Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zarine Katrak: संजय खान यांची पत्नी जरीन कात्रक यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेता संजय खान यांच्या पत्नी आणि अभिनेता झायेद खान यांच्या आईबद्दल दुःखत बातमी समोर आली आहे. त्यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. ज्यामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 07, 2025 | 01:53 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • संजय खान यांची पत्नी जरीन कात्रक यांचे निधन
  • वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • जरीन कात्रक यांची कारकीर्द

२०२५ हे वर्ष एकामागोमाग एका मृत्यूच्या बातम्यांनी हादरले आहे. कालच अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांच्या निधनाची बातमी आली असता. त्यांच्या निधनाच्या दुःखातून लोक सावरण्यापूर्वीच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. एकाच दिवसात या इंडस्ट्रीला लागलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. अभिनेता संजय खानची पत्नी आणि जायद खानची आई जरीन खान यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

Haq Review: रिलीज होताच इमरान हाश्मी आणि यामी गौतमच्या ‘हक’ ची चर्चा, चाहते म्हणाले ‘एकदा पहाच चित्रपट…’

संजय खानची पत्नी जरीन कात्रक यांचे शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. जरीन यांच्या यांच्यानंतर तिचे पती आणि मुले, सुझान खान, सिमोन अरोरा, फराह अली खान आणि जायद खान हे आहेत. तिच्या निधनाच्या बातमीनंतर लोकांनी शोक व्यक्त केला आहे आणि सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. व्हायरल बयानी यांनी जरीन कात्रक यांच्या निधनाची संपूर्ण माहिती शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण देखील सांगितले आहे.

व्हायरल बयानी यांच्या पोस्टमध्ये, त्यांच्या जवळच्या सूत्रांचा हवाला देऊन, जरीन कात्रक यांचे निधन वयाशी संबंधित आजारांमुळे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय, काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे त्यांचे निधन झाले. परंतु, याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही आहे.

New Serial: ‘मी संसार माझा रेखिते’, नात्यांच्या गुंतागुंतीतून उमटणारी प्रेम आणि एकतेची गोष्ट, लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटी

जरीन कात्रक यांच्याबद्दल

परंतु, जरीन कात्रक या ६० आणि ७० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल होत्या. त्यांनी “तेरे घर के सामने” (१९६३) मध्ये काम केले होते, ज्यामध्ये अभिनेत्री देव आनंद सोबत दिसली होती. तसेच अभिनेत्रीने “एक फूल दो माली” मध्ये कॉस्च्युम डिझायनर म्हणूनही काम केले होते. जरीन हे फॅशन इंडस्ट्रीमधीलही एक प्रसिद्ध नाव आहे. तसेच, अभिनेत्री एक इंटीरियर डिझायनर देखील होती. शिवाय, जरीन कात्रक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिल्या आहेत. १९६६ मध्ये तिने संजय खानशी लग्न केले तेव्हा ती चर्चेत आली होती.

Web Title: Sanjay khan wife zarine katrak passes away at 81 know all about her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment
  • Hindi Actress

संबंधित बातम्या

Haq Review: रिलीज होताच इमरान हाश्मी आणि यामी गौतमच्या ‘हक’ ची चर्चा, चाहते म्हणाले ‘एकदा पहाच चित्रपट…’
1

Haq Review: रिलीज होताच इमरान हाश्मी आणि यामी गौतमच्या ‘हक’ ची चर्चा, चाहते म्हणाले ‘एकदा पहाच चित्रपट…’

”जड दागिने, 3 तासांचा मेकअप..”, Sonakshi Sinhaने सांगितला “जटाधारा”च्या शूटिंगचा अनुभव
2

”जड दागिने, 3 तासांचा मेकअप..”, Sonakshi Sinhaने सांगितला “जटाधारा”च्या शूटिंगचा अनुभव

कतरिना- विकीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, कौशल कुटुंबात झाली छोट्या विकीची एन्ट्री
3

कतरिना- विकीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, कौशल कुटुंबात झाली छोट्या विकीची एन्ट्री

पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दिसणार एकत्र, अशोक मा.मा. मालिकेत नवे वळण
4

पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दिसणार एकत्र, अशोक मा.मा. मालिकेत नवे वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.