Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनू निगम देवांसह लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांची करतात पूजा, घरच्या मंदिरात आहेत या तारकांचे फोटो!

नवरात्रीचे निमित्त आहे अशा परिस्थितीत प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगमने सोशल मीडियावर रोजच्या पूजेची एक झलक शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलीने हा व्हिडिओ बनवला आहे. नवरात्रीच्या काळात ही पूजा करण्याची पद्धत आहे. मात्र सर्वांचे लक्ष एका फोटो कडे वळले गेले. जिथे गायिका लता मंगेशकर ते डान्सर मायकल जॅक्सन पर्यंतचे फोटो या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 08, 2024 | 05:46 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध गायक सोनू निगमचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. खरं तर ही त्याच्या घरच्या मंदिराची क्लिप आहे. नवरात्रीदरम्यानच्या पूजेचा व्हिडिओ गायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो त्याच्या मुलीने बनवला आहे. तसेच, नवरात्रीत पूजा करण्याची हीच पद्धत आहे असे देखील गायक म्हणाला आहे. मात्र सर्वांचे लक्ष त्यांच्या घरातील मंदिरात असलेल्या फोटोकडे गेले. जिथे लता मंगेशकर, ओशो, मोहम्मद रफी आणि मायकल जॅक्सन यांचे पुतळे दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सोनू निगम सर्वांची पूजा करताना दिसत आहे.

सोनू निगम अतिशय आध्यात्मिक आहे. त्याची उपासनेवर प्रचंड श्रद्धा आहे. कोणताही सण असो किंवा विशेष प्रसंग, तो पूर्ण समर्पणाने पूजा करतो. यावेळी त्यांनी पूजा रुमची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सोनू निगमने पूजेचा व्हिडीओ केला शेअर
सोनू निगमने हा व्हिडिओ दोन भागात शेअर केला आहे. ही क्लिप बनवण्यासाठी त्यांची मुलगी राणी तिशा निगमने बनवला आहे. नवरात्रीत हा त्याचा दिनक्रम असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. सोनू निगम धोतर घालून पूजा करताना दिसत आहेत. सर्व देवी-देवतांना टिळक लावताना गायक दिसत आहे. हे सगळं झाल्यानंतर सर्वाना दिवे लागवताना दिसत आहे.

 

सोनू निगम यांच्या घरातील मंदिर
व्हिडीओमध्ये सोनू निगम घराच्या मंदिरात येताच पूजा करण्यास सुरुवात करतो. सर्वप्रथम सोनू निगम त्याच्या आई पुढे नतमस्तक झाला. यानंतर तिलक लावून लाल ओढणी अर्पण केली. आणि नंतर त्यांनी मंदिरात उपस्थित असलेल्या सर्व मूर्तींची विधीपूर्वक पूजा केली. पण मंदिरातील अनेक प्रसिद्ध ताऱ्यांची छायाचित्रे पाहून लोकांचे लक्ष वेधून घेतले.

हे देखील वाचा- ‘रांझन’ गाण्यातील शाहीर शेख आणि क्रिती सेनॉनची धमाकेदार केमिस्ट्री पाहून चाहते झाले चकित!

सोनू निगम लता मंगेशकर आणि गुलशन कुमार यांची पूजा करताना दिसले
सोनू निगमच्या मंदिरात राम परिवार, भगवान गणेश, हनुमानजी आणि माता देवीच्या मूर्ती आहेत. अनेक म्युझिक इंडस्ट्री आणि फिल्म स्टार्सचे फोटोही आहेत. गायक या सर्व सेलिब्रिटींची पूजा करताना दिसला. यामध्ये आशा भोसले, लता मंगेशकर, ओशो, गुलशन कुमार, मोहम्मद रफी आणि मायकल जॅक्सन यांचाही समावेश आहे.

Web Title: Sonu nigam worship lata mangeshkar michael jackson gulshan kumar show home temple video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 05:46 PM

Topics:  

  • Bollywood singer
  • entertainment

संबंधित बातम्या

‘Bigg Boss 19’ च्या फिनाले टास्क मध्ये स्पर्धक निवडणार स्वतःचा विजेता; जाणून घ्या कोणाला मिळाले जास्त Votes!
1

‘Bigg Boss 19’ च्या फिनाले टास्क मध्ये स्पर्धक निवडणार स्वतःचा विजेता; जाणून घ्या कोणाला मिळाले जास्त Votes!

ऐश्वर्या रायपेक्षाही युनिक आहे सामंथा रूथ प्रभूची लग्नाची अंगठी; किंमत जाणून व्हाल चकित
2

ऐश्वर्या रायपेक्षाही युनिक आहे सामंथा रूथ प्रभूची लग्नाची अंगठी; किंमत जाणून व्हाल चकित

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका! ८० मराठी सिनेकलाकार ‘डोंबिवलीकर चषक’मध्ये भिडणार
3

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका! ८० मराठी सिनेकलाकार ‘डोंबिवलीकर चषक’मध्ये भिडणार

ऋषभची नक्कल रणवीरला पडली भारी! चाहत्यांची मागितली माफी, म्हणाला ‘मी नेहमीच परंपरा, संस्कृती…’
4

ऋषभची नक्कल रणवीरला पडली भारी! चाहत्यांची मागितली माफी, म्हणाला ‘मी नेहमीच परंपरा, संस्कृती…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.