Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranveer Allahbadia: रणवीरने पोलिसांसमोर स्वतःची चूक केली मान्य; म्हणाला- ‘मी समयसाठी या शोमध्ये…’

समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये आपल्या कुटुंबावर आणि पालकांवर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या रणवीर अलाहबादियाने अखेर पोलिसांसमोर आपली चूक मान्य केली आहे. त्याने म्हटले की आक्षेपार्ह टिप्पणी त्याची चूक होती.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 26, 2025 | 11:11 AM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोवर अश्लील टिप्पण्या केल्या. यानंतर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे आणि या संपूर्ण प्रकरणामुळे वाद निर्माण झाला आहे. काल, सोमवारी, रणवीर महाराष्ट्र सायबर पोलिसांसमोर हजर झाला, जिथे त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी त्याने आपली चूक मान्य केली आणि वादग्रस्त विधान करून चूक केल्याचे सांगितले आहे.

चूक झाली हे मान्य आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, रणवीर अलाहाबादिया याने महाराष्ट्र सायबरला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्याने वादग्रस्त टिप्पणी करून चूक केली आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांचा महाराष्ट्र सायबर आणि मुंबई पोलिस तपास करत आहेत. अलाहाबादियाने पालकांबद्दल खूप असभ्य टिप्पण्या केल्या. यानंतर त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले.

Prajakta Koli Wedding : अखेर १३ वर्षांनंतर प्राजक्ता कोळी अडकली लग्नबंधनात, खास पोशाखातील फोटो आले समोर

प्रकरणात नोंदवलेला जबाब
सोमवारी महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्यांसमोर अलाहबादिया हजर झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या अश्लीलतेच्या प्रकरणात त्याने त्याचे म्हणणे नोंदवले आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘अलाहाबादिया यांनी त्यांच्या निवेदनात कबूल केले की त्यांनी यूट्यूब शोवर वादग्रस्त टिप्पण्या देऊन चूक केली होती, ज्यासाठी त्यांच्यावर टीका केली जात आहे’. असे त्यांनी सांगितले आहे.

एकता कपूरची नवीन ‘नागिन’ कोण असणार ? ‘या’ 5 अभिनेत्रींमध्ये आहे जबरदस्त टक्कर

शुल्क न घेण्याचा दावा केला
अधिकाऱ्याने सांगितले की, अलाहबादियाने अधिकाऱ्यांना असेही सांगितले की, समय रैना त्याचा मित्र आहे. तो फक्त मैत्रीमुळे शोमध्ये गेला होता. त्याने असाही दावा केला की त्याने शोमध्ये येण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले नाही. शोमध्ये अश्लील टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाबादियालाही फटकारले आहे.

Web Title: Ranveer allahbadia told cops he committed mistake by passing controversial remarks on indias got latent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 11:11 AM

Topics:  

  • entertainment
  • Ranveer Allahbadia
  • YouTubers

संबंधित बातम्या

War 2 Review: हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ठरला प्रेक्षकांची पहिली पसंती? ज्युनियर एनटीआरच्या एन्ट्रीवर चाहते वेडे
1

War 2 Review: हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ठरला प्रेक्षकांची पहिली पसंती? ज्युनियर एनटीआरच्या एन्ट्रीवर चाहते वेडे

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’
2

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’

Coolie Review: रजनीकांतचा ‘कुली’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले ‘उपेंद्र-नागार्जुनने केला धमाका…’
3

Coolie Review: रजनीकांतचा ‘कुली’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले ‘उपेंद्र-नागार्जुनने केला धमाका…’

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब
4

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.