• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Sunny Deol Movie Jaat Release Date Announced On Friday By Makers Hit Theaters 10 April

Jaat Release Date: सनी देओलचा ‘जाट’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज, या दिवशी होणार चित्रपटगृहात प्रदर्शित!

'गदर २' चित्रपटाने धमाल केल्यानंतर, अभिनेता सनी देओल आता 'जाट' या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. लवकरच आता सिनेमागृहात हा चित्रपट दाखल होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 24, 2025 | 11:31 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘गदर २’ चित्रपटाने धमाल केल्यानंतर, सनी देओल आता ‘जाट’ या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी, निर्मात्यांनी एक पोस्टर रिलीज केले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नवीन पोस्टरमध्ये सनी देओल अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये कधी प्रदर्शित होणार याची चाहते आतुरनेते वाट पाहत आहेत. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

‘जाट’ या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
सनी देओलचा ‘जाट’ हा अ‍ॅक्शन चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला त्याचा जबरदस्त टीझरही रिलीज झाला होता. शुक्रवारी सकाळी, निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक नवीन पोस्टर शेअर केले आणि लिहिले, “अ‍ॅक्शन सुपरस्टार सनी देओल मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एका निर्बंधित अ‍ॅक्शन अवतारासह परतला आहे. ‘जाट’ हा चित्रपट १० एप्रिल रोजी जगभरात हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Action Superstar @iamsunnydeol is coming to the big screens with UNRESTRICTED ACTION & UNFATHOMABLE AURA 💥💥#JAAT GRAND RELEASE WORLDWIDE ON APRIL 10th ❤️‍🔥
In Hindi, Telugu & Tamil
MASS FEAST GUARANTEED 👊 Directed by @megopichand
Produced by @MythriOfficial &… pic.twitter.com/HyOUSVQx9s
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) January 24, 2025

अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?

‘जाट’ मधील स्टार कास्ट
‘जाट’ चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंदन यांनी केले आहे. सनी देओल व्यतिरिक्त, या चित्रपटात रणदीप हुडा, सैयामी खेर आणि रेजिना कॅसँड्रा सारखे कलाकार आहेत. चित्रपटाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे, तर छायांकन ऋषी पंजाबी यांनी केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये अनेक स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच सनी देओलचा ‘बॉर्डर २’ ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्याध्ये वरून धवन, दिलजीत आणि अहान शेट्टीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

अभिनेता बनायचे होते स्वप्न परंतु नशिबाने मारली बाजी; स्वतःच दिग्दर्शक बनून अनेक अभिनेत्यांना केले सुपरस्टार!

सनी देओलची कामाची ओळख
सनी देओलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘गदर २’ मध्ये दिसला होता. सनीच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे आमिर खान प्रॉडक्शनचा ‘लाहोर १९४७’ आणि जेपी दत्ताचा ‘बॉर्डर’चा सिक्वेल ‘बॉर्डर २’ देखील आहे. ‘गदर ३’ या अभिनेत्याला घेऊन बनवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे, परंतु निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Web Title: Sunny deol movie jaat release date announced on friday by makers hit theaters 10 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • entertainment
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
1

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
2

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म
3

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
4

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शरीरात नाही B12 तर काही दिवसात व्हाल टकले! आजपासून सुरु करा हा डाएट

शरीरात नाही B12 तर काही दिवसात व्हाल टकले! आजपासून सुरु करा हा डाएट

Nov 17, 2025 | 04:15 AM
ऑफिसर अन् कंत्राटदार झाले मालामाल; रस्त्यांच्या खड्ड्यांचे कधीच नाही होणार सुधार

ऑफिसर अन् कंत्राटदार झाले मालामाल; रस्त्यांच्या खड्ड्यांचे कधीच नाही होणार सुधार

Nov 17, 2025 | 01:15 AM
ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या

Nov 16, 2025 | 11:23 PM
लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

Nov 16, 2025 | 10:43 PM
Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?

Nov 16, 2025 | 10:22 PM
TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?

TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?

Nov 16, 2025 | 10:09 PM
Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

Nov 16, 2025 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM
Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nov 16, 2025 | 05:01 PM
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.