Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Saare Jahan Se Accha’ आहे सत्य घटनेवर आधारित? प्रतीक गांधी साकारणार मुख्य भूमिका

नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या 'सारे जहाँ से अच्छा' या वेबसीरीजमध्ये प्रतीक गांधी रॉ एजंट विष्णू शंकरची भूमिका साकारत आहेत. हे पात्र आणि वेबसीरीजची कथा खऱ्या घटनेवर आधारित आहे की नाही? हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 14, 2025 | 04:46 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सारे जहाँ से अच्छा’ आहे सत्य घटने वर आधारित?
  • ‘सारे जहाँ से अच्छा’ ची संपूर्ण स्टारकास्ट
  • प्रतीक गांधींचे आगामी चित्रपट
१३ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारी ‘सारे जहाँ से अच्छा: द सायलेंट गार्डियन’ ही नवीन मालिका सुमित पुरोहित यांनी दिग्दर्शित केली आहे. या ६ भागांच्या शोची कथा आपल्याला भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळाची आठवण करून देते. या शोमध्ये प्रतीक गांधी रॉ एजंट विष्णू शंकरची भूमिका साकारत आहेत, ज्याला पाकिस्तानची अणुबॉम्ब बनवण्याची तयारी थांबवण्याच्या मोहिमेवर पाठवले जाते. या कथेत ७० च्या दशकातील खऱ्या घटना दाखवल्या आहेत ज्यांनी आज भारताचा इतिहास बदलला आहे.

तब्बल २० वर्षांनी गायक अभिजीत सावंतने केली ‘ही’ गोष्ट, म्हणाला ‘आयुष्यातील मोठी संधी…’

हा शो खरोखरच विष्णू शंकरची कहाणी सांगणार
‘सारे जहाँ से अच्छा’ ही वेब सिरीज होमी भाभांचा विमान अपघात, RAW ची स्थापना आणि भारत-पाकिस्तान अणु तणाव यासारख्या खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे. ही मालिका कोणत्याही RAW एजंट विष्णू शंकरच्या कथेपासून प्रेरित नाही. हे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेच्या शेवटी, विष्णू जिवंत परत येतो, परंतु त्याला लगेच चीन सीमेवर एका नवीन मोहिमेसाठी पाठवले जाते, जे सिद्ध करते की देशासाठी विचार न करता आपले जीवन अर्पण करणाऱ्या लपलेल्या देशभक्तांचा लढा कधीही संपत नाही.

 

या शोमध्ये आणखी कोण कोण सहभागी होणार
शोच्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, प्रतीक गांधी व्यतिरिक्त, तिलोत्तमा शोम, सनी हिंदुजा, अनुप सोनी, सुहेल नायर, कृतिका कामरा आणि रजत कपूर हे कलाकार या शोमध्ये आहेत. स्पाय थ्रिलरने भरलेला हा शो प्रेक्षकांना आवडतो आहे. याशिवाय, जबरदस्त नाट्य, रोमांचक मिशन आणि देशासाठी केलेले बलिदान यात पाहायला मिळणार आहे.

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

प्रतिक गांधीचे आगामी चित्रपट
‘सारे जहाँ से अच्छा’ शोपूर्वी, प्रतीक गांधी २०२५ मध्ये ‘फुले’ आणि ‘धूम धाम’ या चित्रपटाचा देखील भाग होता. याशिवाय, त्याने ‘मडगाव एक्सप्रेस’, ‘दो और दो प्यार’, २०२४ मध्ये प्रदर्शित ‘अग्नी’ आणि २०२० मध्ये प्रदर्शित ‘स्कॅम १९९२ – द हर्षद मेहता स्टोरी’ या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रतीक गांधींचे असेच नवनवीन चित्रपट आणि वेबसेरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Saare jahan se accha netflix webseries based no true story or now know inside story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Web Series

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
2

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
3

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
4

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.