रणवीर अलाहबादियाचा इंडिया गॉट लेटेंट प्रकरण नुकतेच थंडावले असतानाच तो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवर वाढत्या तणावादरम्यान, युट्यूबर रणवीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसिद्ध पॉडकास्टर आणि युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आसाम आणि महाराष्ट्र सरकारने तपास पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
'इंडियाज गॉट लेटेंट' वादापासून रणवीर अलाहबादियाबद्दल रोज नवी गोष्ट ऐकायला मिळते आहे. सोशल मीडियापासून ते बातम्यांच्या चर्चेपर्यंत, आपल्याला रणवीर अलाहबादियाच्या चर्चा ऐकू येत आहेत.
'इंडियाज गॉट टॅलेंट' या लोकप्रिय शोवरील वादात समय रैनाने महाराष्ट्र सायबर सेलला आपले म्हणणे मांडले आहे. यावेळी, समयने आपली चूक मान्य केली आणि असे काहीही बोलण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता…
'इंडियाज गॉट लेटेंट' वादाच्या पार्श्वभूमीवर, युट्यूबर श्वेताभ गंगवारने खुलासा केला की त्याचा मित्र आणि विनोदी कलाकार समय रैना या घटनेनंतर खूप दु:खी आणि निराश आहे.
रणवीर अलाहाबादियाला यांच्या अश्लील टिप्पणीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला दिलासा दिला आहे. त्याचा शो सुरू करण्यासाठी न्यायालयाने काही अटीही दिल्या आहेत.
आता समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्या विधानांवरील वादावर अधिक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता समय आणि रणवीर यांना देशाबाहेर काढण्याची मागणी एका अभिनेत्याने केली आहे.
'इंडियाज गॉट लेटेंट' शो भोवती सुरू असलेल्या वादावर आता लोकप्रिय युट्यूबर तन्मय भटने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रणवीर अलाहाबादियाची बाजू का घेतली नाही हे स्पष्ट केले आहे.
स्टँड-अप कॉमेडियन तन्मय भटने अलीकडेच 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त टिप्पण्यांवर टीका केली आहे. त्याने सांगितले की रणवीर अलाहाबादिया त्याच्या मेसेजना उत्तर देत नाहीये.
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये आपल्या कुटुंबावर आणि पालकांवर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या रणवीर अलाहबादियाने अखेर पोलिसांसमोर आपली चूक मान्य केली आहे. त्याने म्हटले की आक्षेपार्ह टिप्पणी त्याची चूक…
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोवरील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीये. हे लक्षात घेऊन आता प्रसिद्ध विनोदी कलाकार हर्ष गुजराल यांनीही त्यांच्या शोचे सगळे एपिसोड डिलीट केले आहेत.
गुवाहाटीमध्ये आशिष चंचलानी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आसाम आणि महाराष्ट्र सरकारांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. या एफआयआरबाबत आशिषने एक मागणी केली आहे.
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोमधील वादग्रस्त टिप्पण्या आणि अश्लील मजकुराच्या संदर्भात राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे. राखीला २७ फेब्रुवारी रोजी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात…
इंडियाज गॉट लेटेंट या शोवरून सुरू असलेल्या वादात विनोदी कलाकार समय रैनाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने विनोदी कलाकाराला त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी दुसरे समन्स पाठवले आहे.
रणवीर अलाहाबादिया वादग्रस्त टिप्पणी प्रकरणावर अभिनेता जावेद जाफरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जावेद जाफरी यांचा असा विश्वास आहे की गोष्टींचे राजकारण केले जात आहे.
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर अलाहबादियाला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात युट्यूबरला प्रश्न विचारले आहेत.
रणवीर इलाहाबादिया स्वतःला विराट कोहलीचा मोठा चाहता म्हणवायचा. पण, अश्लील टिप्पणीच्या घटनेनंतर आता विराट कोहली आणि युवराज सिंगने त्याच्याविरुद्ध मोठी घेत स्वतःला त्यांच्यापासून दूर केले आहे.