Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनाक्षी सिन्हा खरंच आहे प्रेग्नेंट? पती झहीर इक्बालची मजेदार प्रतिक्रिया, VIDEO होतोय व्हायरल

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या गरोदरपणाच्या बातमीवर झहीर इक्बालची मजेदार प्रतिक्रिया समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. तसेच आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 16, 2025 | 10:11 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोनाक्षी सिन्हा खरंच आहे प्रेग्नेंट?
  • पती झहीर इक्बालची मजेदार प्रतिक्रिया
  • सोशल मीडियावर सोनाक्षी आणि झहीरचा व्हिडीओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमातील तिच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आणि तिच्या गरोदरपणाच्या अफवा पसरल्या. परंतु, या अफवा पसरू लागताच, तिचा पती झहीर इक्बालने अशी प्रतिक्रिया दिली की चाहत्यांना ती पाहून खूप मजा आली. आता झहीरने नक्की काय असे केले की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे जाणून घेऊयात.

या कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हाचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. जेव्हा सोनाक्षी सिन्हा तिचा पती झहीर इक्बालसोबत चित्रपट निर्माते विक्रम फडणीस यांच्या ३५ व्या वाढदिवसाच्या समारंभात पोहोचली तेव्हा तिच्या सैल ऑफ-व्हाइट आणि गोल्डन ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा अंदाज लावला की तिच्या लूकवरून अभिनेत्रीला बाळ होण्याची शक्यता आहे. या अफवांबद्दल अभिनेत्रीकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नसले तरी, तिच्या पतीच्या विनोदी प्रतिक्रियेने अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Pankaj Dheer Funeral: अभिनेते पंकज धीर यांच्या मृतदेहाला त्यांच्या मुलासह ‘या’ अभिनेत्याने दिला खांदा, संपूर्ण इंडस्ट्री भावूक!

झहीरची विनोदी प्रतिक्रिया
काल रात्री, रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत झहीर आणि सोनाक्षी एकत्र दिसले. कार्यक्रमादरम्यान, झहीरने विनोदाने कॅमेऱ्यांसमोर सोनाक्षीच्या पोटावर हात ठेवला. हा हावभाव पाहून सोनाक्षीला हसू फुटले आणि तिथे उपस्थित असलेले सर्वजणही हसायला लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकरी म्हणाले की या प्रकारचा विनोद अंदाज त्यांची केमिस्ट्री प्रतिबिंबित करते.

 

सोनाक्षी आणि झहीरचे टॅटू व्हायरल
४ ऑक्टोबर रोजी, या जोडप्याने त्यांच्या जुळणाऱ्या टॅटूचे फोटो इन्स्टाग्राम शेअर केले. टॅटूवर लिहिले होते, “एकमेकांची जीवनरेखा ०४.१०.२०२४.” टॅटू पाहून चाहत्यांनी सांगितले की त्यांचे नाते केवळ प्रेमावर नाही तर खोल समजुती आणि विश्वासावर आधारित आहे. या दोघांची जोडी अनेक चाहत्यांना आवडते. या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून चाहते कंमेंटचा वर्षाव करतात.

Box Office Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ च्या १४ व्या दिवशी मोठी घसरण, ठरला २०२५ मधील दुसरा हिट चित्रपट

वेगवेगळे धर्म असूनही एक सुंदर नातं
सोनाक्षी आणि झहीर यांनी २३ जून २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या घरी एका साध्या समारंभात लग्न केले. नंतर त्यांनी बास्टियन रेस्टॉरंटमध्ये चित्रपट उद्योगातील मित्रांसाठी एक भव्य स्वागत समारंभ आयोजित केला. लग्नानंतर एका मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल उघडपणे सांगितले. तिने सांगितले की धर्म कधीही त्यांच्या नात्यात आला नाही. तसेच त्यांना खूप ट्रोल करूनही त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आहे.

Web Title: Sonakshi sinha pregnancy rumours zaheer iqbal funny reaction diwali bash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • sonakshi sinha

संबंधित बातम्या

Box Office Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ च्या १४ व्या दिवशी मोठी घसरण, ठरला २०२५ मधील दुसरा हिट चित्रपट
1

Box Office Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ च्या १४ व्या दिवशी मोठी घसरण, ठरला २०२५ मधील दुसरा हिट चित्रपट

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा
2

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

सोनाक्षी सिन्हा देणार गुड न्यूज? अभिनेत्रीच्या या कृतीमुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण, व्हिडीओ व्हायरल
3

सोनाक्षी सिन्हा देणार गुड न्यूज? अभिनेत्रीच्या या कृतीमुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण, व्हिडीओ व्हायरल

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?
4

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.