Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीच्या सुट्टीत घरबसल्या पाहा,‘परम सुंदरी’चा धमाका! सिद्धार्थ-जान्हवीचा सुपरहिट सिनेमा OTTवर उपलब्ध

सिद्धार्थ-जान्हवीचा सुपरहिट सिनेमा परम सुंदरी OOTवर प्रदर्शित झाला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Oct 10, 2025 | 05:51 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीच्या सुट्टीत घरबसल्या काहीतरी मजेशीर, रोमान्स, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने भरलेलं पाहायचंय? मग ‘परम सुंदरी’ हा चित्रपट तुमच्यासाठी परफेक्ट आहे! ऑक्टोबर महिन्यात अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सिरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांची केमिस्ट्री, धमाल गाणी आणि थरारक कथानक असलेला हा चित्रपट आता प्राइम व्हिडीओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. ‘परम सुंदरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता.  विशेषत: चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांच्यासाठी आता वीकेंडला घरबसल्या मनोरंजनाची ही एक उत्तम संधी आहे.  ‘परम सुंदरी’ आता ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध झाला आहे. पण, यात एक ट्विस्ट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहेत. पण तुमचं वीकेंड किंवा दिवाळीतील एखाद्या संध्याकाळासाठी खास मनोरंजन शोधत असाल, तर ‘परम सुंदरी’ नक्कीच हिट ठरेल!

अरबाज पटेल ठरला Rise And Fallचा पहिला फायनलिस्ट, निक्कीच्या सरप्राइज एन्ट्रीमुळे अरबाजच्या गेममध्ये जबरदस्त ट्विस्ट

सध्या बॉलिवूडमधील हिट जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा ‘परम सुंदरी’ हा बहुचर्चित चित्रपट प्राइम व्हिडीओवर भाड्याने (Rent) पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी प्रेक्षकांना ३४९ रुपये मोजावे लागतात, जे एका थिएटर तिकिटापेक्षा जास्तच आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी इतकी किंमत देऊन चित्रपट पाहण्याऐवजी मोफत स्ट्रीमिंगची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘नोटबंदीमुळे नुकसान झालं, म्हणून कंपनीने…’, ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण

प्रेक्षकांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे,२४ ऑक्टोबरपासून ‘परम सुंदरी’ हा चित्रपट प्राइम व्हिडीओ सबस्क्राइबर्ससाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे.म्हणजेच, दिवाळीच्या सुट्टीत घरच्या घरी, कोणताही अतिरिक्त खर्च न करता, तुमच्या प्राइम सबस्क्रिप्शनवर तुम्ही या अ‍ॅक्शन-रोमॅन्स आणि गाण्यांनी भरलेल्या धमाकेदार चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

Web Title: Siddharth janhvis superhit movie available on ott

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Janhvi Kapoor
  • Sidharth Malhotra

संबंधित बातम्या

‘जब तक रहेगा समोसा में आलू’ गाण्याचा हिरोच समोस्यापासून दूर; Akshay Kumarचा खुलासा चर्चेत
1

‘जब तक रहेगा समोसा में आलू’ गाण्याचा हिरोच समोस्यापासून दूर; Akshay Kumarचा खुलासा चर्चेत

थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ घालणार ‘Dhurandhar 2’, कधी आणि कुठे पाहता येईल चित्रपट जाणून घ्या
2

थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ घालणार ‘Dhurandhar 2’, कधी आणि कुठे पाहता येईल चित्रपट जाणून घ्या

Mrunal Thakur: ‘Son of Sardaar 2’मुळे मृणाल ठाकूर नाराज, चित्रपटातील सीन कट झाल्याने व्यक्त केली खंत
3

Mrunal Thakur: ‘Son of Sardaar 2’मुळे मृणाल ठाकूर नाराज, चित्रपटातील सीन कट झाल्याने व्यक्त केली खंत

Ek Din Trailer Release: Sai Pallavi – Junaid Khanची केमिस्ट्री ठरतेय खास, ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद
4

Ek Din Trailer Release: Sai Pallavi – Junaid Khanची केमिस्ट्री ठरतेय खास, ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.