• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • The Paradise Aaya Sher Song Promo Drops As Full Single To Be Released On Nanis Birthday

‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’चा दमदार प्रोमो रिलीज; नानीच्या वाढदिवशी गाण्याची खास भेट!

2026 मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द पॅराडाइज’च्या निर्मात्यांनी ‘आया शेर’ या गाण्याचा दमदार प्रोमो प्रदर्शित केला आहे. संपूर्ण गाणे नानीच्या वाढदिवसानिमित्त रिलीज केले जाणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 23, 2026 | 02:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’ गाण्याची झलक
  • नानीच्या वाढदिवशी गाण्याची खास भेट
  • ‘द पॅराडाइज’ कधी होणार प्रदर्शित?
 
2026 मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरलेला ‘द पॅराडाइज’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. साऊथ स्टार नानी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्याच्या वेगळ्या अभिनयशैलीमुळे आणि दमदार पडद्यावरील उपस्थितीमुळे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

तसेच ‘द पॅराडाइज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केले असून, त्यांनी याआधी ‘दसरा’सारख्या यशस्वी चित्रपटाद्वारे आपली ठाम ओळख निर्माण केली आहे. ‘द पॅराडाइज’मधून नानी आणि श्रीकांत ओडेला ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. दोघांच्या यशस्वी सहकार्यामुळे या प्रकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष वेधून राहिले आहे.

O Romeo Box Office Collection Day 10: ‘ओ रोमियो’ची दुसऱ्या रविवारी कमाई किती? कमाईत वाढ की घसरण? वाचा सविस्तर

अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन रिलीज डेट पोस्टर सादर करत अधिकृतपणे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. त्यानुसार हा चित्रपट २१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, चित्रपटातील पहिले गाणे ‘आया शेर’ हे येत्या २४ फेब्रुवारी रोजी नानीच्या वाढदिवशी चाहत्यांसाठी खास भेट म्हणून रिलीज केले जाणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. या गाण्याच्या प्रोमोने आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता त्याची झलक पाहून देखील चाहते उत्सुक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by The Paradise (@theparadisemovie)

‘आया शेर’ हे गाणे नानी यांच्या व्यक्तिरेखेचे इंट्रोडक्शन सॉंग असणार आहे. प्रोमोमध्ये दिसणारी ऊर्जा, दमदार बीट्स आणि प्रभावी नृत्यरचना पाहता हे गाणे मोठे हिट ठरण्याची शक्यता आहे. तसेच या गाण्याला संगीत दिले लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने दिले आहे. त्याच्या उच्च-ऊर्जेच्या संगीतशैलीमुळे गाण्याला वेगळेच आकर्षण लाभले आहे. तसेच, नृत्यदिग्दर्शन आणि सादरीकरणामुळे हा ट्रॅक चित्रपटातील प्रमुख आकर्षण ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Dhurandhar 2: आता ‘बडे साहेब’च्या भूमिकेत झळकणार ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; रिलीजपूर्वीच चित्रपटाची कथा लीक!

मोठ्या बजेटमध्ये आणि भव्य प्रमाणात साकारला जाणारा ‘द पॅराडाइज’ हा चित्रपट केवळ भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनाही लक्षात घेऊन तयार केला जात आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा आठ भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही या चित्रपटाची भक्कम उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

निर्मितीमूल्य, दमदार स्टारकास्ट, प्रभावी संगीत आणि दूरदृष्टी असलेले दिग्दर्शन यामुळे ‘द पॅराडाइज’ हा केवळ एक चित्रपट न राहता एक मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरणार असल्याचे ठरणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत दिवसेंदिवस उत्साह वाढताना दिसत असून, २०२६ मधील हा एक भव्य सांस्कृतिक सोहळा ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

Web Title: The paradise aaya sher song promo drops as full single to be released on nanis birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • entertainment
  • Tollywood Actor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Dhurandhar 2: आता ‘बडे साहेब’च्या भूमिकेत झळकणार ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; रिलीजपूर्वीच चित्रपटाची कथा लीक!
1

Dhurandhar 2: आता ‘बडे साहेब’च्या भूमिकेत झळकणार ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; रिलीजपूर्वीच चित्रपटाची कथा लीक!

‘BAFTA  Awards’ मध्ये Dharmendra यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली; म्युझिकल ट्रिब्यूटने चाहते झाले भावुक
2

‘BAFTA Awards’ मध्ये Dharmendra यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली; म्युझिकल ट्रिब्यूटने चाहते झाले भावुक

Boong चा ‘BAFTA Awards ‘मध्ये मोठा सन्मान; ‘या’ नामांकनात चित्रपटाने पटकावला पुरस्कार
3

Boong चा ‘BAFTA Awards ‘मध्ये मोठा सन्मान; ‘या’ नामांकनात चित्रपटाने पटकावला पुरस्कार

British Academy Film Awards च्या मंचावर झळकली आलिया भट्ट; ‘नमस्कार’ म्हणत हिंदीतून साधला प्रेक्षकांशी संवाद
4

British Academy Film Awards च्या मंचावर झळकली आलिया भट्ट; ‘नमस्कार’ म्हणत हिंदीतून साधला प्रेक्षकांशी संवाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’चा दमदार प्रोमो रिलीज; नानीच्या वाढदिवशी गाण्याची खास भेट!

‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’चा दमदार प्रोमो रिलीज; नानीच्या वाढदिवशी गाण्याची खास भेट!

Feb 23, 2026 | 02:38 PM
UPSC CSE 2026:UPSC सिविल सेवेसाठी 933 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, आजच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर

UPSC CSE 2026:UPSC सिविल सेवेसाठी 933 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, आजच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर

Feb 23, 2026 | 02:37 PM
T20 World Cup Semi Final Scenario : तीन सामन्यानंतर विश्वचषक उपांत्य फेरीच्या शर्यतीत 4 संघ आघाडीवर, भारत आणि पाकिस्तानचे काय?

T20 World Cup Semi Final Scenario : तीन सामन्यानंतर विश्वचषक उपांत्य फेरीच्या शर्यतीत 4 संघ आघाडीवर, भारत आणि पाकिस्तानचे काय?

Feb 23, 2026 | 02:36 PM
Nanded News : जिल्हाधिकाऱ्यांचे शैक्षणिक सफाई अभियान; कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन तासांची झाडाझडती

Nanded News : जिल्हाधिकाऱ्यांचे शैक्षणिक सफाई अभियान; कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन तासांची झाडाझडती

Feb 23, 2026 | 02:36 PM
India-France मध्ये आणखी एक मोठा करार! राफेलनंतर ‘हे’ घातक शस्त्र येणार देशात?

India-France मध्ये आणखी एक मोठा करार! राफेलनंतर ‘हे’ घातक शस्त्र येणार देशात?

Feb 23, 2026 | 02:35 PM
O Romeo Box Office Collection Day 10: ‘ओ रोमियो’ची दुसऱ्या रविवारी कमाई किती? कमाईत वाढ की घसरण? वाचा सविस्तर

O Romeo Box Office Collection Day 10: ‘ओ रोमियो’ची दुसऱ्या रविवारी कमाई किती? कमाईत वाढ की घसरण? वाचा सविस्तर

Feb 23, 2026 | 02:30 PM
Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Feb 23, 2026 | 02:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.