Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mardaani 3 ला चौथ्या दिवशी झटका! Border 2 ने दिली जबरदस्त टक्कर; जाणून घ्या Collection

राणी मुखर्जीचा चित्रपट "मर्दानी ३" वाईट स्थितीत असल्याचे दिसून येते. पहिल्या सोमवारी किंवा चौथ्या दिवशी चित्रपटाचा कलेक्शन सर्वात कमी असल्याचे दिसले. त्याने सनी देओलच्या "बॉर्डर २" पेक्षा ६२.६१% कमी कमाई केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 03, 2026 | 10:46 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Mardaani 3 ला चौथ्या दिवशी झटका
  • Border 2 ने दिली जबरदस्त टक्कर
  • जाणून घ्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन
 

अखेर ज्याची भीती होती तेच घडले राणी मुखर्जी अभिनीत आणि अभिराज मीनावाला दिग्दर्शित “मर्दानी ३” चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस उलटले आहेत आणि आता त्याने भारतात ₹२० कोटीचे कलेक्शन देखील पार करू शकला नाही आहे. या क्राईम-थ्रिलर चित्रपटाने पहिल्या सोमवारी सर्वात कमी कमाई केली. पहिल्या रविवारी त्याच्या कमाईत वाढ झाली असली तरी, चौथ्या दिवशी त्याच्या कमाईत मोठी घसरण झालेली दिसून आली आहे, २ फेब्रुवारी रोजी फक्त ₹२.१५ कोटी चित्रपटाची कमाई झाली आहे.

राणी मुखर्जीचा चित्रपट “मर्दानी ३” मध्ये मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि त्यांना होणाऱ्या अत्याचारांची कथा दाखवण्यात आली आहे. मल्लिका प्रसाद आणि जानकी बोडीवाला या दोन्ही अभिनेत्रींनी या मध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने ₹४ कोटींची कमाई केली आहे आणि पहिल्या रविवारी ₹७.२५ कोटी कमाई केल्याचे वृत्त आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. परंतु, चौथ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईमध्ये घट दिसून आला आहे.

शाहिद कपूरच्या O’Romeo ला मोठा झटका! चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच टांगती तलवार; नेमकं काय आहे प्रकरणं?

‘मर्दानी ३’ चा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४

सॅनिकच्या मते, ‘मर्दानी ३’ ने पहिल्या सोमवारी, म्हणजेच चौथ्या दिवशी अंदाजे ₹२.१५ कोटी कमावले. यामुळे भारतात चित्रपटाची एकूण कमाई ₹१९.६५ कोटी झाली आहे, जी त्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवसाच्या तुलनेत ७०.३४% कमी आहे. १ फेब्रुवारी रोजी त्याने ₹७.२५ कोटी आणि ३१ जानेवारी रोजी ₹६.२५ कोटी कमावले होते. तसेच, आता हे आकडे कमी होताना दिसत आहेत.

‘मर्दानी ३’ ने भारतात एकूण कमाई

  • पहिला दिवस, शुक्रवार – ₹४ कोटी
  • दुसरा दिवस, शनिवार – ₹६.२५ कोटी
  • तिसरा दिवस, रविवार – ₹७.२५ कोटी
  • चौथा दिवस, सोमवार – ₹२.१५ कोटी
  • एकूण – ₹१९.६५ कोटी
  • एकूण कलेक्शन – ₹२३.३ कोटी
  • जगभरात कलेक्शन – ₹२९.३ कोटी
  • परदेशात कलेक्शन – ₹६ कोटी
‘मर्दानी ३’ ने जगभरात २९.३ कोटी रुपये कमावले आहेत. भारतात एकूण या चित्रपटाचे कलेक्शन २३.३ कोटी रुपये झाला आहे आणि परदेशात फक्त ६ कोटी रुपये कमावले असल्याचे समजले आहे.

स्विस शेतकऱ्याच्या अपमानानंतर आर माधवनचा घातला होता मोठा निर्णय; 4 वर्षे अभिनयापासून राहिला दूर

‘मर्दानी’ची ‘बॉर्डर २’ला टक्कर

अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ हा चित्रपट २३ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाची कथा आणि त्यातील कलाकारांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक झालं, पहिल्या आठवड्यात सिनेमानं २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात सुरुवातीच्या काळात सिनेमाच्या कमाईला मोठा धक्का बसला. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, ‘बॉर्डर २’ ने रिलीजच्या ११ व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या सोमवारी ५.७५ कोटींची कमाई केली.

Web Title: Rani mukerji mardaani 3 box office collection day 4 india worldwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Rani Mukharjee

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.