• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Rohit Saraf Has Started Shooting For Sunny Sanskar Ki Tulsi Kumari In Mumbai

रोहित सराफने मुंबईत ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या चित्रीकरणाला केली सुरुवात!

अभिनेता रोहित सराफ ‘इश्क विश्क रिबाऊंड’ या चित्रपटाच्या यशानंतर तो आता त्याचा पुढील चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. रोहित सराफने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची एक झलक आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे दाखवली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 09, 2024 | 01:10 PM
रोहित सराफने मुंबईत ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या चित्रीकरणाला केली सुरुवात!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रोहित सराफ हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो आणि त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’ या चित्रपटा ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अलीकडेच मुंबईत त्याने त्याच्या पुढील हिंदी चित्रपट ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ च्या शूटला सुरुवात केली आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर क्लिपबोर्डचा एक फोटो शेअर केला आणि त्याचे सह कलाकार सान्या मल्होत्रा, वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांना टॅग केलेले दिसत आहे.

तत्पूर्वी धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाच्या मुहूर्त पूजेची झलक त्याने सोशल मीडिया वर शेअर केली होती. उत्साह व्यक्त करताना त्यांनी लिहिले होते ” याची आणखी वाट पाहू शकत नाही” रोहित सराफच्या भूमिकेचे तपशील अद्याप गुलस्त्यातच असून शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. रोहितचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

रोहित सराफचा ‘इश्क विश्क रिबाऊंड’ या हिंदी चित्रपटानंतर ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हा दुसरा चित्रपट आहे. जो या वर्षाचा ब्लॉकब्लस्टर चित्रपट ठरणार आहे. रोहित सराफसह अनेक बॉलीवूड कलाकार या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये रोहितसह सान्या मल्होत्रा, वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये नक्की काय घडणार हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे झाले आहे. य चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरु झाले असून, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ च्या पलीकडे रोहित सराफ ‘मिसमॅच 3’ मध्ये ऋषी सिंग शेखावतच्या त्याच्या लाडक्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. याशिवाय तो मणिरत्नमच्या ‘ठग लाइफ’साठीही तयारी करत आहे, ज्यामध्ये तो दिग्गज कमल हासनसोबत पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करताना त्याच्या चाहत्याना दिसणार आहे .

Web Title: Rohit saraf has started shooting for sunny sanskar ki tulsi kumari in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 01:10 PM

Topics:  

  • Rohit Saraf

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bank Of England: लंडनच्या जमिनीखाली ‘शहरातील शहर’; जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचा खुलासा

Bank Of England: लंडनच्या जमिनीखाली ‘शहरातील शहर’; जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचा खुलासा

Feb 26, 2026 | 07:00 PM
Virosh Wedding : तरुणांची क्रश आता विजयची झाली! लग्नाचा थाट, चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातले आनंदाश्रू…

Virosh Wedding : तरुणांची क्रश आता विजयची झाली! लग्नाचा थाट, चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातले आनंदाश्रू…

Feb 26, 2026 | 06:56 PM
Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?

Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?

Feb 26, 2026 | 06:54 PM
SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय! ९ गडी राखून मिळवली एकतर्फी मात; आता भारताचा मार्ग…

SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय! ९ गडी राखून मिळवली एकतर्फी मात; आता भारताचा मार्ग…

Feb 26, 2026 | 06:40 PM
IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! ‘सूर्या’ला तळपावेच लागणार; ‘या’ टीमचा बॉलिंगचा निर्णय

IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! ‘सूर्या’ला तळपावेच लागणार; ‘या’ टीमचा बॉलिंगचा निर्णय

Feb 26, 2026 | 06:40 PM
Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार

Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार

Feb 26, 2026 | 06:36 PM
बारामती अजूनही शोकसागरात; पुन्हा एकदा अजितदादांच्या आठवणींना उजाळा

बारामती अजूनही शोकसागरात; पुन्हा एकदा अजितदादांच्या आठवणींना उजाळा

Feb 26, 2026 | 06:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.