे आणि तो खास बनवण्यात त्याच्या पत्नी राधिकाचा मोलाचा वाटा आहे. या खास क्षणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 10, 2026 | 04:22 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • राधिका मर्चंटने अनंत अंबानीला दिले सरप्राईज
  • सरप्राइज एन्ट्री व्हिडिओने जिंकली मनं
  • वाढदिवसाला कलाकारांनीही लावली हजेरी
अनंत अंबानीने अलीकडेच जामनगर येथे आपला ३१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या सोहळ्यात त्याचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते, तसेच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. दोन दिवस चाललेल्या या भव्य सेलिब्रेशनची सुरुवात सूफी नाईटने झाली, तर दुसऱ्या दिवशी विविध सामाजिक उपक्रमांसह ग्रँड पार्टी पार पडली. या कार्यक्रमातील एक खास रोमँटिक क्षण सध्या चर्चेत असून, त्यातून राधिका मर्चंट आणि अनंत यांच्यातील घट्ट नातं आणि प्रेम स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण म्हणतोय की, राधिकाने अनंतचा वाढदिवस खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

असुरी शक्तींविरुद्ध संघर्षाची कथा, ‘आई तुळजाभवानी’मध्ये मांढरदेवी महात्म्याच्या नव्या दैदीप्यमान दैवी पर्वाचा होणार आरंभ!

एका फॅन पेजवर शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीसाठी एक खास सरप्राइज प्लॅन केला होता. संपूर्ण ठिकाण फुलांनी सजवण्यात आले होते आणि एन्ट्रीवरही फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. अनंत आत येताच त्याच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव करण्यात आला. समोर उभ्या असलेल्या राधिकाने त्याला प्रेमाने मिठी मारली. हा खास क्षण अनंतसाठी अत्यंत सुंदर भेट ठरला. हा रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रेक्षकांकडून तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते एकच म्हणत आहेत, दोघांमधील प्रेम खरोखरच मनापासून आणि खास आहे.

राधिकाने व्यक्त केला आनंद

अनंत अंबानीच्या स्टाफनेही त्याची पत्नी राधिका मर्चंसोबत मिळून हे ग्रँड सेलिब्रेशन खास बनवले. या संपूर्ण सरप्राइझच्या मागे राधिकाचे क्षेय आहे, याची अनंतला कल्पनाच नव्हती. तो एन्ट्री करताच समोर राधिका उभी असल्याचे पाहून त्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. उत्साहात त्याने राधिकाला हाक मारली, तर राधिकाही तितक्याच उत्साही दिसत होती. आणखी एका व्हिडिओमध्ये दोघेही मनमोकळेपणाने हसताना दिसत आहेत.

“प्रोपेगेंडा”च्या जोरावर काही कलाकारांनी करिअर घडवलं”, ‘Dhurandhar 2’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हल्लाबोल; पोस्ट चर्चेत

वाढदिवसाला कलाकारांनीही लावली हजेरी

या व्हिडिओमध्ये, अनंत अंबानीने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि पॅन्ट घातली होती, तर राधिकाने साधा केशरी रंगाचा सूट परिधान केला होता. पार्श्वभूमीत सिंह आणि हत्तीची सजावटही दिसत आहे. पार्टीबद्दल बोलायचे झाल्यास, शाहरुख खान, रणवीर सिंग, अनन्या पांडे, ओहरी, सलमान खान, संजय दत्त, क्रिती सॅनॉन, अगस्त्य नंदा, दिया मिर्झा आणि रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या शानदार संध्याकाळचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, जे वेगाने व्हायरल होत असून, चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

 

 

Web Title: Radhika merchant made anant amabani 31st birthday special showered love with grand surprise romantic video winning heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
1

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
2

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
3

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
4

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.