शेफाली जरीवालने दोन महिन्यांपूर्वी या दुनियाला निरोप दिला, आता काही महिन्यानंतर तिचा पती अभिनेता पराग त्यागीने त्याच्या आणि पत्नीच्या नावाने एक पॉडकास्ट सुरू केला आहे
पराग त्यागीची पत्नी शेफाली हिच्या निधनाला १३ दिवस झाले आहेत, पण पराग अजूनही या दुःखातून बाहेर आलेला नाही. पराग त्याच्या पत्नीच्या निधनाचे दुःख व्यक्त करत आहे. दरम्यान, परागने शेफालीबद्दल आणखी…
शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीने इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि सिंबाच्या प्रकृतीबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. अभिनेता नक्की काय म्हणाला आहे जाणून घेऊयात.
अभिनेता पराग त्यागीने पुन्हा एकदा शेफाली जरीवालाच्या आठवणीत इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याची पोस्ट आता व्हायरल होत आहे. अभिनेत्याने दोघांचे एकत्र फोटो शेअर केले आहेत.
शेफाली जरीवालीच्या निधनानंतर काही दिवसांनी तिच्या पतीने सोशल मीडियावर तिच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. पराग शेफालीच्या आठवणीत भावुक होताना दिसला आहे. त्याने नक्की काय लिहिले जाणून घेऊयात.
बुधवारी, 'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालासाठी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती, जिथे पुन्हा एकदा तिच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या लोकांनी अभिनेत्रीचे स्मरण केले आणि सर्व भावुक झाले.
शेफाली जरीवालाचा एक्स पती हरमीत सिंगने निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने अभिनेत्रीसोबतच्या शेवटच्या संभाषणाची आठवण व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर दुःख व्यक्त करून त्याने ही पोस्ट शेअर केली.
शेफाली जरीवालाच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय, मित्र मंडळींसह अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सध्या पोलिस अभिनेत्रीच्या मृत्यूचे गुढ उकलण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलिस तपासात काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत.
आजकाल, बॉलीवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी एका शेफालीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारात पापाराझींच्या कृतींवर प्रतिक्रिया देत आहेत. आता सोनाक्षी सिन्हाने पापाराझीच्या वागणुकीवर टीका केली आहे.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर जे घडले त्यानंतर सुयश रायला शहनाज गिलची आठवण आली. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर घडलेल्या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती होताना पाहून सुयश रागा मीडियावर संतापला आहे.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर रोझलिन खानने लोकांना एक खास प्रश्न विचारला आहे. या अभिनेत्रीने सौंदर्याबाबत लोकांमध्ये सुरू असलेल्या वेडेपणाविरुद्ध भाष्य केले आहे. अभिनेत्री आता नक्की काय म्हणाली आहे जाणून घेऊयात.
बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाच्या मृत्यूला दोन दिवस उलटूनही, पोलिस अजूनही तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. कमी रक्तदाबामुळे शेफालीचा मृत्यू झाला आहे का? हे आपण जाणून घेऊयात.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूची भविष्यवाणी तिच्या एका मित्राने मुलाखतीमध्ये केली होती. शेफालीच्या कुंडलीमध्ये तिचा आकस्मिक मृत्यू असल्याचं त्याने म्हटलं होतं.
आता क्रिकेट मैदानातून अशीच एक घटना समोर आली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जिथे एका खेळाडूला सामना खेळताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खेळाडूचा मैदानावरच मृत्यू झाला.
Shefali Jariwala : काटा लगा गाण्याने प्रसिद्धी मिळवणाऱ्या शेफाली जरीवाल्याच्या निधनाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यातच आता बॉग बॉस १३ चा सह-स्पर्धक पारस छाब्रासोबतची तिची एक मुलाखत खूप व्हायरल…
अभिनेत्री शेफाली जरीवालाचा काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाला. वयाच्या अगदी ४२ वर्षी तिने शेवटचा श्वास सोडला. तिच्या जाण्याने संपूर्ण कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कार्डियक अरेस्टने अनेक कलाकारांचे प्राण…
Kaanta Laga Girl शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले. तिच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शेफालीला लक्झरी कार्सचा देखील छंद होता.
'कांटा लगा गर्ल' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने शेफालीचं निधन झालं. आता डॉक्टरांनी शेफालीच्या मृत्यूचं कारण सांगितलं
शेफालीच्या निधनाचे वृत्त कळताच कुटुंबीयांनी रुग्णालय गाठलं. सध्या इन्स्टाग्रामवर शेफालीचा पती आणि तिच्या आईसह तिचे इतर कुटुंबीयही रुग्णालयात पोहोचले. सध्या शेफालीच्या आईचा भावनिक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतोय.
'काटा लगा' आणि 'बिग बॉस १३' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली असून नुकतेच तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.