Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'लॉक अप' शोमधील राम कपूर आणि इन्फ्लुएन्सर वरुण यादव उर्फ लैला यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर टीकेची झोड उठवली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 01, 2026 | 10:46 AM
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

टीव्ही अभिनेता राम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमधील एका व्हिडिओमुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. शोमध्ये इन्फ्लुएन्सर वरुण यादव उर्फ लैला याच्यासोबतच्या एका प्रसंगानंतर राम कपूर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

‘लॉक अप’च्या अलीकडील एपिसोडमध्ये काही स्पर्धक गार्डन एरियामध्ये बसलेले असताना राम कपूरने त्याच्या शेजारी बसलेल्या लैलाला मिठी मारल्याचे दिसते. त्यानंतर त्याने तिच्या गालावर आणि नंतर ओठांवर किस केल्यासारखे व्हिडिओमध्ये दिसत असल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात किस घेतले की तो केवळ कॅमेऱ्याचा अँगल किंवा अभिनयाचा भाग होता, याबाबत स्पष्टता नाही.

या प्रसंगादरम्यान उपस्थित असलेल्या सुनीता आहुजा यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्यचकित प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.


Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर ट्रोलिंग

राम कपूर आणि लैलाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली. काहींनी हा प्रकार टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले, तर काहींनी अशा वर्तनावर नाराजी व्यक्त केली.

याआधीच्या वक्तव्यामुळेही झाला होता ट्रोल

यापूर्वीही राम कपूर त्यांच्या वैवाहिक नातेसंबंधांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. नात्यातील फसवणुकीनंतरही नाते टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. त्या विधानानंतरही त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

सध्या ‘लॉक अप’मधील या व्हायरल व्हिडिओमुळे राम कपूर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, या प्रकरणावर त्याची किंवा शोच्या निर्मात्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Extra Marital Affairs: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मुद्द्यावर रंगला वाद, राम कपूरचं वक्तव्य चर्चेत; आकांक्षाने केली कानउघाडणी

Web Title: Ram kapoors viral video sparks buzz social media outraged over his act with influencer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Television Shows

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.