Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या रात्री काय घडले? पती पराग त्यागी म्हणाला, ”ती मला बाहेर जा म्हणाली आणि…”

शेफाली जरीवालने दोन महिन्यांपूर्वी या दुनियाला निरोप दिला, आता काही महिन्यानंतर तिचा पती अभिनेता पराग त्यागीने त्याच्या आणि पत्नीच्या नावाने एक पॉडकास्ट सुरू केला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Sep 20, 2025 | 07:15 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘कांटा लगा’ गर्ल म्हणून ओळखली जाणारी आणि बिग बॉस १३ फेम शेफाली जरीवालने दोन महिन्यांपूर्वी या दुनियाला निरोप दिला. शेफाली जरीवालाचे २७ जून रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सगळ्यांच्या मनाला धक्का बसला होता.त्यानंतर अनेक बातम्या समोर आल्या की तिला हृदयविकाराचा झटका आला होता, तर काहींनी असा दावा केला की रिकाम्या पोटी अँटी-एजिंग इंजेक्शन्स घेतल्याने शेफालीचा मृत्यू झाला. शेफालीच्या निधनानंतर त्यांचा पती पराग त्यागी पूर्णपणे खचला होता.आता काही महिन्यानंतर तिचा पती अभिनेता पराग त्यागीने त्याच्या आणि पत्नीच्या नावाने एक पॉडकास्ट सुरू केला आहे. ज्यामध्ये पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. या चॅनलला त्याने शेफाली पराग त्यागी असं नाव दिले आहे.

गरब्याची रात्र गाजणार! मालाड इनऑर्बिट मॉलमध्ये रंगणार कीर्ती सागाथियाच्या मधुर आवाजाचा मेळा

या पॉडकास्टमध्ये पराग त्यागीने स्वत:त्याची पहिली मुलाखत दिली आहे. ज्यात त्याने शेफालीशी संबंधित एक किस्सा सगळ्यांसोबत शेअर केला.त्याने शेफालीशी झालेल्या पहिल्या भेटीपासून ते तिच्या शेवटच्या प्रवसापर्यंत महिती उघड केली आहे, तर त्याने या पॉडकास्टमध्ये शेफालीच्या मृत्यूच्या रात्री काय घडले हे देखील सांगितले आहे.

 

यावेळी पराग म्हणाला,”मला एक छोटासा असा भास होत होता की काहीतरी होणार आहे.जसे की सिम्बा (त्यांचा कुत्रा ) आजारी पडेल किंवा काहीतरी घडेल मला आठवतं, त्या दिवशी मी माता पूजा केली होती आणि जसं मी बिल्डिंगमध्ये प्रवेश करत असताना मला शेफालीने काम सांगितले. आज पूजा होती, त्यामुळे राम थकला आहे म्हणून तू सिम्बाला फिरायला घेऊन जा असं ती मला म्हणाली.”

‘Kantara Chapter 1’च्या नावासोबत झळकतोय ऋतिक रोशनचा फोटो, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुढे पराग म्हणाला, ”मी म्हणालो, ‘ठीक आहे, मी वर येतो त्याला घेऊन जाण्यासाठी,’ मग शेफाली म्हणाली, ‘नाही-नाही, एक काम करते, रामला पाठवते, तो त्याच्या मित्रांशी बोलेल आणि तू सिम्बाला फिरायला घेऊन जा आणि नंतर वर ये.’मी म्हणालो, ठीक आहे.मग राम सिम्बाला घेवून आला, आणि ३-४ मिनिटांनी मला कंपाऊंडरचा फोन आला की ‘भाऊ, दीदीला काहीतरी झालं आहे.’ मग मी लगेच सिम्बाला घेऊन धावत गेलो.”

परागला विचारलं गेलं की शेफालीला काय झालं होतं, तर त्याने सांगितलं, ”तिला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ती बेशुद्ध पडली होती. मग मी पाहिले की रक्तदाब कमी झाला तर नाही ना, म्हणून तिला थोडे इलेक्ट्रोलाइट पाणी देण्याचा प्रयत्न केला. मी तिला उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. मग आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तेव्हा त्यांनी तिला मृत घोषित केले.”

Web Title: Shefali jariwala husband parag tyagi reveal actress death last day story he says pulse was running

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 06:58 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Death
  • shefali jariwala

संबंधित बातम्या

‘या अली’ , ‘बिन तेरे, तेरे बिन’ सारख्या हिट गाण्यांच्या गायकाचा मृत्यू… परदेशात स्कुबा डायव्हिंग करताना अपघात
1

‘या अली’ , ‘बिन तेरे, तेरे बिन’ सारख्या हिट गाण्यांच्या गायकाचा मृत्यू… परदेशात स्कुबा डायव्हिंग करताना अपघात

Gajanan Mehendale: शिवचरित्रकार, इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे कालवश; 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

Gajanan Mehendale: शिवचरित्रकार, इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे कालवश; 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nafisa Ali: लाईफ इन अ मेट्रो…’ अभिनेत्रीचा गंभीर आजाराशी लढा; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट
3

Nafisa Ali: लाईफ इन अ मेट्रो…’ अभिनेत्रीचा गंभीर आजाराशी लढा; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

भारतातील ते शहर जिथे दूरदूरवरून लोक येतात ‘मरायला’; अशी काय आहे या जागेची जादू की प्रत्येकाला इथे सोडावेसे वाटतात आपले प्राण
4

भारतातील ते शहर जिथे दूरदूरवरून लोक येतात ‘मरायला’; अशी काय आहे या जागेची जादू की प्रत्येकाला इथे सोडावेसे वाटतात आपले प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.