Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका! ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण

"एक दिवाने की दिवानियत" नंतर, मिलाप झवेरी बॉलीवूडच्या एडल्ट कॉमेडी फ्रँचायझी, मस्तीचा चौथा भाग घेऊन परतले आहेत. चित्रपटाचा नवाकोरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 04, 2025 | 03:24 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका
  • ‘मस्ती ४’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
  • जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण

रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या अ‍ॅडल्ट कॉमेडी फ्रँचायझी ‘मस्ती’ चा चौथा भाग असलेल्या ‘मस्ती ४’ चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. हे तिघेही कलाकार पुन्हा एकदा मजा करताना दिसणार आहेत. जुन्या कलाकारांसह दिग्दर्शक नवे सादरीकरण करताना दिसणार आहेत. तसेच चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

पुन्हा दिसणार एडल्ट कॉमेडी
चित्रपटाचा ३ मिनिटे ४ सेकंदांचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की चित्रपटाची संकल्पना पुन्हा एकदा एडल्ट कॉमेडीने होणार आहे. या चित्रपटातील तीन प्रमुख कलाकार, रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी, एडल्ट कॉमेडी करताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये विविध प्रकारचे एडल्ट विनोद देखील दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल काहीही नवीन उघड झालेले नाही. यावेळी, कथा प्रेम प्रकरणा भोवती फिरताना दिसणार आहे.

स्वानंदी–समरची लग्नपत्रिका ठेवली बाप्पाच्या चरणी, झी मराठीच्या नायिकांकडून केळवण सोहळा पडला पार

नवीन चेहऱ्यांची होणार एन्ट्री
चित्रपटात काही नवीन चेहरे देखील दिसणार आहेत. महिला प्रमुख कलाकारांव्यतिरिक्त, पुरुष कलाकारांमध्ये नवीन चेहरे देखील आहेत. रितेश, विवेक आणि आफताब व्यतिरिक्त, अर्शद वारसी आणि तुषार कपूर सारखे कलाकार देखील फ्रँचायझीमध्ये सामील झाले आहेत. त्यांची उपस्थिती चित्रपटाला एक नवीन स्पर्श देते. उर्वरित कथा ट्रेलरसारखीच दिसते. ट्रेलरवरून चित्रपटाची आर्धी कथा स्पष्ट होत आहे.

 

२१ नोव्हेंबर रोजी चित्रपट होणार प्रदर्शित
‘मस्ती ४’ हा चित्रपट ‘एक दिवाने की दिवानियत’ या रोमँटिक चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे. इंदर कुमार देखील या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. ‘मस्ती ४’ हा चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, त्याच दिवशी इतर चित्रपटही प्रदर्शित होतील. ज्यात फरहान अख्तरचा ‘१२० बहादूर’ आणि विजय वर्मा आणि फातिमा सना शेख यांचा रोमँटिक चित्रपट ‘गुस्ताख दिल’ यांचा समावेश आहे. या आव्हानांमध्ये ‘मस्ती ४’ कसा कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘माझ्या मृत्यूनंतर जर तू दुसरे लग्न केलेस तर…,’ ट्विंकल खन्नाने अक्षयला विचारला हा प्रश्न; काय होते अभिनेत्याचे उत्तर?

ट्रेलर एका आठवड्यापूर्वी प्रदर्शित होणार होता
‘मस्ती ४’ चा ट्रेलर एका आठवड्याने उशिरा प्रदर्शित झाला आहे. मूळ २८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा हा ट्रेलर काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. आता, एका आठवड्यानंतर, ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. परंतु, पुढे ढकलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु आता चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Riteish deshmukh vivek oberoi and aftab shivdasani starrer masti 4 trailer release film release 21st november

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

‘माझ्या मृत्यूनंतर जर तू दुसरे लग्न केलेस तर…,’ ट्विंकल खन्नाने अक्षयला विचारला हा प्रश्न; काय होते अभिनेत्याचे उत्तर?
1

‘माझ्या मृत्यूनंतर जर तू दुसरे लग्न केलेस तर…,’ ट्विंकल खन्नाने अक्षयला विचारला हा प्रश्न; काय होते अभिनेत्याचे उत्तर?

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
2

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी
3

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी

उद्योगपती वेदांत बिर्ला अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रीण तेजल कुलकर्णीशी केले लग्न
4

उद्योगपती वेदांत बिर्ला अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रीण तेजल कुलकर्णीशी केले लग्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.