Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष्मी आली घरा! Randeep Hooda आणि Lin Laishramने दिली गुडन्यूज, घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

Randeep Hooda Baby: रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैशराम यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 10, 2026 | 05:16 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैशराम आई बाबा झाले आहेत. त्यांनी एक गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रणदीप हुड्डाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा रणदीप आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका अतिशय महत्त्वाच्या आणि भावनिक टप्प्यावर आहे. अलीकडेच, या जोडप्याने एक अतिशय सुंदर आणि साधे मॅटरनिटी फोटोशूट केले होते, ज्याने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

रणदीपने सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसह शेअर केली. त्याने त्याच्या मुलीची पहिली झलकही शेअर केली.

सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला असून त्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याने फोटो पोस्ट करत म्हटलं, “आज मी वडील झालो आणि तुझ्याबद्दल माझं कौतुक आणखी वाढलंय, बाबा. आणि सगळ्यात महत्त्वाचं – लिन, मला वडील बनवल्याबद्दल आणि आपल्या लहान मुलीला जगात आणल्याबद्दल धन्यवाद.” असं कॅप्शन देत रणदीप ने हा फोटो पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये त्याच्या वडीलांनी त्याच्या मुलीला हातात घेतले आहे.

Vishakha Subhedar : विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमधून सुखरुप मायदेशी परतला, अभिनेत्रीने मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार

रणदीप आणि लिनची आनंदाची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहते या जोडप्याला त्यांच्या नवीन पालकत्वाच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

‘वाराणसी’ साठी ग्लोबल ब्रँड पार्टनरशिप; SKY BLUE सिनेमॅटिक्सकडे एक्सक्लूसिव राइट्स, 120 देशांमध्ये होणार रिलीज

रणदीपने २९ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याची प्रेयसी लिन लैशरामशी लग्न केले. मणिपुरी रितीरिवाजांनुसार पार पडलेला हा विवाह खूप खास होता. काही दिवसांपूर्वीच रणदीप आणि लिनने त्यांच्या मॅटरनिटी फोटोशूटची एक झलक शेअर केली होती.

Web Title: Randeep hooda lin laishram become parents to a baby girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Bollywood News
  • newborn baby
  • Randeep Hooda

संबंधित बातम्या

Khalnayak Returns: भयानक अवतारात दिसला संजय दत्त, लुक पाहून अंगावर येईल काटा; 1993 च्या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा
1

Khalnayak Returns: भयानक अवतारात दिसला संजय दत्त, लुक पाहून अंगावर येईल काटा; 1993 च्या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू
2

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

चाललंय तरी काय? करिअरला रामराम, आध्यात्माकडे वाटचाल? ममता कुलकर्णीनंतर आता या अभिनेत्याचा मोठा निर्णय की फक्त बदललेली जीवनशैली…
3

चाललंय तरी काय? करिअरला रामराम, आध्यात्माकडे वाटचाल? ममता कुलकर्णीनंतर आता या अभिनेत्याचा मोठा निर्णय की फक्त बदललेली जीवनशैली…

दिग्दर्शक Atlee दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी झालं गोंडस मुलीचं आगमन; सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी
4

दिग्दर्शक Atlee दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी झालं गोंडस मुलीचं आगमन; सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.