Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajpal Yadav Father Death: राजपाल यादव यांच्या वडिलांचे निधन, दिल्लीतील AIIMS मध्ये सुरु होते उपचार!

अभिनेता राजपाल यादव यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच्या वडिलांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 24, 2025 | 11:49 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांचे वडील नौरंग यादव यांचे निधन झाले आहे. हे काही काळ आजारी होते. त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर अभिनेता राजपाल यादव गुरुवारी (२३ जानेवारी) थायलंडहून दिल्लीला पोहोचला. अभिनेत्याला आशा होती की त्याचे वडील बरे होतील आणि घरी परततील. परंतु त्यांच्या वडिलांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. या बातमीनंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. राजपाल यादव हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा रहिवासी आहे. त्यांच्या वडिलांचे अंतिम संस्कार त्यांच्या मूळ जिल्ह्यातच केले जातील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Jaat Release Date: सनी देओलचा ‘जाट’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज, या दिवशी होणार चित्रपटगृहात प्रदर्शित!

अभिनेता नुकताच मिळालेल्या धमकीमुळे चर्चेत होता
बुधवारी अभिनेत्यासह ४ स्टार्सना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. विनोदी कलाकार आणि अभिनेते राजपाल यादव आणि कपिल शर्मा यांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. हा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. या दोन स्टार्स व्यतिरिक्त सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांनाही धमक्या मिळाल्या आहेत. पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी शोध घेत आहेत.

या घटनेनंतर, राजपाल यादवचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो असे म्हणत असल्याचे ऐकू येते की मी अंबोली पोलिस स्टेशन आणि सायबर क्राईम दोघांनाही कळवले आहे. यानंतर मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही. या घटनेबद्दल बोलणे माझे काम नाही. जेव्हा मला काहीच माहित नसते तेव्हा मी काय बोलावे? तो पुढे म्हणाला की मी एक अभिनेता आहे आणि मी अभिनय करतो. मी माझ्या कामाद्वारे सर्व वयोगटातील आणि तरुणांचे मनोरंजन करतो. मला काहीही बोलायचे नाही. या प्रकरणात कोणतीही माहिती नाही. मला मिळालेली माहिती मी सांगितली आहे.

अभिनेता बनायचे होते स्वप्न परंतु नशिबाने मारली बाजी; स्वतःच दिग्दर्शक बनून अनेक अभिनेत्यांना केले सुपरस्टार!

राजपाल यादवच्या अभिनयाबद्दल तुम्हा सर्वांना आधीच माहिती आहे. राजपाल यादव हा विनोदासाठी ओळखला जातो आणि त्याने त्यात प्रभुत्वही मिळवले आहे. हा अभिनेता अलीकडेच कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात दिसला होता. जरी तो या चित्रपटाच्या पहिल्या भागातही होता. तो कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही अनेक वेळा दिसला आहे. तसेच अभिनेता नुकताच वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटामध्ये तिच्याससोबत काम करताना दिसला आहे.

Web Title: Rajpal yadav father passed away admitted to delhi aiims actor received death threats 2 days ago

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • entertainment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.